YOU ARE DOWNLOADING DOCUMENT

Please tick the box to continue:

Transcript
Page 1: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 1

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

अ याय ितसरा

अजुन उवाच: यायसी चेत् कमण ते मता बुि जनादन ।

तत् िकं कमिण घोरे मां िनयोजयिस केशव ॥ १ ॥

मग आइका अजुन हिणतल । देवा तु ह ज वा य बोिलले ।

त िनक यां प रसल । कमळापती ॥ १ ॥

तेथ कम आिण कता । उरेिचना पाहतां ।

ऐस मत तुझ अनंता । िनि त जरी ॥ २ ॥

तरी मात केवी हरी । हणसी पाथा सं ामु कर ।

इये लाजसीना महाघोर । कम ंसुता ॥ ३ ॥

हां गा कम तू ंिच अशेष । िनराकारासी िनःशेष ।

तरी मजकरव ह िहंसक । कां करिवसी तू ं॥ ४ ॥

तर हिच िवचार षीकेशा । तू ंमानु देसी कमलेशा ।

आिण येसणी हे िहंसा । करिवत अहासी ॥ ५ ॥

यािम ेणेव वा येन बुि ंमोहयसीव म े।

तदेकं वद िनि य येन ेयोऽहमा नुयाम् ॥ २ ॥

देवा तुवांिच ऐस बोलाव । तरी आ ह नेणत काय कराव ।

आता संपले हणे पां आघव । िववेकाचे ॥ ६ ॥

हां गा उपदेशु जरी ऐसा । तरी अप ंशु तो कैसा ।

आतां पुरला आ हां िधंवसा । आ मबोधाचा ॥ ७ ॥

वै ुप य वा िन जाये । मग जरी आपणिच िवष सुये ।

तरी रोिगया कैसेिन िजये । सांगे मज ॥ ८ ॥

जैसे आंधळे सुईजे आ हांटा । कां माजवण दीजे मकटा ।

Page 2: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 2

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

तैसा उपदेशु हा गोमटा । वोढवला आ हां ॥ ९ ॥

मी आध िच कांही नेण । वरी कविळल मोह येण ।

कृ णा िववेकु या कारण । पुिसला तुज ॥ १० ॥

तंव तुझी एकेक नवाई । एथ उपदेशामाज गांवाई ।

तरी अनुसरिलया काई । ऐस क जे ॥ ११ ॥

आ ह तनुमनुजीव । तुिझया बोला वोटंगाव ।

आिण तुवांिच ऐस कराव । तरी सरल हणे ॥ १२ ॥

आतां ऐिसयापरी बोिधसी । तरी िनक आ हां क रसी ।

एथ ानाची आस कायसी । अजुन हणे ॥ १३ ॥

तरी ये जािणवेचे क र सरल । परी आिणक एक अस जाहल ।

ज िथत ह डहळल । मानस माझ ॥ १४ ॥

तेव िच कृ णा ह तुझ । च र कांह नेिणजे ।

जरी िच पाहसी माझ । येणे िमष ॥ १५ ॥

ना तरी झकिवतु आहासी मात । क त विच किथल विनत ।

हे अवगमतां िन त । जाणवेना ॥ १६ ॥

हणोिन आइक देवा । हा भावाथु आतां न बोलावा ।

मज िववेकु सांगावा । मर्हाटा जी ॥ १७ ॥

मी अ यंत जड अस । परी ऐसाही िनक प रयस ।

कृ णा बोलाव तुवां तैस । एकिन ॥ १८ ॥

देख रोगात िजणाव । औषध तरी ाव ।

परी त अित य हाव । मधुर जैस ॥ १९ ॥

तैस सकळाथभ रत । त व सांगावे उिचत ।

Page 3: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 3

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

परी बोधे माझ िच । जयापरी ॥ २० ॥

देवा तुज ऐसा िनजगु । आिण आत धणी कां न क ं ।

एथ भीड कवणाची ध ं । तू ंमाय आमुची ॥ २१॥

हां गा कामधेनूच दुभत । देव जाहल जरी आपैत ।

तरी कामनेची कां तेथ । वानी क जे ॥ २२ ॥

जरी िचंतामिण हातां चढे । तरी वांछेचे कवण सांकडे ।

कां आपुलेिन सुरवाड । इ छाव ना ॥ २३ ॥

देख अमृतिसंधूत ठाकाव । मग तहाना जरी फुटाव ।

मग सायासु कां करावे । मागील ते ॥ २४ ॥

तैसा ज मांतरी बहत । उपािसता ल मीपती ।

तू ंदैव आिज हात । जाहलासी जरी ॥ २५ ॥

तरी आपुलेया सवेसा । कां न मगावासी परेशा ।

देवा सुकाळु हा मानसा । पाहला असे ॥ २६ ॥

देख सकळात च िजयाल । आिज पु य यशािस आल ।

हे मनोरथ जहाले । िवजयी माझे ॥ २७ ॥

जी जी परममंगळधामा । देवदेवो मा ।

तू ं वाधीन आिज आ हां । हणऊिनयां ॥ २८ ॥

जैसां मातेचां ठाय । अप या अनवस नाह ।

त यालागूिन पाह । िजयापरी ॥ २९ ॥

तैस देवा तू ंते । पुिसजतस आवडे त ।

आपुलेिन आत । कृपािनिध ॥ ३० ॥

तरी पारि क िहत । आिण आच रतां तरी उिचत ।

Page 4: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 4

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

ते सांग एक िनि त । पाथु हणे ॥ ३१ ॥

ीभगवानुवाच: लोकेऽि मन् ि िवधा िन ा पुरा ो ा मयाऽनघ ।

ानयोगेन सां यानां कमयोगेन योिगनां ॥ ३ ॥

या बोला अ युतु । हणतसे िवि मतु ।

अजुना हा विनतु । अिभ ावो ॥ ३२ ॥

जे बुि योगु सांगतां । सां यमतसं था ।

किटली वभावता । संगे आ ह ॥ ३३ ॥

तो उ ेशु तू ंनेणसी । हणोिन ोभलािस वायांिच ।

तरी आता जाण यांिच । उ दो ही ॥ ३४ ॥

