Top Banner
73

ई साहित्य प्रहिठान...क व यस ग र च न व :- हवट ळ ----- कवहयत र :- सnषम ज धव स पकक न ....

Dec 12, 2020

Download

Documents

dariahiddleston
Welcome message from author
This document is posted to help you gain knowledge. Please leave a comment to let me know what you think about it! Share it to your friends and learn new things together.
Transcript
  • ई साहित्य प्रहिष्ठान

  • काव्यसगं्रिाचे नाव :- हवटाळ

    ---------------------------------------------------------------------------------

    कवहयत्री :- सषुमा जाधव

    सपंकक नं. ८६५२५४७७६९

    पत्ता :- ६०५/ बी हवंग , टुलीप रहेसडेन्सी ,कारडें मळा, िाराबाई पाकक , सहकक ट िाउसच्या मागे, कोल्िापूर ,

    हपन -216003

    या पसु्िकािील कहविांचे सवक िक्क कवहयत्रीकडे सरुहिि असून पसु्िकाचे हकंवा त्यािील अंशाचे पनुमुकद्रण वा

    नाट्य, हचत्रपट हकंवा इिर रुपांिर करण्यासाठी कवहयत्रीची लेखी परवानगी घेणे आवश्यक आिे. िसे न

    केल्यास कायदशेीर कारवाई िोऊ शकिे.

    प्रकाशक : ई साहित्य प्रहिष्ठान

    www. esahity. com

    esahity@gmail. com

    प्रकाशन : ७ ऑगस्ट २०१६

    ©esahity Pratishthan®2016

    हवनामूल्य हविरणासाठी उपलब्ध.

    • आपले वाचून झाल्यावर आपण िे फ़ॉरवडक करू शकिा.

    • िे ई पसु्िक वेबसाईटवर ठेवण्यापवुी हकंवा वाचनाव्यहिररक्त कोणिािी वापर करण्यापवुी ई-साहित्य

    प्रहिष्ठानची लेखी परवानगी घेणे आवश्यक आिे.

  • अनकु्रमहणका

    ---------------------------------------------------------------------------------

    १) एकला योद्धा

    २) मनीचा िळ ररकामा

    ३) कोप-यािली जागा

    ४) िी एकटी

    ५) मी स्वप्नाि मॅरथेोन धावले

    ६) िी सधं्याकाळ....

    ७) खरचं ...गरज िोिी का?

    ८) आहण िरीिी आम्िी हजवंि आिोि!!!

    ९) अस्सा नेम धरला मी....

    १०) िरवलेली सावली

    ११) आिली सषुमा बोलिेय फार

    १२) िळिळाटाि वाझंोटीिी व्याली नसिी

    १३) ऋिू सोिळा

    १४) जन्माच्या आनदंाि मतृ्यूचे सोिळे

    १५) घमुा

    १६) मनाि िोिे

    १७) उजेडाचे भय काळोखाला फार

    १८) बरुखा

    १९) मी अजून ियारच नव्ििो गड्या!!!

    २०) ....िर बर ेझाले असिे

    २२) हवटाळ

    २३) सकाळ

    २४) बाई

    २५) हवश्वची माझे घर

  • २६) भन्नाट वेग

    २७) माउली

    २८) जागर

    २९) न झालेला बलात्कार

    ३०) झाकोळ

    ३१) स्त्रीत्व

    ३२) जानवे कानापाठी!!

    ३३) म्िणे आमच्याि पे्रमच नािी

    ३४) पेलवेना डोंगर कृष्णाच्या करगंळीला

    ३५) हिची जाि

    ३६) िू हनहचंि रिावस...

    ३७) िझु्याि पाििो वसुधंरा मी

    ३८) माझ्या मैिरा

    ३९) साभार परि

    ४०) मागक

    ४१) बाई चाल जपून जपून

    ४२) माय

    ४३) िसला िोिा दवेिी

    ४४) पाउस आजच का िफुान आिे

    ४५) आजकाल सवकच वाचिे

    ४६) स्पायरोगायरा

    ४७) फोहडला नसिा मी कधीच टािो.

    ४८) मीिी केले असिे बेफाम पे्रम िझु्यावर

    ४९) प्लाहस्टक सजकरी...हवस्मरणाची

    ५०) बाळ माझ्या मनीच ं

    ५१) कलाकार

    ५२) हमरवावे माणूसपण एकदा िरी .....

  • एकला योद्धा

    --------------------------------------------

    ओरबाडायला बसलेि कोल्िे

    कुते्र

    आसपास िजारोंच्या सखं्येने

    आहण माझ्या मठुीि माविोय

    फक्त मूठभरच दगड

    त्याचंी िाकि ओळखून िे

    अहधकच चेकाळलेि

    आहण त्याचं्याच कळपाि

    हशरून

    त्याचं्या िाकिीचा अंदाज

    घ्यायच्या

    पयाकयाहशवाय दसुर ेकािी सध्या

    िरी हदसि नािी

    मी िाक दिेेय...दिेेय..दिेच

    आिे..

    कळप मात्र केवळ िािभरच

    लाबं

    मला आशा वाटिेय , माझ्या

    मागच्या

    हनष्पणक वाळवंटािून अचानक

    अनेक भछुते्र उगविील

    धाडसी सेनेला घेऊन....

    मग मी एकटी नसेन

    दोन िाि करायला..

    कळप पढेु सरकिोय लाळ

    गाळि...

    टपाटपा.....

