Top Banner
राय शासकीय यवसाय शण संथा, मु ंबई व भारतीय शासकीय सेवा पुवव शशण क , कोहापूर, नागपूर, औरंगाबाद, नाशशक अमरावती येथील शणायया शवावेतनात वाढ करणेबाबत. महारार शासन उच व तं शशण शवभाग शासन शनणवय मांकः ीआय-5417/..75/मशश-2 मादाम कामा मागव, हुतामा राजगुर चौक, मंालय, मु ंबई-400 032. तारीख: 05 सटबर, 2018. वाचा :- शासन शनणवय मांकः रायशश-2009/.. 73(2)/मश-2, शदनांक 31 मे, 2011. तावना :- महारारातील होतकर, बुदीमान शवायना आय.ए.एस. व आय.पी.एस. इयादीसारया कीय लोकसेवा आयोगात े आयोशजत क े या जाणाया पामक परीेसाठी शशण देऊन, यायोगे यांचे यशवी होयाचे माण वाढावे व पयायाने महारारातील शवायना पुरेसा वाव शमळावा, या हेतूने शासनाने राय शासकीय यवसाय शण संथा, मु ंबई व भारतीय शासकीय सेवा परीा पुवव शशण क , कोहापूर, नागपूर, औरंगाबाद, नाशक व अमरावती या शण संथा थापन केलेया आहेत. संदभाीन शासन शनणवयावये सदर शशण कातील शणायना दरमहा र.2,000/- एवढे शवावेतन देयास मंजू री देयात आलेली आहे. सन 2018-19 या अथवसंकपीय भाषणामये मा. शव मंी यांनी, महारारातील बुदीमान होतकर उमेदवारांचे, संघ लोकसेवा आयोगातील सेवांमये माण वाढशवयासाठी शवायया शवावेतनात चालू आथक वषापासून र.2 हजारावऱन र.4 हजार इतकी वाढ करयाची घोषणा केलेली आहे. यानुसार राय शासकीय यवसाय शण संथा, मु ंबई व भारतीय शासकीय सेवा परीा पुवव शशण क , कोहापूर, नागपूर, औरंगाबाद, नाशक व अमरावती येथील शणायया शवावेतनात वाढ करयाची बाब शासनाया शवचाराीन होती. शासन शनणवय :- राय शासकीय यवसाय शण संथा, मु ंबई व भारतीय शासकीय सेवा परीा पुवव शशण क , कोहापूर, नागपूर, औरंगाबाद, नाशशक व अमरावती येथे शण घेणाया शणाथचे माशसक शवावेतन सन 2018-19 या शैशणक वषापासून र.4,000/- (रपये चार हजार त) इतके करयास शासन मायता देयात येत आहे.
3

mहााष्ट्र शासन · काासन अशर्धकाी (शश-3), उच्च व तंत्र शशक्षण शवाग, ंत्राल,

Aug 31, 2019

Download

Documents

dariahiddleston
Welcome message from author
This document is posted to help you gain knowledge. Please leave a comment to let me know what you think about it! Share it to your friends and learn new things together.
Transcript
Page 1: mहााष्ट्र शासन · काासन अशर्धकाी (शश-3), उच्च व तंत्र शशक्षण शवाग, ंत्राल,

राज्य प्रशासकीय व्यवसाय शशक्षण संस्था, मंुबई व भारतीय प्रशासकीय सेवा पुवव प्रशशक्षण कें द्र, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, नाशशक व अमरावती येथील प्रशशक्षणार्थ्यांच्या शवद्यावतेनात वाढ करणेबाबत.

महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शशक्षण शवभाग

शासन शनणवय क्रमांकः प्रीआय-5417/प्र.क्र.75/मशश-2 मादाम कामा मागव, हुतात्मा राजगुरु चौक,

मंत्रालय, मंुबई-400 032. तारीख: 05 सप्टेंबर, 2018.

वाचा :- शासन शनणवय क्रमाकंः राप्रव्यशश-2009/प्र.क्र. 73(2)/मशश-2, शदनाकं 31 मे, 2011.

प्रस्तावना :-

महाराष्ट्रातील होतकरु, बुध्दीमान शवद्यार्थ्यांना आय.ए.एस. व आय.पी.एस. इत्यादीसारख्या कें द्रीय लोकसेवा आयोगातरे्फ आयोशजत केल्या जाणाऱ्या स्पर्धात्मक परीक्षसेाठी प्रशशक्षण देऊन, त्यायोगे त्याचंे यशस्वी होण्याचे प्रमाण वाढाव े व पयायाने महाराष्ट्रातील शवद्यार्थ्यांना पुरेसा वाव शमळावा, या हेतूने शासनाने राज्य प्रशासकीय व्यवसाय शशक्षण संस्था, मंुबई व भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा पुवव प्रशशक्षण कें द्र, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, नाशशक व अमरावती या प्रशशक्षण संस्था स्थापन केलेल्या आहेत. संदभार्धीन शासन शनणवयान्वये सदर प्रशशक्षण कें द्रातील प्रशशक्षणार्थ्यांना दरमहा रु.2,000/- एवढे शवद्यावतेन देण्यास मंजूरी देण्यात आलेली आहे.