अवधार वीर े ा । य लोक या दो ही िन ा ।

मजिचपासूिन गटा । अनािदिस ा ॥ ३५ ॥

एकु ानयोगु हिणजे । जो सां य अनु ीजे ।

जेथ ओळखीसव पािवजे । त ूपता ॥ ३६ ॥

एक कमयोगु जाण । जेथ साधकजन िनपुण ।

होवूिनया िनवाण । पावती वेळे ॥ ३७ ॥

हे मागु तरी दोनी । प र एकवटती िनदान ।

जैसे िस सा यभोजन । तृि एक ॥ ३८ ॥

कां पूवापर स रता । िभ ना िदसती पाहतां ।

मग िसंधूिमळण ऐ यता । पावती शेख ॥ ३९ ॥

तैस दोनी ये मत । सूिचती एका कारणात ।

परी उपाि त ते यो यते - । आधीन असे ॥ ४० ॥

देख उ लवनास रसा । प ी फळािस झ बे जैसा ।

Page 5: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 5

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

सांग न केव तैसा । पावे वेगां ॥ ४१ ॥

तो हळूहळू ढाळढाळ । केतुकेिन एके वेळे ।

मागाचेिन बळ । िनि त ठाक ॥ ४२ ॥

तैस देख पां िवहंगममत । अिध िन ानात ।

सां य स मो ात । आकिळती ॥ ४३ ॥

येर योिगये कमाधार । िविहतिच िनजाचार ।

पूणता अवसर । पावत होती ॥ ४४ ॥

न कमणामनारभान् नै क य पु षोऽ ुते ।

न च सं यसनादेव िसि ं समािधग छित ॥ ४ ॥

वांचोिन कमारंभ उिचत । न क रतांिच िस वत ।

कमहीना िनि त । होईजेना ॥ ४५ ॥

कां ा कम सांिडजे । येतुलेिन नै क या होईजे ।

ह अजुना वायां बोिलजे । मूखपण ॥ ४६ ॥

सांग पैलतीरा जाव । ऐस यसन कां जेथ पावे ।

तेथ नावेत यजाव । घडे केव ॥ ४७ ॥

ना तरी तृि इि छजे । तरी कैसेिन पाकु न क जे ।

क िस ु ही न सेिवजे । केव सांग ॥ ४८ ॥

जंव िनरातता नाह । तंव यापा असे पाह ।

मग संतु ीचां ठाय । कंुठे सहज ॥ ४९ ॥

हणोिन आइक पाथा । जया नै क यपद आ था ।

तया उिचत कम सवथा । या य नोहे ॥ ५० ॥

आिण आपुलािलया चाडे । आपािदले हे मांडे ।

Page 6: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 6

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

क यिजल ह कम सांडे । ऐस आहे ॥ ५१ ॥

ह वायािच सैरा बोिलजे । उकलु तरी देख पािहजे ।

परी यिजतां कम न यजे । िन ांत मानी ॥ ५२ ॥

न िह कि त् णमिप जात ुित यकमकृत् ।

कायते वशः कम सवः कृितजैगुणैः ॥ ५ ॥

जंव कृतीच अिध ान । तंव सांडी मांडी ह अ ान ।

िज चे ा गुणाधीन । आपैसी असे ॥ ५३ ॥

देख िविहत कम जेतुल । त सळ जरी वोसंिडल ।

तरी वभाव काय िनमाले । इंि यांचे ॥ ५४ ॥

सांगे वण ऐकाव ठेल । क ने ीचे तेज गेल ।

ह नासारं बुझाल । प रमळु नेघे ॥ ५५ ॥

ना तरी ाणापानगित । क िनिवक प जाहली मित ।

क ुधातृषािद आित । खुंटिलया ॥ ५६ ॥

हे व नावबोधु ठेले । क चरण चालो िवसरले ।

हे असो काय िनमाले । ज ममृ य ू॥ ५७ ॥

ह न ठकेिच जरी कांही । तरी सांिडले त कायी ।

हणोिन कम यागु नाही । कृितमंतां ॥ ५८ ॥

कम पराधीनपणे । िनपजतसे कृितगुण ।

येर धर मोकल अंतःकरण । वािहजे वायां ॥ ५९ ॥

देख रथ आ िढजे । मग िन ळा बैिसजे ।

मग चळा होऊिन िहंिडजे । परतं ा ॥ ६० ॥

कां उचिलल वायुवश । चळ शु क प जैस ।

Page 7: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 7

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

िनचे आकाशे । प र मे ॥ ६१ ॥

तैस कृितआधार । कमि यिवकार ।

िम क युही यापारे । िनरंतर ॥ ६२ ॥

हणऊिन संगु जंव कृितचा । तंव यागु न घडे कमाचा ।

ऐिसयािह क ं हणती तयांचा । आ होिच उर ॥ ६३ ॥

कमि यािण संय य य आ त ेमनसा मरन् ।

इंि याथान् िवमूढा मा िम याचारः स उचयत े॥ ६ ॥

जे उिचत कम सांिडती । मग नै क य होऊं पाहती ।

परी कमि य वृ ी । िनरोधूिन ॥ ६४ ॥

तयां कम यागु न घडे । ज कत य मन सापडे ।

वरी नटती त फुडे । द र जाण ॥ ६५ ॥

ऐसे ते पाथा । िवषयास सवथा ।

वोळखावे त वता । येथ ांित नाह ॥ ६६ ॥

आतां देई अवधान । संगे तुज सांगेन ।

या नैरा याचे िच ह । धनुधरा ॥ ६७ ॥

यि त वंि यािण मनसा िनय यारभतेऽजुन ।

कमि यैः कमयोगमस ः न िविश यते ॥ ७ ॥

जो अंतरी ढु । परमा म प गूढु ।

बा तरी ढु । लौिकक जैसा ॥ ६८ ॥

तो इंि यां आ ा न करी । िवषयांचे भय न धरी ।

ा कम न अ हेरी । उिचत ज ज ॥ ६९ ॥

तो कमि य कम । राहाटतां तरी न िनयमी ।

Page 8: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 8

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

परी तेिथचेिन उम । झांकोळेना ॥ ७० ॥

तो कामनामा न घेपे । मोहमळ न िलंपे ।