    आहण माझ्या बापाचे ससं्कार

    घट्ट रोवून ठेविािेि पाय माझे

    कोणी असेना का नसेना ....

    पण एका िणासाठी िरी िे

    कचरुन थबकले िरी परु ेआिे

    या एकल्या योदध््यासाठी.........

  • शरीराचे जडत्व हक

    मनाचे पीस िलके

    ओळीने येउन जाऊ दिे

    मागे पसुि जाणाऱ्या वाटा

  • मनीचा िळ ररकामा

    --------------------------------------------------------------------------------

    उरी घालमेल अशी

    सागंावी कशी दवेा

    माझ्या मनीचा िळ

    िोईना का ररकामा

    अंिरीचा गनु्िा खोल

    ऐकल्याचा िा त्रास

    डोंगराच्या झाडाला उगा

    हवजेचा का िा भास

    मनषु्याचे शिाणपण

    उिू जाई का फार

    हनसगाकच्या पदराला

    लाहविो का िा आग

    काढावा कसा िा

    रोग िा जनुा फार

    मोकळ्या पशलुा या

    ििान रक्ताची फार

    उरी घालमेल अशी

    सागंावी कशी दवेा

    माझ्या मनीचा िळ

    िोईना का ररकामा

  • कोप-यािली जागा

    -------------------------------------------------------------------------

    कधी िरी, कधी काळी ,कोणासाठी िरी

    थोडं अहधक जगावेसे वाटण्याची येिे िुरिूर

    कधी कोणत्या कोप-यािली न आवडलेली

    जागािी मग जळिे कापरागि भरुुभरुु

    कोणी नसिो दसुरा कोणी आपलाच िो श्वास

    नसिो कोणी अविी भवहि िा िवासा का भास

    हजवंि िोिाि हनजीव वस्िू पारबं्याििी गुंजे धून

    कोहकळेचा कािर कंठ मन गीिाची गणुगणु

    गळून जािे पण अलगद सवकस्व अपकण िणाि जरा

    लटूुन द्यावेसे वाटिे मग हमळून जािाि पाउल खणुा

    कोण िू कोण मी शतू्र कोण ,कोण हमत्र खरा

    हवझून जािे जग सार ेिरी उरिी आठवणी जनु्या

    शोधिे नजर सैरभैर िरी दृष्टीस िा नवा िाण

    घायाळ कराया कोणी सोहडले िे हवखारी बाण

    हबघडले काय न जाने दोष कशास दवैास

    सूड उगवाया सषृ्टीने करावा िाडंवसम पदन्यास.

  • एकटी

    ----------------------------------------------------

    जरा जाणून घ्यायला िवे िो बाईला

    िसा फारसा फरक नािी बाई हन आईिला

    पोटाची उपज मनाला का त्रास दिेे

    नात्याचं्या गोंधळाि नेमकेपण िरवून जािे

    डोळे खोबणीच्या बािेर म्िणून असावे नडले

    बाईच्या अंिरगंाि डोकावयास म्िणून का कमी पडले

    असिील दािी हदशा सकळ ,िरी उंबर ेिुडकीि बसले

    गोिावळा उरी घेऊन धरचेे हफरणे अव्िेरले

    एक नाकारिे अहस्ित्व िरीिी हटकून राहिले

    लढवययाचंी फौज िरीिी स्वि:हवरुद्ध ियार करि राहिले

    अंगार डोळ्याि, िप्त आसवाचें ओघळ गाली मकेुच

    कठपिुल्या नाचावया दोऱ्या का हदल्या आम्िीच

    िूच जननी, िूच िाररणी, करूणा अपार चा वसा कोणी हदलेला

    पेटत्या हनखाऱ्यावंर मायेचा िबका आम्िी म्िणून का हदलेला

    हमळूच नये उसिं अशी, हमळूच नये वाटे एकािंीचे बळ

    उसने आयषु्य जगू बघिा िोिो ओला मनीचा िळ

    शोधू कुठे सखी िलुा कानी बोलण्या गजुगोष्टी

    उंबरा ओलाडूंनी ये गं आि , माझी शेजारीच वसिी

  • मी स्वप्नाि मॅरथेोन धावले

    ----------------------------------

    िे काय इपरीि बवुा झाले

    काल स्वप्नाि मी मॅरथेोन धावले

    हदस हदस धावून उसिं ना हमळेना

    स्वप्नाििी बाई धावणं ना सटेुना!!

    धावून धावून थाबंावे

    का थाबूंन थाबूंन धावावे

    हजकंावे म्िणून धावावे का

    पाठचा पढेु जाऊ नये म्िणून धावावे

    बस धाविच िोिे, धाविच िोिे

    'मंहजल' पण 'हदखाई' दिे नव्ििी

    पाचच्या अलामकची बेल वाजून वाजून

    उठ बये सरुुवाि झाली ची िाळी दिे िोिी

    हदवसभर रािून रािून िेच स्वप्न

    िेच िे धावणं , िेच िे गुंिणं

    जर थोडे अजून थाबंले असिे

    च्च....नक्की मीच हजकंले असिे

  • िी सधं्याकाळ....

    -------------------------------------------

    कधीिरी अशीच एक

    सधं्याकाळ येिे ....

    जी खूप खूप आवडून जािे

    असिे नेिमीसारखीच पण...

    फक्त आपल्याला वेगळी भासणारी...

    आहण म्िणूनच जास्ि भावणारी.....