सन 2018-19 च्या अथवसंकल्पीय भाषणामध्ये मा. शवत्त मंत्री यानंी, महाराष्ट्रातील बुध्दीमान होतकरु उमेदवाराचंे, संघ लोकसेवा आयोगातील सेवामंध्ये प्रमाण वाढशवण्यासाठी शवद्यार्थ्यांच्या शवद्यावतेनात चालू आर्थथक वषापासून रु.2 हजारावरून रु.4 हजार इतकी वाढ करण्याची घोषणा केलेली आहे. त्यानुसार राज्य प्रशासकीय व्यवसाय शशक्षण संस्था, मंुबई व भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा पुवव प्रशशक्षण कें द्र, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, नाशशक व अमरावती येथील प्रशशक्षणार्थ्यांच्या शवद्यावतेनात वाढ करण्याची बाब शासनाच्या शवचारार्धीन होती.

शासन शनणवय :-

राज्य प्रशासकीय व्यवसाय शशक्षण संस्था, मंुबई व भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा पुवव प्रशशक्षण कें द्र, कोल्हापूर, नागपूर, औरंगाबाद, नाशशक व अमरावती येथे प्रशशक्षण घेणाऱ्या प्रशशक्षणाथींचे माशसक शवद्यावतेन सन 2018-19 या शैक्षशणक वषापासून रु.4,000/- (रुपये चार हजार र्फक्त) इतके करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

Page 2: mहााष्ट्र शासन · काासन अशर्धकाी (शश-3), उच्च व तंत्र शशक्षण शवाग, ंत्राल,

शासन शनणवय क्रमांकः प्रीआय-5417/प्र.क्र.75/मशश-2

पृष्ट्ठ 3 पैकी 2

2. सदर प्रयोजनासाठी येणारा खचव, राज्य प्रशासकीय व्यवसाय शशक्षण संस्था, मंुबई व भारतीय प्रशासकीय सेवा पूवव प्रशशक्षण संस्था, नागपूर, कोल्हापूर व औरंगाबाद या संस्थासंाठी, लेखाशीषव: “मागणी क्रमाकं:डब्लल्यू-2, 2202-सववसार्धारण शशक्षण, 003 प्रशशक्षण (2) प्रशशक्षण (02)(01), राज्य प्रशासशनक सेवा संस्था (अशनवायव) (2202 1133)” व भारतीय प्रशासकीय सेवा पूवव प्रशशक्षण कें द्र, अमरावती व नाशशक या प्रशशक्षण संस्थासंाठी लेखाशीषव: “मागणी क्रमाकं:डब्लल्यू-2, 2202-सववसार्धारण शशक्षण, 003 प्रशशक्षण (2) प्रशशक्षण (02)(03), शासकीय महाशवद्यालयात भारतीय प्रशासशनक सेवा पूवव प्रशशक्षण कें द्र उघडणे (अशनवायव) (2202 एच 108)” या लेखाशशषाखालील मंजूर तरतुदीतून भागशवण्यात यावा.

3. सदर शासन शनणवय शनयोजन शवभागाच्या व शवत्त शवभागाच्या सहमतीने व त्या शवभागाच्या अनुक्रमे अनौपचाशरक संदभव क्रमाकं 110/1471, शदनाकं 14.05.2018 व क्रमांक:649/2018/व्यय-5, शदनाकं 02.08.2018 अन्वये शनगवशमत करण्यात येत आहे.

4. सदर शासन शनणवय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्लर्ध करण्यात आला असून त्याचा सकेंताक 201809051713458108 असा आहे. हा आदेश शडजीटल स्वाक्षरीने साक्षाशंकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याचं्या आदेशानुसार व नावाने.

( ह. व्यं. पऱ्हाते ) कायासन अशर्धकारी, महाराष्ट्र शासन.

प्रत, 1. संचालक, उच्च शशक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे, 2. सवव शवभागीय सह संचालक, उच्च शशक्षण, महाराष्ट्र राज्य, 3. संचालक, राज्य प्रशासकीय व्यवसाय शशक्षण संस्था, हजारीमल सोमानी मागव, मंुबई-01. 4. संचालक, भारतीय प्रशासकीय सेवा परीक्षा पुवव प्रशशक्षण कें द्र, कोल्हापूर/

नागपूर/औरंगाबाद/नाशशक/अमरावती. 5. महालेखापाल (लेखा परीक्षा)-1, महाराष्ट्र, मंुबई, 6. महालेखापाल (लेखा परीक्षा)-2, महाराष्ट्र, नागपूर, 7. महालेखापाल (लेखा व अनुज्ञयेता), महाराष्ट्र, मंुबई/नागपूर,

Page 3: mहााष्ट्र शासन · काासन अशर्धकाी (शश-3), उच्च व तंत्र शशक्षण शवाग, ंत्राल,

शासन शनणवय क्रमांकः प्रीआय-5417/प्र.क्र.75/मशश-2

पृष्ट्ठ 3 पैकी 3

8. शनवासी लेखा परीक्षा अशर्धकारी, मंुबई, 9. अशर्धदान व लेखा अशर्धकारी, मंुबई, 10. शजल्हा कोषागार अशर्धकारी, कोल्हापूर/नागपूर/औरंगाबाद/नाशशक/अमरावती. 11. कायासन अशर्धकारी (कायासन-1471), शनयोजन शवभाग, मंत्रालय, मंुबई, 12. कायासन अशर्धकारी (व्यय-5), शवत्त शवभाग, मंत्रालय, मंुबई,

13. कायासन अशर्धकारी (मशश-3), उच्च व तंत्र शशक्षण शवभाग, मंत्रालय, मंुबई, 14. कायासन अशर्धकारी (साशश-1), उच्च व तंत्र शशक्षण शवभाग, मंत्रालय, मंुबई, 15. शनवडनस्ती-मशश-2.