जैसे जळ जळ न िशंप । प प ॥ ७१ ॥

तैसा संसगामािज असे । सकळांसा रखा िदसे ।

जैस तोयसंगे आभासे । भानुिबंब ॥ ७२ ॥

तैसा साम य व पािहजे । तरी साधारणुिच देिखजे ।

येरव िनधा रतां नेिणजे । सोय जयाची ॥ ७३ ॥

ऐसां िच ह िचि हतु । देखसी तोिच तरी मु ु ।

आशापाशरिहतु । वोळख पां ॥ ७४ ॥

अजुना तोिच योगी । िवशेिषजे जो जग ।

हणोिन ऐसा होय यालाग । हिणपे तू ंते ॥ ७५ ॥

तू ंमानसा िनयमु कर । िन ळु होय अंतरी ।

मग कमि य ह यापार । वततु सुख ॥ ७६ ॥

िनयतं कु कम वं यायो कमणः ।

शरीरया ािप च त ेन िस येदकमणः ॥ ८ ॥

हणशी नै क य होआव । तरी एथ त न संभवे ।

आिण िनिष केव राहाटाव । िवचारी पां ॥ ७७ ॥

हणोिन ज ज उिचत । आिण अवसरक न ा ।

त कम हेतुरिहत । आचर तू ं॥ ७८ ॥

पाथा आिणकही एक । नेणसी तू ंहे कवितक ।

ज ऐस कम मोचक । आपैस असे ॥ ७९ ॥

देख अनु माधार । वधमु जो आचरे ।

Page 9: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 9

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

तो मो ुतेण यापार । िनि त पावे ॥ ८० ॥

य ाथात् कमणोऽ य लोकोऽयं कमबंधनः ।

तदथ कम क तेय मु सङगः समाचरः ॥ ९ ॥

वधमु जो बापा । तोिच िन यय ु जाण पां ।

हणोिन वततां तेथ पापा । संचा नाह ॥ ८१ ॥

हा िनजधमु ज सांडे । कुकम रित घडे ।

तिच बंधु पडे । संसा रकु ॥ ८२ ॥

हणोिन वधमानु ान । ते अखंड य याजन ।

जो करी तया बंधन । कह च नाह ॥ ८३ ॥

हा लोकु कम बांिधला । जो परतं ा भुतला ।

तो िन यय ाते चुकला । हणोिनयां ॥ ८४ ॥

आतां येिचिवश पाथा । तुज सांगेन एक मी कथा ।

ज सृ ्यािद सं था । ेिन केली ॥ ८५ ॥

सहय ाः जाः सृ ्वा पुरोवाच जापितः ।

अनेन सिव य वमेष वोऽि व कामधुक् ॥ १० ॥

त िन ययागसिहत । सृ िजल भूत सम त ।

परी नेणतीिच ितये य ात । सू म हणऊनी ॥ ८६ ॥

त वेळ ज िवनिवला ा । देवा आ यो काय एथ आ हां ।

तंव हणे तो कमळज मा । भूतां ित ॥ ८७ ॥

तु हां वणिवशेषवश । आ ह हा वधमुिच िविहला असे ।

यात उपासा मग आपैसे । काम पुरती ॥ ८८ ॥

तु ह त िनयमु न करावे । शरीरात न पीडाव ।

Page 10: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 10

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

दुरी कही न वचावे । तीथासी गा ॥ ८९ ॥

योगािदक साधन । साकां आराधन ।

मं यं िवधान । झण करा ॥ ९० ॥

देवतांतरा न भजाव । ह सवथा कांह न करावे ।

तु ह वधमय यजाव । अनायास ॥ ९१ ॥

अहेतुक िच । अनु ां पां ययात ।

पित ता पतीत । िजयापरी ॥ ९२ ॥

तैसा वधम प मखु । हािच से य तु हां एकु ।

ऐस स यलोकनायकु । हणता जहाला ॥ ९३ ॥

देखा वधमात भजाल । तरी कामधेनु हा होईल ।

मग जाहो न संडील । तुमत सदा ॥ ९४ ॥

देवान् भावयतानेन त ेदेवाः भावयंत ुवः ।

पर परं भावयंतः ेयः परमवा यच ॥ ११ ॥

ज येणेिचक िन सम तां । प रतोषु होईल देवतां ।

मग ते तु हां ई सीता । अथाते देती ॥ ९५ ॥

या वधमपूजा पूिजतां । देवतागणां सम तां ।

योग ेमु िनि ता । क रती तुमचा ॥ ९६ ॥

तु ह देवतांते भजाल । देव तु हां तुि तील ।

ऐसी पर पर घडेल । ीित तेथ ॥ ९७ ॥

तेथ तु ह ज क ं हणाल । ते आपैसे िस ी जाईल ।

वांिछतही पुरेल । मानस चे ॥ ९८॥

वाचािस ी पावाल । आ ापक होआल ।

Page 11: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 11

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

हिणये तुमत मागतील । महाऋि ॥ ९९ ॥

जैस ऋतुपत चे ार । वन ी िनरंतर ।

वोळगे फळभार । लाव यसी ॥ १००॥

इ ान् भोगान् िह वो देवा दा यंत ेय भािवताः ।

तैद ान दायै यो यो भुङ े तेन एव सः ॥ १२ ॥

तैस सव सुखसिहत । दैविच मूितमंत ।

येईल देखा काढत । तु हापांठी ॥ १०१ ॥

ऐसे सम त भोगभ रत । होआल तु ही अनात ।

जरी वधमकिनरत । वताल बापा ॥ १०२ ॥

कां जािलया सकल संपदा । जो अनुसरेल इंि यमदा ।

लु ध होऊिनयां वादां । िवषयांिचया ॥ १०३ ॥

ितह य भािवक सुर । जे हे संपि िदधली पुरी ।

तयां वमाग ंसव र । न भजेल तो ॥ १०४ ॥

अि नमुख हवन । न करील देवतापूजन ।

ा वेळे भोजन । ा णांचे ॥ १०५ ॥

िवमुखु होईल गु भ । आद न करील अितथी ।

संतोषु नेदील ाती । आपुिलये ॥ १०६ ॥

ऐसा वधमि यारिहतु । आिथलेपणे म ु।

केवळ भोगास ु । होईल जो ॥ १०७ ॥

तया मग अपावो थो आहे । जेण त हातीचे सकळ जाये ।

देखा ा ही न लाहे । भोग भोगू ं॥ १०८ ॥