    समदु्रकाठची..गदक वनराईिली

    सूयाकच्या सािीने रहक्तमा लेऊन

    रात्रीच्या बािुपाशाि िळुवार हवसावि जाणारी

    गोड ..िवीिवीशी वाटणारी

    िी सधं्याकाळ........

    हजचा उदय िोणार असिो पनु्िा पनु्िा

    िरीिी आजचे वेगळेपण ....

    हृदयाि कुठेिरी खोल बहंदस्ि झालेली

    हजवलग मैत्रीण ...गोड गहुपिाचंी राजदारीन

    स्मरणीय...न भूिो न भहवष्यिी....

    रवीच्या पहिल्या

    हकरण स्पशाकि हलप्त िोि जाणारी

    िी सधं्याकाळ.

  • खरचं ...गरज िोिी का?

    ----------------------------------------------

    अधाशासारखे बोलून बोलून

    जीभ िी थकली

    आहण हवचार करून करून मन िी

    थोडे थाबं म्िणावे म्िणून

    सेकंदाचा पॉझ जरा जास्िच लाबंला

    आहण

    हपसासारख्या िरगंत्या अनभुवाचंा कारजंा

    थईु थईु नाचू लागला

    छन छना छन .....

    मोनाहलसा िसू फुलले िनामनाि सखे

    िप्त झालेल्या जहमनीवर

    अवहचि हशडकावा झाल्यासारखे!!

    मग मी िळूच डोकावून

    बघू लागले ससंाराि पनु्िा

    खरचं...या सवाांची गरज िोिी का?

  • आहण िरीिी आम्िी हजवंि आिोि!!!

    -----------------------------------------------------

    आम्िी पेरिो

    मग आम्िी कापणी करिो

    मग आम्िी खािो

    ठीकच िोिं.....इथपयांि

    आम्िी मग पेरणंच बदं केलं

    आम्िी फक्त कापिच राहिलो

    इिराचं ंहपक .........

    िरीिी ठीक िोिं .................

    आम्िी मग धान्याचे कोठार ंलटुले

    स्वि:ची घर ंभरण्यासाठी

    पण आम्िी पेरणं सरुु नािी केलं ....आहण .

    पेरणाऱ्यासाठीिी कािीच हशल्लक ठेवले नािी

    िे कािी ठीक नािी झाले......

    आमच्या गरजा आमच्या सवयी बनल्या....

    सवयींनी आम्िाला जल्लाद बनवले......

    आम्िी पेरणंच हवसरून गेलो िोिो....

    आत्तापयांि ...................

    आम्िी मग पेरणाऱ्यानाच मारणे सरुु केले....

    प्रकृिी शोधि आिे हिचे िाि ...आहण...

    आमचे िाि रक्ताने माखले आिेि...

    हिच्या कारागीराचं्या ......................

    िी हनघून जाि आिे उदास िोऊन.........

    िरीिी आचयक आिे ....

    आम्िी अजूनिी हजवंि आिोि?!!!!!

  • अस्सा नेम धरला मी....

    ------------------------------------------------

    अस्सा नेम धरला मी

    या बाधूंन ठेवलेल्या

    पारपंाररक व्यवस्थेवर

    बस्स...एक चाप ओढला की....

    धारिीथक िोिील िी कल्पनाच अवास्िव

    िी हखचडी पूणक हशजलीय (व्यवस्थेची)

    त्याि राजकारणीय िूप पडलेय ..

    फोडणी सारखे .....

    लोकांना हमटक्या मारि सिज हगळिा यावे

    इिके त्याचें नरडे हगळहगळीि करून ठेवलेय

    िरामखोरानंी....

    िरीिी आम्िी हनवडक

    नेम धरिो पक्क्या िािानंी...

    इराद्यानंी, बेहफकीरपणे , कमरचेे डोईवर बाधूंन .

    आमचे पदर फडफडिाि झेंड्यासारखे

    आहण पायदळी िडुवले जािाि १६ ऑगस्ट ला....

    १५ ऑगस्ट च्या दसुऱ्या हदवसाच्या हवसावलेपणाि

    आमच्या डोक्यावरून हटटव्या

    रोज उडि जािाि .....

    प्रत्येक झोपडीि रोज एक

    हजवंि हचिा जळि असिे

  • आहण आमच्यािलेच ...

    सघंीय महलद ेकधी खायला हमळणार ?

    या स्वप्नाि मशगलु !!

    आम्िी हचअर अप गलक

    कायककत्याांचीिी फळी फुकट हमळि नािी

    आम्िी कष्टकऱ्यानी नेम धरलाय याचं्यावरिी

    सध्या वारा आमच्याच हदशेने वाििोय

    आहण आम्िी सकुाणू घट्ट धरून ठेवलेय

    जगबडुीिून िरण्यासाठी

  • िरवलेली सावली

    --------------------------------------------------------------------------

    गेली कुठे िी सावली

    िरवली कोणा वळणावरिी

    िुबेिूब हदसे प्रहिहबबं िरीिी

    एक शिारा पाण्यावरिी

    शोध म्िणू का नाद खळुा िा

    का म्िणू िव्यास स्व पे्रमाचा

    हनसगाकच्या शिपावलीि ह्या

    हमसळून गेल्या श्वास लयी ह्या

    इंद्रधनचेु गुंफिा कडे िे

    हनसरडी वाट दऱ्याखोऱ्यािली

    अलगद हवसावून म्िणे पखं िे

    हफिूर झाले मन िे सखी

    मंद मंद वािे खट्याळ िा वारा

    लटा अवखळ ह्या गालावरिी

    ओल्या दवा चुबूंनी म्िणिी

    पाऊले

    बघ सापडली ना वाट िलुा िी

    पाण्याि पडलेले शषु्क पणक

    म्िणिे झाडावरच्या िरीिाला

    गड्या िू आज बाधंील आिेस

    मी कािी िण का िोईना

    प्रवािाचा आनदं लटुि आिे

    हनसगक झकुलेला असिो आहण

    मी िळूच स्पशक करिे त्याला..

