YOU ARE DOWNLOADING DOCUMENT

Please tick the box to continue:

Transcript
Page 1: Kutch trip 2014

क�छ सहल - ४ जानेवार� २०१४ ते ७ जानेवार� २०१४

�कती मजा आल� ना, गेले चार �दवस. चार तारखेपासून आपण �या सुटलो होतो, ते अगद� काल रा!ी बारापय#त.

एकमेक%ंबरोबर आपला वळे कसा गेले ते कळलेच नाह�. परत आ(यावर ह� सहल मनात र)गाळत रा�हल�. *त+याब,लच े

-वचार -प+छा सोडनेात. 0हणून ते कागदावर उतरवायचे ठर-वले.

चार तारखेला द3त म4ये पोहे, वडा पाव व चहा अशी छान पोटपूजा क6न आपण अंमळ लवकरच मुबंईत पोचलो. हातात

वेळ होता, मग काय आप(या मै9!णीनी एक एक दकुान काबीज करायला तेथूनच सु;वात केल�. प�हला �दवस तसा

hectic च गेला आपला. सकाळी मुंबईपय#त <वास. मग *त=ठत बसलो -वमानतळावर. *तथ े नाह� 0हणायला पोटाला

आधार 0हणनू कॉफ%, Aचवडा झाला.

बराच वेळ -वमानात, धावपCीवरचा traffic jam, असे होत होत शवेट� एक तासा+या <तीDेनंतर आपले -वमान उडाले.

भूजला उतरलो आFण मी -वमानतळा+या <ेमातच पडले. �कती सुबक ठ)गणे रंगीत टूमदार -वमानतळ होते त.े मे(यानी

फोटो मा! काढू �दला नाह� !!

-वमानतळावर B3 +या लोकांची वाट पाहणे. I think that was a great warm-up for next three days. छायाने अशी वाट

लावल� ना manager ची क% बासच. हं, बायका आहोत 0हणनू काय वाटेल ते काय? आपले IरDावाले टूकून बसले होत.े ते

B3 वा(यांना ओळखून असणार. 3यां+या मुळे फKत एक तासच उशीर झाला आप(याला, नाह�तर होता *तथचे मुKकाम

आपला !!

पंधरा Lम*नटात खो(याचा घोळ आटपून, fresh होऊन *नघा(या मुल� भटकायला. १००० वषा#पूवRचे मं�दर नाह� बघता

आले. परंत,ु Sवामी नारायण मं�दराची छान tour झाल�. 3या नंतर खरेद� जTन सु; झाले. सकाळ पासूनचे दमले-भागले

जीव खूष झाले ते हॉटेल भवानी+या सुVास जेवणामुळे. सगळेच पदाथW छान होत.े -वशषे होती ती Lमरचीची भजी.

दसुXया�दवशी सकाळी मSत Yयाहार� क6न आपण “Tent City” +या रS3याला लागलो. tent city आपले छान Sवागत झाले.

पारंपाIरक पZतीन.े आप(याला आपापले tents Lमळेपय#त *तथ(या क+छ[ मुल�ंनी केलेले छोटे छोटे articles पाहताना

आपला छान वेळ गेला.

Tent बघून मी तर खूशच झाले. तंबूत सवW सोयी हो3या. पंखा, heater पासून ते toilet पय#त.Sव+छ आFण नीटनेटके होत े

तंबू. दपुारचा मSत वेळ होता तो तीन प3ती आFण सं4याकाळी white rann visit. Girls, we’ve seen something very

unusual. White rann is biggest salt desert in the world. Now we say, ‘क+छ नह� देखा, तो कुछ नह� देखा !!’

आपला उंट, कौLशक, पण कसला मSत होता ना! फार नटला न]हता, पण कसा पळत होता सग^यांना घेऊन. चांद_या

उगवत हो3या, आपण गाणी ऐकत होतो. मSत होती ती सं4याकाळ. 3या रा!ी थंडीने रंग दाख-वला. मला तर जरा

जाSतच. रा!भर कुडकुडले। अशी कुडकुडायची वेळच येत नाह� ना सहसा. असो !!