जैस गतायुष शरीर । चैत य वासु न करी ।

Page 12: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 12

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

कां िनदैवाचां घर । न राहे ल मी ॥ १०९ ॥

तैसा वधमु जरी लोपला । तरी सव सुखांचा थारा मोडला।

जैसा दीपासवे हरपला । काशु जाय ॥ ११० ॥

तैसी िनजवृि जेथ सांडे । तेथ वतं ते व ती न घडे ।

आइका जाहो हे फुड । िवरंिच हणे ॥ १११ ॥

हणऊिन वधमु जो सांडील । तयात काळु दंडील ।

चो हणूिन हरील । सव व तयांचे ॥ ११२ ॥

मग सकळ दोष भंवते । िगंवसोिन घेती तयात ।

राि समय मशानात । भूत जैशी ॥ ११३ ॥

तैशी ि भुवन ची दुःखे । आिण नानािवध पातक ।

दै यजात िततुक । तेथिच वसे ॥ ११४ ॥

ऐस होय तया उ म ा । मग न सुटे बापां दतां ।

परी क पांतीह सवथा । ािणगण हो ॥ ११५ ॥

हणोिन िनजवृि हे न संडावी । इंि ये बरळ नेदाव ।

ऐस जांते िशकवी । चतुराननु ॥ ११६ ॥

जैस जळचरां जळ सांडे । आिण त ण मरण मांडे ।

हा वधमु तेण पाड । िवसंब नये ॥ ११७ ॥

हणोिन तु ही सम त । आपुलािलया कम ंउिचत ।

िनरत हाव पुढतपुढती । हिणपत असे ॥ ११८ ॥

य िश ािशनः स तो मु यत ेसविकि बषैः ।

भुङजत ेत े वघं पापा य ेपचं या मकारणात् ॥ १३ ॥

देखा िविहत ि यिवधी । िनहतुका बु ी ।

Page 13: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 13

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

जो असितये समृ ी । िविनयोगु करी ॥ ११९ ॥

गु गो अि न पूजी । अवसर भजे ि ज ।

िनिमतािदक यजी । िपतरो ेश ॥ १२० ॥

या य ि या उिचता । य ेश हवन क रतां ।

हतशेष वभावतः । उरे ज ज ॥ १२१ ॥

त सुखे आपुलां घर । कुटंुबेस भोजन करी ।

क भो यिच त िनवारी । क मषात ॥ १२२ ॥

त य ाविश भोगी । हणोिन सांिडजे तो अध ।

जयापरी महारोग । अमृतिस ी ॥ १२३ ॥

कां त विन जैसा । नागवे ांितलेशा ।

तो शेषभोगी तैसा । नाकळे दोषा ॥ १२४ ॥

हणोिन वधम ज अज । त वधमिच िविनयोिगजे ।

मग उरे त भोिगजे । संतोषस ॥ १२५ ॥

ह वांचूिन पाथा । राहाट नये अ यथा ।

ऐसी आ ही कथा । मुरारी सांगे ॥ १२६ ॥

ज देहिच आपणप मािनित । आिण िवषयांते भो य हणती ।

यापरत न मरती । आिणक कांही ॥ १२७ ॥

हे य ोपकरण सकळ । नेणसांते बरळ ।

अहंबु ी केवळ । भोगू ंपाहती ॥ १२८ ॥

इंि य चीसारखे । करिवती पाक िनके ।

ते पािपये पातक । सेिवती जाण ॥ १२९ ॥

जे संपि जात आघव । हे हवन य मानाव ।

Page 14: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 14

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

मग वधमय अपाव । आिदपु षी ॥ १३० ॥

ह सांडोिनया मूख । आपणपेयांलाग देख ।

िनपजिवती पाक । नानािवध ॥ १३१ ॥

िजह य ु िस ी जाये । परेशा तोषु होये ।

त ह सामा य अ न न होये । हणोिनयां ॥ १३२ ॥

ह न हणाव साधारण । अ न प जाण ।

जे जीवनहेतु कारण । िव ा यया ॥ १३३ ॥

अ नाद् भवि त भूतािन पज याद न संभवः ।

य ाद् भवित पज यो य ः कमसमु वः ॥ १४ ॥

अ न तव भूत । रोह पावित सम त ।

मग व रषु या अ नाते । सव सवे ॥ १३४ ॥

या पज या य ज म । य ाते गटी कम ।

कमािस आिद । वेद प ॥ १३५ ॥

कम ो भवं िवि ा रसमु वं ।

त मात् सवगतं िन यं य े िति तं ॥ १५ ॥

मग वेदांते परापर । सवतसे अ र ।

हणऊिन हे चराचर । ब ॥ १३६ ॥

परी कमािचये मूित । य अिधवासु ुती ।

ऐक सुभ ापती । अखंड गा ॥ १३७ ॥

एवं विततं च ं नानुवतयतीह यः ।

अघायु रंि यारामो मोघं पाथ स जीवती ॥ १६ ॥

ऐश आिद हे परंपरा । सं ेपे तुज धनुधरा ।

Page 15: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 15

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

सांिगतली या अ वरा । लागौिनयां ॥ १३८ ॥

हणून समूळ हा उिचतु । वधम प तु ।

नानु ी जो म ु। लोक इये ॥ १३९ ॥

तो पातकांची राशी । जाण भार भूमीसी ॥

जो कुकम इंि यांसी । उपेगा गेला ॥ १४० ॥

त ज म कम सकळ । अजुना अित िन फळ ।

जैसे कां अ पटळ । अकाळ चे ॥ १४१ ॥

कां गळा तन अजेचे । तैस िजयाल देख तयाच ।

जया अनु ान वधमाच । घडेिचना ॥ १४२ ॥

हणोिन ऐक पांडवा । हा वधमु कवणे न संडावा ।

सवभाव भजावा । हािच एकु ॥ १४३ ॥

हां गा शरीर जरी जाहल । तरी कत य वोघ आले ।

मग उिचत कां आपुले । वोसंडावे ॥ १४४ ॥

प रस पां स यसाची । मूत लाहोिन देहािच ।

खंती क रती कमाची । ते गावंढे गा ॥ १४५ ॥