    आमचे हििगजु चाललेले असिे

    शेजारून जाणारा म्िणिो..

    खूळ लागलेय हिला ...

  • आिली सषुमा बोलिेय फार

    -----------------------------------------------------

    आिली सषुमा बोलिेय फार

    प्रत्यिाि मात्र िोिेय गप्पगार

    एकािून दसुऱ्याि , दसुऱ्यािून हिसऱ्याि

    बेग हिचा लई भन्नाट फार

    प्रत्यिाि मात्र िोिेय गप्पगार

    कोणाच्या सोबिीची हिला गरज नािी

    हिच्या जोडीला हिचीच सावली

    रगंाचं्या उधळणीि रगंलीय िी

    हनसगक फुले वेचण्याि रमलीय िी

    पकडू पकडू म्िणिा दमिाल फार

    िी मात्र प्रत्यिाि िोिेय गप्पगार

    चालिे, बोलिे , िसिे, रडिे

    इिरानंा हदसिे िी व्यस्ि फार

    कसे बनवले आिून वेडावून दाखवी

    पडलाय बिुदा वयाचा हवसर फार

    प्रत्यिाि मात्र िी िोिेय गप्पगार

    हिच्या आिील हवश्वाि नािीि कपटे

    िास्याच्या धबधब्याि अहवरि न्िािे

    माहिि नािीि अशू्र हिला

    माहिि नािी असणे नसणे

    नािी गरज, गरजेसाठीचे ओढणे

  • मरुनी उरिे, हफरुनी मरिे

    गोल गोल राणी इिा इिा पाणी म्िणिे

    खळखळून िस्िे, हगरक्या घेि राििे

    हिला हिची ओळख सागंणार े

    कोणीच नसिे आसपास म्िणून..

    िी बोलिेय फार ......

    प्रत्यिाि मात्र आिून िोिेय गप्पगार.

  • िळिळाटाि वाझंोटीिी व्याली नसिी

    -----------------------------------------------------------------

    वािून गेले परुाि भकेुच्या

    अन्नाचे कणिी िरगंि िरगंि

    लढा म्िणे िरी उपेहििाचं्या जथयानंो

    छािीचे झाले भाले अनायासेच म्िणून

    भेगाळत्या धरिे भेगाळिी पाऊले

    पाणी हमळेना म्िणनुी शोहषिे रक्त

    िेिी परुसेे नसेना म्िणनुी काय!!

    भकास रानावर हदसेना गविाचीिी पाि

    इिक्या हपलावळीच्या मदुकमकीला

    हिजडा िरी कसे काय म्िणावे?

    शािं बसू दईेना जाघं मढ्याचीिी

    नवजाि कचकडे हवखारिीन डोळे

    बोथट सवेंदनेचीिी हझगं असावी

    माजोरी जीवनाचीिी असावी मस्िी

    चढले नसिे नािीिर फास स्विस्िे

    िळिळाटाि वाझंोटीिी व्याली नसिी

  • ऋिू सोिळा

    --------------------------------------------------------------------------

    नेमेहच येिो हन जािो िा ऋिू सोिळा

    चकुले का वाट पिाणे शोधी जो िो हनवारा

    िी कोकीळ िान

    ििान लावी जीवा

    खोडकर हनसगक राजा

    पािी अंि नवा नवा

    काटक्या काटक्या जरी झलुिो काक झलुा

    चकुले का वाट पिाणे शोधी जो िो हनवारा

    शषु्क पणे िडुवी

    रुि भेगाळिी पाऊले

    िाि माथी धरुनी

    डोळे हमचहमच झाले

    सरिील िेिी हदस उसिं ना धपापत्या उरा

    चकुले का वाट पिाणे शोधी जो िो हनवारा

    धरा रुसली

    बीज िडकले

    आसवानंी पण केले

    आंदोलन जळेु

    सकुल्या आसवानंा घ्यावे ओजंळीि कसे प्रश्न नवा

    चकुले का वाट पिाणे शोधी जो िो हनवारा

  • जन्माच्या आनदंाि मतृ्यूचे सोिळे

    --------------------------------------------------------------

    ठेवीन जेव्िा िा दिे माझा

    उडेल पाखरू कुडीिून माझे

    िोईन हवलीन चराचराि

    सौंदयक खर ेफुलिे हजथे

    शषु्क पानाििी असेल मी

    सागर िळािील शािं वाळूििी

    अशी उडेन नभी सगें वाऱ्या खळु्या

    झरककन झेप धररत्रीला चुबूंनी

    वदृ्धचे्या गालावरील जाळीि मी िसेन

    नवजाि हशशूच्या रडण्याि हदसेन

    घेईन पनु्िा पनु्िा हमटुनी स्वि:ला

    जन्माच्या आनदंाि मतृ्यूचे सोिळे

    काळोखाच्या साहनध्याि िोईन ध्यानस्थ

    उजेडाच्या प्रखर लिरींना कापि

    अशी जाईन सरसरि िवे हिथे

    मारू नका मला िाका कोणी िो.