दसुXया �दवशी सकाळी शांतीनगर आFण सं4याकाळी काला डुंगर, दोYह� typical क+छ[ visits मSत वाट(या. काला डुंगरची

लांडगा कहाणी ऐकायला छान वाटत.े खरे काय, के]हा घडले असेल ते एकटा काळच जाणे. *तथून मागे जाउन ब*घतलेला

India Bridge आFण White Rann Lake was too good. आधी तो समुbच वाटलेला. नंतर हळूहळू समजले क% *तथे

पाउलभरच पाणी असत.े उंट तर आरामात cross क6न जाऊ शकतो. <वासात वाटेत िजथे थोड ेपाणी होते *तथे मSत

पDी �दसत होत.े R..Rajkumar -वसरणार नाह� ना!! -वनया, गंद� बात :) :)

आFण माझ े9बघडलेले पोट.

शवेट+या �दवशी काय काय केले ना आपण. भूजम4ये �फरायला IरDा ठर-व(या. एकमेक%ंबरोबर थोडीशी वादावाद� केल�.

पण शवेट� 3या �दवशी सवा#ची मनासारखी खरेद� झाल�. छाया आFण �योतीने गुजरातीत भाव क6न आप(याला खूप

Page 2: Kutch trip 2014

discount Lमळवून �दला. �योतीला मनासारखा घागरा Lमळाला, मला अझरक Lमळाले. खाऊ दकुान Lमळाले. “भावडा”.

आप(याला भूज मधून आले(या 3या बायकांनी सांAगतलेले दकुान. त]ेहापय#त इतक% भूक लागल� क% 3या+याकड े“पकवान”

वर ताव मारला.

भूज ची खाLसयत 0हणजे जाSतीत जाSत दोन मजले. भूकंप<वण Dे! अस(यामुळे इमारती फार उंच नाह�त. 3यामुळे

आकाश मा! Sव+छ �दसत.े रणावर तर चार�बाजूला मोकळे, चंb मावळताना तर तो हातात घेत येईल क% काय असे

वाटत होत.े तो एक मजेशीर अनुभव होता.

आता पुढची trip काढू ती एकमेक%ंबरोबर वेळ घालव_यासाठ[ काढू. खेळू. गgपा मा6. गाणी 0हण.ू may be konkan.

Lश(पाला फार पटत नाह�ये, पण पटेल *तला पण.

Girls, I’ll never forget this trip. Hats off to Chhaya for taking pains and arranging such a nice trip. daddy नची

तhयेत नीट रा�ह(यामुळे -वनयाला trip र, करायला नाह� लागल�. आप(याला अगद� वेगळे आFण छान अनुभव आले.

उदा. white rann वर केलेला नाच, उंटा+या गाडीतल� सफार�, रोजचे ऐते आFण च-व=ट जेवण!! loved khinchu, different

sweets and gujarati style subzis. आधी driver बरोबर भांडण आFण मग दोSती. �कती वेळ पiय्ा �फरत होता आप(या

बरोबर। girls will be girls चे �कSसे - नीता आFण शैलाने mineral water ने धुतलेले केस. Lमता आFण �योती �कती

संुदर �दसत हो3या traditional outfit म4ये. दकुानातील घासाघीस. <3येक �ठकाणी केलेल� shopping, -वमानतळावर

सामानासाठ[ भरलेले जाSतीचे पैसे. etc etc

trip चा शवेटह� छान झाला. मंुबईत जाSत अडकून नाह� पडलो. मजल-दर मजल कर�त शवेट� रा!ी बारा वाजले, घर�

यायला. Looking forward for next trip now !!! May be next year !!!

Page 3: Kutch trip 2014
Page 4: Kutch trip 2014
Page 5: Kutch trip 2014
Page 6: Kutch trip 2014