य वा मरितरेव यादा मतृ मानवः ।

आ म येव च संतु त य काय न िव त े॥ १७ ॥

देख असतेिन देहकम । एथ तोिच एकु न िलंपे कम ।

जो अखंिडत रमे । आपणपांिच ॥ १४६ ॥

जे तो आ मबोध तोषला । तरी कृतकायु देख जाहला ।

हणोिन सहजे सांडवला । कमसंगु ॥ १४७ ॥

नैव त य कृतेनाथ माकृतेनेह क न ।

Page 16: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 16

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

न चा य सवभूतेष ुकि दथ यपा यः ॥ १८ ॥

तृ ी झािलया जैस । साधने सरती आपैस ।

देख आ मतु तैस । कम नाही ॥ १४८ ॥

त मादस ः सततं काय कम समाचर ।

अस ो ाचरन् कम पमा नोित पु षः ॥ १९ ॥

हणऊिन तू ंिनयतु । सकळ कामरिहतु ।

होऊिनयां उिचतु । वधम रहाट ॥ १५० ॥

जे वकम िन कामता । अनुसरले पाथा ।

कैव य पर त वतां । पातले जगी ॥ १५१ ॥

कमणैव िह संिस ीमाि थता जनकादयः ।

लोकसं हमेवािप संप यन् कतुमहिस ॥ २० ॥

देख पां जनकािदक । कमजात अशेख ।

न सांिडता मो सुख । पावते जाहले ॥ १५२ ॥

याकारणे पाथा । होआवी कम ंआ था ।

हे आिणकाही एका अथा । उपकारेल ॥ १५३ ॥

जे आचरता आपणपेयां । देखी लागेल लोका यया ।

तरी चुकेल हा अपाया । संगेिच । १५४ ॥

देख ा ाथ जाहले । जे िन कामता पावले ।

तयाही कत य असे उरल । लोकांलाग ॥ १५५ ॥

माग ंअंधास रसा । पुढे देखणाही चाले जैसा ।

अ ाना कटावा धमु तैसा । आचरोिन ॥ १५६ ॥

हां गा ऐस जरी न क जे । तरी अ ानां काय वोजे ।

Page 17: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 17

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

ितह कवणेपरी जािणजे । मागाते या ॥ १५७ ॥

यद् यदाचरित े त देवेतरो जनः ।

स यत् माणं कु त ेलोक तदनुवतत े॥ २१ ॥

एथ वडील ज ज क रती । तया नाम धमु ठेिवती ।

तिच येर अनुि ती । सामा य सकळ ॥ १५८ ॥

ह ऐस असे वभाव । हणोिन कम न संडावे ।

िवशेष आचराव । लागे संती ॥ १५९ ॥

न म ेपाथि त कत यं ि ष ुलोकेष ुिकंचन ।

नानवा मवा यं वत एव च कमिण ॥ २२ ॥

आता आिणकािचया गोठी । तुज सांगो काय िकरीटी ।

देख मीिच इये राहाटी । वतत असे ॥ १६० ॥

काय सांकडे कांही मात । क कवण एक आत ।

आचर मी धमात । हणसी जरी ॥ १६१ ॥

तरी पुरतेपणालागी । आिणकु दुसरा नाह जग ।

ऐसी सामु ी माझां अंगी । जाणसी तू ं॥ १६२ ॥

मृत गु पु आिणला । तो तुवां पवाडा देिखला ।

तोही मी उगला । कम ंवत ॥ १६३ ॥

यिद हं न वतयं जात ुकम यति तः ।

मम व मानुवतत ेमनु याः पाथ सवशः ॥ २३ ॥

परी वधम ंवत कैसा । साकां ु कां होय जैसा ।

तयािच एका उ ेशा - । लागोिनयां ॥ १६४ ॥

जे भूतजात सकळ । असे आ हांिच आधीन केवळ ।

Page 18: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 18

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

ते न हाव बरळ । हणोिनयां ॥ १६५ ॥

उ सीदेयु रम ेलोका न कुया कम चेदहम् ।

संकर य च कता यामुपह यािममाः जाः ॥ २४ ॥

आ ही पूणकाम होऊनी । जरी आ मि थती राहनी ॥

तरी हे जा कैसेिन । िन तरेल ॥ १६६ ॥

इह आमुची वास पाहावी । मग वतती परी जाणावी ।

ते लौिकक ि थती अवघी । नािसली होईल ॥ १६७ ॥

हणोिन समथु जो एथ । आिथला सव ते ।

तेणे सिवशेष कमात । यजावे ना ॥ १६८ ॥

स ाः कम यिव ांसो यथा कुवित भारत ।

कुयाि वां तथाऽस ि क षुल कलो हम् ॥ २५ ॥

देखे फळािचया आशा । आचरे कामुकु जैसा ।

कम बह होआवा तैसा । िनराशाही ॥ १६९ ॥

जे पुढतपुढती पाथा । हे सकळ लोकसं था ।

र णीय सवथा । हणऊिनयां ॥ १७० ॥

मागाधारे वताव । िव ह मोहर लावाव ।

अलौिकक नोहाव । लोकां ित ॥ १७१ ॥

न बुि भेद ंजनयेद ानां कमसंिगनाम् ।

जोषयेत् सवकमािण िव ान् यु ः समाचरन् ॥ २६ ॥

ज सायास त य सेवी । त प वा न केव जेवी ।

हणोिन बाळका जैश नेदाव । धनुधरा ॥ १७२ ॥

तैशी कम ंजया अयो यता । तया ित नै क यता ।

Page 19: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 19

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

न गटावी खेळतां । आिदक नी ॥ १७३ ॥

तेथ सि यािच लावावी । तेिच एक शंसावी ।

नै कम ं ही दावावी । आचरोिन ॥ १७४ ॥

तया लोकसं हालाग । वततां कमसंगी ।

तो कमबंधु आंगी । वाजेलना ॥ १७५ ॥

जैसी बह िपयाची रावो राणी । ीपु षभावो नाही मन ।

परी लोकसंपादणी । तैशीच क रती ॥ १७६ ॥