  • घमुा

    -----------------------------------

    सकाळी सकाळी फे्रश िोऊन बसल्यावर

    िसायला येिे कालच्या जगण्यावर

    आठविाि उर फाटून येईपयांि छािीला बडवून

    आम्िी हकिी सच्चे चे छािीठोकपणे सागंणार े

    शपथ बिाद्दर

    ससुाट पळणाऱ्या वािनािून सराईि वाट काढणारी

    डबक्यािील हशिोड्यापासून वाचवणारी 'वहकां ग वमुन'

    प्रसवकळा सोहशकपणे सोसणारी पहिलटकरीण..

    आहण सधं्याकाळी थकून हचि झालेली आय

    एकच की......

    आईशप्पथ ..झग्याच्या आि परकर आिे का नािी

    बस ररगंा ररगंा घमुिेय घमुा घमुा घमुा..

    आरशाि बघून बडवावे का िोंड स्वि:चेच

    ऑडकर चिा sss हचगंाट पळाली हि घमुा

    घमुा घमुा

    उगविो सयुक ..फे्रश फे्रश िरिरीि सकाळ

    मावळिो सयुक ..येिंच नािी िा झोपेचा अट्टािास

    कोण कोणाचा बाप, कोणाची आय टीव्िीचा धमुाकूळ

  • यािलाच कुणी का नािी माझा ? िा भलिाच हवचार

    प्रत्येकीचा!!!!!!!!

    अंगाला कापर ेघमेुच्या

    कळले नािी ना कोणा?

    घाबरिेय घमुा घमुा घमुा

  • मनाि िोिे

    ----------------------------------------------------------------------

    िोिे अजून माझ्या

    ओठावंर रेंगाळलेले गाणे

    िािी िझु्या गुंफून िाि

    थोडे दूर िोिे जायचे

    शब्द शब्द हमळूनी

    फुलपखंी िोिे व्िायचे

    हटपूनी अलगद त्या दवा

    शिारून जायचे िोिे

    मधरु िास्य उमलून

    पाकळी पाकळी व्िायचे िोिे

    आवेगी स्पशक सवेंदना

    डोळे हमटुनी घ्यायचे िोिे

    चादंणी शकु्राची नभाि बननुी

    िसि िसि हविरायचे िोिे

    िोिा जागे स्वप्नािनुी

    लाजनुी हफरून हनजायचे िोिे

  • जाणीव

    -------------------------------------------------------------------------

    असा िा चदं्र

    ओजंळीि घेऊन

    करून टाकिे

    िलुा अपकण..

    मग बघि बस िू

    िासन िास त्याच्याकडे

    नी मी िझु्याकडे

    आयिेच ......

    अशी िी िोडून आणेन

    नभािली चादंणी

    माझे प्रहिहबंब बघि बस त्याच्याि

    अन खळु्या िलुा िसेन मी

    जरा उलटे करू आपण

    हवश्व थोडे ...हकंवा हिरके

    माझ्या असिायिेच्या मनोऱ्याचा कंप

    जाणवेल िलुािी

    िणाि

  • उजेडाचे भय काळोखाला फार

    ---------------------------------------------------------------------------

    दगा दिेाि पाने फुले

    िोिो वारािी सामील

    झळूुकीच्या बेसावध आशेि

    सिज घेऊन जािे वावटळ

    शोधीिा हकनाऱ्याचा अंि

    पाऊले झाली हभजून मऊ

    डोळे हटपून िसू लागे मन

    हदस ढळला लवकर आज

    हवझत्या हदव्याची भीिी का

    हनरजंन भरी उगा काठोकाठ

    श्याम रुसला हक राधा खळुी

    उजेडाचे भय काळोखाला फार

  • बरुखा

    ------------------------------------------------------------------------

    आईच्यान पेटवून द्यावी वाटिे

    कपाटािली कपड्याचंी माळ

    इचार केला आज जरा िी साडी नेसून बघू

    ढंुगणावरन ंपदर लपेटून

    हनघू झोके न दिेा हशस्िीि

    िरी पण सेक्सी हदसिे चे शब्द

    कुठून येिािच भन्नाट जागवि राग

    अन चढिो पारा सूयाकच्या खाली

    बरोबर सरळ उभ्या रषेेि

    माझ्या डोक्याि सणक भरल्या सारखा

    मग हिव भरल्यावानी परि येिे कपाटापाशी

    उघडिे खाडकन दार.....

    पजंाबी डे्रस घालावा म्िणिे....

    काय हदसलं..िर िाि न पायच हदसल..

    बस थोबाड उघडं..त्याला इलाज नाय.

    परि एकदा झोक सावरि, दपुट्टा आवरि

    आत्ता ..ह्याि बी साहत्वक सुदंरिा!!

    िाटक त्याचंा डोळ्याबािीर पडिं!!

    लाळ िरीबी गळिं...आिा काय कराव?ं!

    परि पायऱ्या चढून चढून धाप लागली

    पण आिा नेटाने पनु्िा उघडले कपाट..

  • प्याटं काढली घालायला ..बहघिले आयन्याि..

    ढंुगणाचे गोळे बघून माझ्याच त्वान्डला पाणी सटुले !!

    कािी खर ंनािी राव!!