कृत ेि यमाणािन गुणैः कमािण सवशः ।

अहंकारिवमूढा मा कताहं इित म यत े॥ २७ ॥

देख पुिढलाच वोझ । जरी आपुला माथां घेईजे ।

तरी सांगे कां न दािटजे । धनुधरा ॥ १७७ ॥

तैसी शुभाशुभ कम । िजये िनफजित कृितधम ।

ितय मूख मित म । मी कता हणे ॥ १७८ ॥

ऐसा अहंकारािध ढ । एकदेशी मूढ ।

तया हा परमाथ गूढ । गटावा ना ॥ १७९ ॥

ह असो तुत । सांिगजेल तुज िहत ।

त अजुना देऊिन िच । अवधारी पां ॥ १८० ॥

त विवत् त ुमहाबाहो गुणकमिवभागयोः ।

गुणाः गुणेष ुवत त इित म वा न स जत े॥ २८ ॥

जे त वि यांचां ठाय । तो कृितभावो नाह ।

जेथ कमजात पाह । िनपजत असे ॥ १८१ ॥

ते देहािभमानु सांडुनी । गुणकम वोलांडुनी ।

Page 20: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 20

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

साि भूत होऊनी । वतती देह ॥ १८२ ॥

हणूिन शरीरी जरी होती । तरी कमबंधा नाकळती ।

जैसा कां भूतचे ा गभ ती । घेपवेना ॥ १८३ ॥

कृतेगुणसंमूढाः स ज त ेगुणकमस ु।

तानकृ निवदो म दान् कृ निवन् न िवचालयेत् ॥ २९ ॥

एथ कम तोच िलंपे । जो गुणसं म घेपे ।

कृितचेिन आटोप । वततु असे ॥ १८४ ॥

इंि य गुणाधार । राहाटती िनज यापार ।

त परकम बला कार । आपादी जो ॥ १८५ ॥

मिय सवािण कमािण सं य या ा मचेतसा ।

िनराशीिनममो भू वा यु य व िवग वरः ॥ ३० ॥

परी उिचते कम आघव । तुवा आचरोिन मज अपाव ।

परी िच वृ ी यासावी । आ म प ॥ १८६ ॥

ह कम मी कता । कां आचरेन या अथा ।

ऐसा अिभमानु झण िच ा । रगो देसी ॥ १८७ ॥

तुवां शरीरपरा नोहाव । कामनाजात सांडाव ।

मग अवसरोिचत भोगावे । भोग सकळ ॥ १८८ ॥

आतां कोदंड घेऊिन हात । आ ढ पां इये रथ ।

देई ंआिलंगन वीरवृ ी । समाधान ॥ १८९ ॥

जग क त ढव वधमाचा मानु वाढव ।

मग भारापासोिन सोडवी । मेिदनी हे ॥ १९० ॥

आतां पाथा िनःशंकु होई । या सं ामा िच देई ं।

Page 21: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 21

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

एथ ह वांचूिन कांही । बोल नये ॥ १९१ ॥

य ेम ेमतिमदं िन यमनुित ि त मानवः ।

ाव तोऽनसूय तो मु य त ेतेऽिप कमिभः ॥ ३१ ॥

ह अनुपरोध मत माझ । िजह परमादरे वीका रजे ।

ापूवक अनुि जे । धनुधरा ॥ १९२ ॥

तेही सकळ कम वततु । जाण पां कमरिहतु ।

हणोिन ह िनि तु । करणीय गा ॥ १९३ ॥

य े वेत द यसूयंतो नानुित ि त म ेमतम् ।

सव ानिवमूढां तान् िवि न ानचेतसः ॥ ३२ ॥

नातरी कृितमंतु होऊनी । इंि यां लळा देऊनी ।

जे ह माझे मत अ हे नी । ओसंिडती ॥ १९४ ॥

जे सामा य व लेिखती । अव ा क िन देिखती ।

कां हा अथवादु हणती । वाचाळपण ॥ १९५ ॥

ते मोहमिदरा मले । िवषयिवख घारले ।

अ ानपंक बुडाले । िन ांत मान ॥ १९६ ॥

देख शवाचां हात िदधल । जैसे कां र न वायां गेल ।

नातरी जा यंधा पाहल । माण नोहे ॥ १९७ ॥

कां चं ाचा उदयो जैसा । उपयोगा नवचे वायसा ।

मूखा िववेकु हा तैसा । चेल ना ॥ १९८ ॥

तैसे ते पाथा । जे िवमुख या परमाथा ।

तयांसी संभाषण सवथा । करावे ना ॥ १९९ ॥

हणोिन ते न मािनती । आिण िनंदाही क ं लागती ।

Page 22: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 22

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

सांगे पतंग काय साहती । काशात ॥ २०० ॥

पतंगा दीप आिलंगन । तेथ यासी अचूक मरण ।

तेव िवषयाचरण । आ मघाता ॥ २०१ ॥

स यं चे त े व याः कृते ानवानिप ।

कृितं याि त भूतािन िन हः िकं क र यित ॥ ३३ ॥

हणोिन इंि ये एक । जाणतेिन पु ख ।

लाळाव ना कौतुक । आिदक िन ॥ २०२ ॥

हां गा सपसी खेळ येईल । क या संसग िस ी जाईल ।

सांगे हाळाहाळ िजरेल । सेिविलया ॥ २०३ ॥

देख खेळतां अि न लागला । मग तो न सांवरे जैसा उधवला ।

तैसा इंि या लळा िदधला । भला नोहे ॥ २०४ ॥

एर्हव तरी अजुना । या शरीरा पराधीना ।

कां नाना भोगरचना । मेळवावी ॥ २०५ ॥

आपण सायासक िन बहत । सकळिह समृि जात ।

उदोअ तु या देहात । ितपाळावे कां ॥ २०६ ॥

सव व िशणोिन एथ । अजवाव संपि जात ।

तेण वधमु सांडुनी देहात । पोखाव काई ॥ २०७ ॥

मग ह तंव पांचमेळावा । शेख अनुसरेल पंच वा ।

ते वेळ केला क िगंवसावा । शीणु आपुला ॥ २०८ ॥

हणूिन केवळ देहभरण । ते जाण उघडी नागवण ।

यालागी एथ अंतःकरण । देयाव ना ॥ २०९ ॥

इंि य यि य याथ राग ेषौ यवि थतौ ।