    भिुाची लागण झाली हक काय?!

    हक आपल्याला िे िोमो हबमो लागलं हक काय?!

    आिा कस ंकरायच?ं

    वाटेिल टोळकं पार करून िाहफस कस ंगाठायच?ं

    शेजारणीचा बरुखा घ्यावा िर बरुख्याचीच भीिी?

    आिा माय वर राग काढावा हक काय..

    मला जन्मले घािले बेस केलंस..

    पण त्यानंा कािून घािले असेल?

    रोगाचा इलाज मेंदूि िाय का कमरखेाली ?

    उमजेना बवुा..इपारीिच िाय म्िणायच ंसमद !

  • मी अजून ियारच नव्ििो गड्या!!!

    ----------------------------------------------------------------------------

    रात्रीच्या सावल्या सोबिीला

    एकटे का म्िणून?

    इिक्या साऱ्या हकरकहकरक आवाजाि

    शािंिा का म्िणून?

    झपझप चालिी पाऊले

    भीिीपोटी का िोईना

    सरिे मैलाचें अंिर िणािच

    अन स्वागिा उभा म्िणिो कसा

    लवकरच आलास...!!

    मी अजून ियारच नव्ििो गड्या!!!

  • वेदना घ्यावी अशी पाघंरून

    हक वेदनेलािी समजणार नािी

    कोणी असे एक पे्रम करिे आपल्यावर

    िी हि का मग िळुवार िोणार नािी

    मंत्रमगु्ध मी वेडावलेली

    ढगाचें हचत्रहवहचत्र आकार बघून

    जहमनीवरी बसून ,िािी घेउनी आरसा

    बघिे आकाश त्याि खाली वाकून

  • ....िर बर ेझाले असिे

    ------------------------------------

    बरचस ंकािी िरवून जािं

    बरचस ंहमळवण्याच्या नादाि

    आहण चकूुन-चकूुन वाटून जािं

    मी सॉरी बोललो/बोलले असिे

    िर बर ेझाले असिे

    ब-याचशा वेदनेची िोंडे

    पूणकपणे मोकळीिी झालेली नसिाि

    पण आिूनच बोलिे मन

    पाठ हफरवण्याआधीच पकडला असिा िाि

    िर बर ेझाले असिे

    दोषी असेल कोणी काय फरक पडिो

    वस्िीपासून खूप दूर आिे िी दलदलीची

    जागा

    मी बडुिेय म्िटंल्यावर

    काठावरच्याने िाि हदला असिा

    िर बर ेझाले असिे

    जास्ि हवचार करणे

    मळुाि प्रकृिीच्या उलट आिे

    िरी पोहसटीव-हनगेहटवचे हथहंकंग

    व्िायरस सारखे आयषु्याि

    िझेु माझे िर सोडाच

    हकमान एकसारखे जगिा आले असिे

    िर बर ेझाले असिे

    पे्रम िर िोिंच असि ं

    िझु्या माझ्या परहमशन हशवाय

    िे िर कधीच झालं

    िे आधीच समजले असिे

    िर बर ेझाले असिे

    आयषु्याच्या या साजंवेळी

    जग िझेु हन माझे झाले असिे

    िर बर ेझाले असिे

  • हवटाळ

    ------------------------------------------

    रािावे उभे चव्िाट्यावर

    आहण आयधेु िोिाि धारदार िारुण्याची !!

    मरायला िोिो कोणीिी सिजच ियार!!

    बस्स..िीच इहिश्री?!!

    पदर फडफडिो हन हवचहलि िोिे मन

    स्वि:चे िीं

    कुठवर टोचाव्याि हपना

    दिेाच्या आिले नागवेपण

    उलट्या करि सारखे !!

    हदशा कुठली पकडावी चालायला?

    नजरा जशा सरावालेल्याच

    जणू कािी िोकार भरण्याआधीच

    करणार नसिो कुणी िल्ला !!

    ढकलून द्यावे त्याला

    कायद्याने सवक फाविे ज्याचे

    उभा जन्म जळिो हजचा

  • हिची रात्र न रात्र वा हदवस!!

    हदसिो डोळ्याि.

    िोि नािी मन

    एकदािी नकार द्यायला!!

    िर अस्सल हशव्याचं्या गजराि

    कशी हवरून जाि असेल वेदना बयेची!!

    िू िोच नग्न...........

    िझु्या जािीच्या नग्निेने

    झाकून जाईल त्याची नग्निा

    िोऊन जाऊ द ेररिे परुुषाथाकला

    सोज्वळाच्या वाटेि

    कायम हवटाळ िा माहंडलेला.

  • सकाळ

    -------------------------

    आली अशी प्रसन्न सकाळ

    पानाफुलावरली सकाळ

    दवाच्या थरथरत्या हबन्दिुील

    घरगंळिी थरथरिी सकाळ

    दिेाला बेभान कररिी

    शषु्क काष्ठाला फुिाहविी कोंब

    जनु्या झालेल्या खोडानंा

    नवचैिन्य दिेी िी सकाळ

    उगविीच्या पतु्राचा जन्म

    घ्या िव पे्रमाने कवटाळून

    अंगाअंगािून वािे चैिन्य

    रात्रीचा पडदा हचरिे िी सकाळ

    मतृ्यूची पारायणे रात्रभर

    काळाचे हृदय वाटे हस्थर

    एकदा थाबूंन घ्यावे जगून

    स्वप्ने पेरीि चालली िी सकाळ

    ओठाचंी कुपी झाली हवलग

    नकळि चहुम्बिे प्राजक्तास

    हवसरून क्लेश येऊ दे िषक

    प्राथकना.. म्िणे िथास्ि ुसकाळ

    सकाळ सकाळ िसरा काळ

    जसा मंहदरािील घटेंचा नाद

    जोडले जािी कर नास्िीकाचेिी

    स्वणक पषु्पे उधहळिी िी सकाळ

    वसे मनी िशी हदसे सषृ्टी

    ना फक्त माझी.. ना िझुी

    आईच्या कुशीि पान्िा हपउनी

    उदडं आयषु्य घेऊन आली

    िी सकाळ.....

  • बाई

    -------------------------------------------------

    चाल बाई चाल

    जरा पोटाि वाक

    िो जरा हमिभाषी

    मग वाचेल ग फास

    करू नको मेकअप जास्ि

    नकोच ग नकोच बाळे

    बसलेि कावळे जागोजाग

    घे ढंुगणावर पदर सारखे!!

    घर नािी सरुहिि

    पण आपलाच िलका वार!!

    दसुऱ्याने केला िर

    म्िणवला जािो बलात्कार!!

    िू बाई िू बाई

    कोणाच्या मनाि कािी बािी

    उठविील नसुिी बोंब

    दधुाि जसा दह्याचा थयोंब

    करून बघून झाले हशिण

    म्िणे पनु्िा घराि बस

    ओव्या म्िण बहिणाईच्या

    पनु्िा एकदा जात्यावर बस!!

    हशकून घे बाई हशकून घे

    कर जोमाने उद्योग नवा

    चाल ग जरा िाठ मानेनं

    िझु्या िािी सरुहिि उद्याचा ठेवा

  • माहझयािी दारी असे स्वागिाचा सेिू

    ----------------------------------------------------------------------------

    घेणे ना दणेे कोणाचे कशास

    बस एक हविरणे खलु्या आसमंिाि

    वाटण्याचें िकुडे हवखरुलेले इिस्ि:

    अखंड साम्राज्य मी जोडीले ध्रवुास

    हपकविो िोिी मोिी बधूं हिथला

    मळा माझािी खलुा सवाांस

    वािली जािाि अर ेफुले िमुची पजेुस

    मीिी पायदळी िडुवेन कशास

    वाटे घ्यावे जवळी सवाांस कवटाळून पे्रमाने

    वात्सल्य वषाकवे..न असे कोण हकंिु परिं ु

    िझुीयािी मंहदरी झोप लागावी शािं

    माहझयािी दारी असे स्वागिाचा सेिू

    हवश्वची माझे घर..ऐसे न केवळ बोलणे

    हनकोप नािे सथं वािे नद्या-नद्यािनुी

    घहटका भर थाबूंन फेडावे ऋण ियाचें

    शोधिा न सापडे कोपरा.. प्रश्न ना पडे कोण

  • घ्यावी शोषून वैहश्वक शक्ती िसिच

    िादात्म्य पावून चराचराि सकल

    करावे अध्यक सािी ठेवून िमु्िासं

    दणेे िे हनसगाकचे फेडून पनुच: पनुच:

  • भन्नाट वेग

    ----------------------------------------------------------------------

    भन्नाट वेग

    िनाचा, मनाचा

    घडणा ऱ्या घटनाचंा

    अघटीि िोण्याआधीच्या

    िणभर स्िब्ध मढुिेचा.

    ससुाट आकाशाकडे

    हनघालेल्या दृश्य

    कल्पनाचंा

    सपाटून आपटणाऱ्या

    सहच्छद्र वेदनेचा

    थोडा माझा..थोडा िझुा

    थोड्या थोड्या िमुच्या आमच्या

    भोविाली घडणा ऱ्या घटनाचंा

    न थाबंविा येणाऱ्या

    आमच्या स्व शोहषि मनोवतृ्तीचा

  • माउली

    ------------------------------------------------------------------------------

    ये ग ये ग माउली

    घेऊ दे हवसावा जरा

    िझुीया कुशीि

    स्वगक वाटे सारा

    सोहनयाच्या िाटािला

    घास िझुा गोडं

    िना मना लागे

    मागणं िे थोडं

    िझु्या पोटी जन्म घ्यावा

    हफरून इच्छा प्रबळ

    भरून आले आठवणीने

    वािू लागले काजळ

    मि म्िणून काय वणूक

    िझुी थोरवी िी मी

    हपिा म्िणनुी िूच येिे

    मलुीचे रूप घेउनी

    नको र ेऐसे चालू

    मानवाशी जो कलंक

    अव्िेर ेहिची कूस

    हमले न हिन्िी लोक

  • जागर

    -------------------------------

    पाण्याि कुस्करून खाल्ले सकुलेले िकुडे

    आख्खे कुटंुब त्याि सिजच पोसले गेले

    सणासदुीचा दरवळ नाकाि जबरी

    झोपेच्या अधीन िे शिाणे जीव गेले

    पीळवटलेल्या आिड्याची िसरी हजवणी

    ररकाम्या थाळ्यानी उगा िाल धरून झाले

    असे उद्यािी बाि हनत्याचीच

    आज नतृ्याि अगा रुमझमु िे नाचले

    कोण मेले , कोण गेले कुणास ठाव

    शोकांहिकेचा अंि नकुिा कोरडा

    गेला िाि उगा करायला िर...