Page 23: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 23

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

तयोन वशमाग छेत् तौ य प रपंिथनौ ॥ ३४ ॥

एर्हव इंि यािचयां अथा - । सा रखा िवषयो पोिखतां ।

संतोषु क र िच ा । आपजेल ॥ २१० ॥

परी तो संवचोराचा संगु । जैसा नावेक व थु ।

जंव नगराचा ांतु । सांिडजेना ॥ २११ ॥

बापा िवषाची मधुरता । झणे आवडी उपजे िच ा ।

परी तो प रणाम िवचा रतां । ाणु हरी ॥ २१२ ॥

देख इंि य कामु असे । तो लावी सुखदुराशे ।

जैसा गळ मीनु आिमष । भुलिवजे गा ॥ २१३ ॥

परी तयामािज गळु आहे । जो ाणात घेऊिन जाये ।

तो जैसा ठाउवा नोहे । झांकलेपण ॥ २१४ ॥

तैस अिभलाष येण क जेल । जरी िवषयाची आशा क जेल ।

तरी वरपडा होईजेल । ोधानळा ॥ २१५ ॥

जैसा कवळोिनयां पारधी । घातेिचये संधी ।

आिण मृगात बु । साधावया ॥ २१६ ॥

एथ तैसीची परी आहे । हणूिन संगु हा तुज नोहे ।

पाथा दो ही काम ोध हे । घातुक जाण ॥ २१७ ॥

हणऊिन हा आ योिच न करावा । मन ही आठवो न धरावा ।

एकु िनजवृ ीचा वोलावा । नास नेद ॥ २१८ ॥

ेयान् वधम िवगुणः परधमात् वनुि तात् ।

वधम िनधनम् ेयः परधम भयावहः ॥ ३५ ॥

अगा वधमु हा आपुला । ज र कां किठणु जाहला ।

Page 24: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 24

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

तरी हािच अनुि ला । भला देख ॥ २१९ ॥

ये आचा जो परावा । तो देखतां क र बरवा ।

प र आचरतेिन आचरावा । आपुलािच ॥ २२० ॥

सांगे शू घर आघव । प वाने आहाित बरव ।

त ि ज केव सेवाव । दुबळु जरी जाहला ॥ २२१ ॥

ह अनुिचत कैसेिन क जे । अ ा य केव इि छजे ।

अथवा इि छलही पािवजे । िवचार पां ॥ २२२ ॥

तरी लोकांच धवळार । देखोिनयां मनोहर ।

असत आपुल तणार । मोडाव केव ॥ २२३ ॥

ह असो विनता आपुली । कु प जरी जाहली ।

तरी भोिगतां तेिच भली । िजयापरी ॥ २२४ ॥

तेव आवडे सांकडु । आचरता जरी दुवाडु ।

तरी वधमिच सुरवाडु । पारि क चा ॥ २२५ ॥

हां गा साकर आिण दूध । ह गौ य क र िस ।

परी कृमीदोष िव । घेप केव ॥ २२६ ॥

ऐसेिनही जरी सेिवजेल । तरी ते आळुक ची उरेल ।

जे त प रणाम प य न हेल । धनुधरा ॥ २२७ ॥

हणोिन आिणकांसी जे िवहीत । आिण आपणपेयां अनुिचत ।

त नाचरावे जरी िहत । िवचा रजे ॥ २२८ ॥

या वधमात अनुि तां । वेचु होईल जीिवता ।

तोिह िनका वर उभयतां । िदसतसे ॥ २२९ ॥

ऐस सम तसुरिशरोमणी । बोिलले जेथ ीशाङगपाणी ।

Page 25: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 25

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

तेथ अजुन हणे िवनवणी । असे देवा ॥ २३० ॥

ह ज तु ह सांिगतल । त सकळ क र यां प रसल ।

प र पुसेन कांही आपुले । अपेि त ॥ २३१ ॥

अजुन उवाच: अथ केन युकोऽयं पापं चरित पू षः ।

अिन छ निप वा णय बलािदव िनयोिजतः ॥ ३६ ॥

तरी देवा ह ऐस कैस । जे ािनयांचीही ि थतीही ंशे ।

माग सांडुिन अना रसे । चालत देख ॥ २३२ ॥

सव ुही जे होती । हे उपायही जाणती ।

तेही परधम यिभचरित । कवण गुण ॥ २३३ ॥

बीजा आिण भुसा । अंधु िनवाडु नेणे जैसा ।

नावेक देखणाही तैसा । बरळे कां पां ॥ २३४ ॥

जे असता संगु सांिडती । तेिच संसगु क रता न धाती ।

वनवासीही सेिवती । जनपदात ॥ २३५ ॥

आपण तरी लपती । सव व पाप चुकिवती ।

परी बला कारे सुइजती । तयािचमाजी ॥ २३६ ॥

जयांची जीव घेती िववसी । तेिच जडोिन ठाके जीवस ।

चुकिवती ते िगंवसी । तयातिच ॥ २३७ ॥

ऐस बला का एकु िदसे । तो कवणाचा एथ आ हो असे ।

ह बोलावे िषकेश । पाथु हणे ॥ २३८ ॥

ीभगवानुवाच: काम एष ोध एष रजोगुणसमु वः ।

महाशनो महापा मा िवद् येनिमह वै रणम् ॥ ३७ ॥

तंव दयकमळारामु । जो योिगयांचा िन कामकामु ।

Page 26: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 26

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

तो हणतसे पु षो मु । सांगेन आइक ॥ २३९ ॥

तरी हे कम ोधु पाह । जयांते कृपेची साठवण नाह ।

ह कृतांताचां ठाय । मािनजती ॥ २४० ॥

हे ानिनधीचे भुजंग । िवषयदरांचे वाघ ।

भजनमाग चे मांग । मारक जे ॥ २४१ ॥

हे देहदुग चे ध ड । इंि य ामीचे क ड ।

यांचे यामोहािदक बंड । जगामािज ॥ २४२ ॥

हे रजोगुण मानसाचे । समूळ आसु रयेचे ।

धायपण ययांचे । अिव ा केले ॥ २४३ ॥

हे रजाचे क र जाहले । परी तमासी पिढयंते भले ।

तेण िनजपद यां िदधले । मादमोह ॥ २४४ ॥

हे मृ यूचां नगर । मािनजित िनिकयापरी ।

जे जीिवताचे वैरी । हणऊिनयां ॥ २४५ ॥

जयांिस भुकेिलयां आिमषा । ह िव न पुरेिच घांसा ।

कुळवाडी यांची आशा । चािळत असे ॥ २४६ ॥

कौतुक कविळतां मुठ । िजये चौदा भुवन थकुट ।

त ांित ितये धाकुटी । वा हीदु ही ॥ २४७ ॥

जे लोक याच भातुके । खेळतािच खाय कवितक ।

ित या दासीपणाचेिन िबक । तृ णा िजये ॥ २४८ ॥

ह असो मोहे मािनजे । यांते अहंकार घेपे दीजे ।

जेणे जग आपुलेिन भोज । नाचिवत असे ॥ २४९ ॥

जेण स याचा भोकसा कािढला । मग अकृ य तृणकुटा भ रला ।

Page 27: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 27

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

तो दंभु ढिवला । जग इह ॥ २५० ॥

सा वी शांती नागवली । मग माया मांगी शृ ंगा रली ।

ितयेकरवी िवटाळिवली । साधुवृ ंदे ॥ २५१ ॥

इह िववेकाची ाय फेिडली । वैरा याची खाली कािढली ।

िजतया मान मोिडली । उपशमाची ॥ २५२ ॥

इह संतोषवन खांिडले । धैयदुग पािडले ।

आनंदरोप सांिडले । उपडूिनयां ॥ २५३ ॥

इह बोधाची रोपे लुंिचली । सुखाची िलपी पुसली ।

िज हार आगी सूदली । ताप याची ॥ २५४ ॥

हे आंगा तव घडले । जीव िच आथी जडले ।

परी नातुडती िगंवसले । ािदकां ॥ २५५ ॥

ह चैत याचे शेजारी । वसती ानाचां एका हार ।

हणोिन वतले महामारी । सांवरती ना ॥ २५६ ॥

ह जळवीण बुडिवती । आगीिवण जािळती ।

न बोलता कविळती । ािणयांते ॥ २५७ ॥

हे श ेिवण सािधती । दोरेिवण बांिधती ।

ािनयासी तरी विधती । पैज घेऊिन ॥ २५८ ॥

िचखलवीण रोिवती । पािशकवीण ग िवती ।

हे कवणाजोगे न होती । आंतौटेपण ॥ २५९ ॥

धूमेनाऽि यत ेवि हयथादश मलेन च ।

येथो बेनावृ ो गभ तथा तेनेदमावृतम् ॥ ३८ ॥

जैसी चंदनाची मुळी । िगंवसोनी घेपे याळ ।

Page 28: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 28

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

ना तरी उ बाची खोळी । गभ थासी ॥ २६० ॥

कां भावीण भानु । धूमवीण हताशनु ।

जैसा दपण मळहीनु । कह च नसे ॥ २६१ ॥

तैस इहीिवण एकल । आ ह ान नाही देिखल ।

जैस क डेिन पां गुंतल । बीज िनपजे ॥ २६२ ॥

आवृतं ानमेतेन ािननो िन यवै रणा ।

काम पेण कौ तेय दु पूरेणतलेन च ॥ ३९ ॥

तैस ान तरी शु । परी इह असे ।

हणोिन त अगाध । होऊिन ठेल ॥ २६३ ॥

आधी यांते िजणाव । मग त ान पावाव ।

तंव पराभवो न संभवे । राग ेषां ॥ २६४ ॥

यांते साधावयालागी । ज बळ जािणजे अंगी ।

त इंधन जैस आगी । सावावो होय ॥ २६५ ॥

इंि यािण मनो बुि र यािध ानमु यत े।

एतैरिवमोहय येष ानमावृ य देिहनम् ॥ ४० ॥

तैसे उपाय क जती जे जे । ते यांसीिच होती िवरजे ।

हणोिन हिटयांते िजिणजे । इह िच जग ॥ २६६ ॥

ऐिसयांही सांकडां बोला । एक उपायो आहे आहे भला ।

तो क रतां जरी आंगवला । तरी सांगेन तुज ॥ २६७ ॥

त मात् विमंि या यादौ िनय य भरतषभ ।

पा मानं िह ेनं ाि व ाननाशनम् ॥ ४१ ॥

यांचा पिहला कु ठा इंि य । एथूिन वृि कमात िवय ।

Page 29: श्रीमद् भगवद्गीता भावार्थदीपिका ॥ - अध्याय तिसरा - vchindia

॥ ीमद् भगवद् गीता - भावाथदीिपका ॥ 29

Vinayanand Charitable Home Hupari India 416 203

आधी िनदळूिन घाल ितय । सवथैव ॥ २६८ ॥

इंि यािण परा याह रंि ये यः परं मनः ।

मनस त ुपरा बुि योर ्बु ेः परत त ुसः ॥ ४२ ॥

मग मनाची धांव पा षेल । आिण बु ीची सोडवण होईल ।

इतुकेिन थारा मोडेल । या पािपयांचा ॥ २६९ ॥

एवं बु ेपरं बुद् वा सं त या मानमा मना ।

जिह श ु ंमहाबाहो काम पं दुरासदम् ॥ ४३ ॥

ह अंतरीहिन जरी िफटले । तरी िन ांत जाण िनवटले ।

जैस र मीवीण उरले । मृगजळ नाही ॥ २७० ॥

तैसे राग ेष जरी िनमाले । तरी ीच वरा य आल ।

मग तो भोगी सुख आपुल । आपणिच ॥ २७१ ॥

जे गु िश यांची गोठी । पदिपंडाची गांठी ।

तेथ ि थर राहोिन नुठ । कवणे काळ ॥ २७२ ॥

ऐस सकळ िस ांचा रावो । देवी ल मीयेचा नाहो ।

राया ऐक देवदेवो । बोलता जाहला ॥ २७३ ॥

आतां पुनरिप तो अनंतु । आ एक मातु ।

सांगेल तेथ पंडुसुतु । ु करील ॥ २७४ ॥

तया बोलाचा हन पाडु । का रसवृ ीचा िनवाडु ।

येण ोतयां होईल सुरवाडु । वणसुखाचा ॥ २७५ ॥

ानदेवो हणे िनवृ ि चा । चांग उठावा क िन उ मेषाचा ।

मग संवादु ीह रपाथाचा । भोग बापा ॥ २७६ ॥

अ याय ितसरा समा ||


Related Documents