    कािड्याचा चोथा िाडानंी सोलला

    एके हठकाणी डोंगर उभा आख्खा

    घळ िी पाण्याने भरिे म्िणे नदी

    खोडून ठेहवला कोणी समदु्र िा

    मोजून टाकले हिथे िे जीव वटी

    हमळूनच करू कीिकन रात्र रात्र जागून

  • वसले हिथे आवडीचे दवेाचे.. का कोणाचे?

    नेऊ चला भूकेलेल्यांनो आवाज हटपेला ककक श

    जागर जागवू घमूुन अंगा अगंाि मरी आयेचा

  • न झालेला बलात्कार

    ----------------------------------------

    बलात्कार िोिाना िी म्िणे

    करायचा नसिो प्रहिकार

    जास्िच अंगाशी असेल येि िर!!

    िोऊन जाऊ द्यायच ंअसिं

    हनमटुपणे, चकारिी न काढिा!!

    मग शािंपणे घरी येऊन

    सचैल अंघोळ करून

    करायची हनत्याची कामे!!

    ज्यानंा येि नािी मरिा,

    अन जगायच ंअसि ंहशल्लक कािी.

    िी धीटपणे बोलि असिे,

    या हवस्कळीि , हनढाकवलेल्या

    जगाचा िी सरावलेला भाग.

    िािापायानंा कापर ं

    माझ्यासकट बाकीच्याचं्या .

    आपल्यालािी येईल का मरिा ?

    समजा असचं झाल ंिर?

    आहण मेलोच. पडलोच कोसळून ,

    पसेुना झाली वळवळ

    अंगाखादं्या सवाांगावरची.......

  • िर िो मरले का?

    त्याला मारिील का?

    अररे े.च्च..च्च..हकिी हदवस?

    बाबा र े!! हकिी प्रश्न!!!

    न झालेल्या बलात्काराचे!!

    िी मात्र पूणक ियार

    न झालेल्या बलात्कारासाठी!!

    कािीच न झाल्यासारखी

    लागली रस्त्याला,

    प्रश्न पेरून.

  • झाकोळ

    ---------------------------------------------------------------------------------

    हढगाहढगानं उजविाि

    मनाहवरुद्धची

    आपोआपच रुजलेली बीजे

    झरझर वाढू लागिाि

    केहमकल खिाच्या

    वाढीव माते्रची वळवळ

    जोमभरल्या जोमाने.

    फुसके बार, आपटी बार,

    िडिड्या लडीच्या सट्ुया माळा

    आहण िे सारखेच.

    बेवारसाचें मळे

    राजरोस गपुचूप

    आडरानाि ,माळरानाि

    हबनबोभाट, स्फुहल्लंगी,

    नपसुकहलंगी ,कानखजरुे

    कुचकुच हकचकीच

    बाकी सगळे गपचीप

    अधनगं्याचंी िोकडी चड्डी

    अगािली फेसाळत्या

    शाम्पेनची मस्िी

    परि एकदा उगविो

    पूणक चदं्र ..पण..

    एखादा ढग असिोच ियार

    ....झाकोळायला !!

  • स्त्रीत्व

    ---------------------------------------------------------------------------------

    नाव काय द्यावे त्या वस्त्राला

    म्िणे त्याला स्त्रीत्व भाल्यावरचे

    चालिी दगुाक म्िणे त्यानंा.. िरीिी

    िणोिणी सपें जीवन त्याचें

    धकधकिे हृदय आि

    थरथरत्या आि टागंा

    ना घरी ना दारी

    कसली आली सरुहिििा

    नोटासम वाटिी नजरा

    जणू बारबाला आम्िी

    अफाट पसारा हवंचावाचंा

    कोंडीि असिाय िी नारी

    झोपी गेले जेिे इथे

    जननी त्याचंीच आकं्रदली

    टाकून दिेा येि नािी म्िणनुी

    धरिी टािो फोडीि..पण जगली!!

  • जानवे कानापाठी!!

    ----------------------------------------------------------------------------------

    घोड्याच्या पढेु

    धाविे अक्कल

    गीधाडाच्या पढेु

    आयिेच सावज

    बदं दाराआड बघिाि

    चेकाळलेल्या नजरा

    उघड्यावरच्या प्लेटा

    भकेुलेल्या नजरा

    कोणिेिी िाट

    कोणिीिी वाटी

    खायचेच म्िटंल्यावर

    जानवे कानापाठी!!

  • म्िणे आमच्याि पे्रमच नािी

    --------------------------------------------------------

    ओ दिेे िाकेला

    दौि म्िणिे टाकेला

    दोघाचं्या भाडंणाि

    हिसराच जाई हटपेला

    नवरा काढिो हिची आय

    िी खेचिे त्याचा पाय

    पोर ंबघिी टकामका

    शेजारच्या त्वाडंाि फुटाणे बकाबका

    भाडंणाला येिो जोर

    वारािी धरिो फेर

    आमटीहि जळिे जोशाि

    शेजारचा डोळा कशाकशाि

    िू िी..िू िी..

    िझु्या आय न भनीचे

    िझुा मडुदा बहशवला कोप-याि

    काकणे फुटिाि हबनकामाचे

    रोजची धसुफूस , फुत्कारिे श्वास

  • सरावलेली जीभ, सरावलेले िाि

    पनु्िा पनु्िा पोचेरा जहमनीला

    नवरा उपटिो दाढीचा पाढंरा क्यास ं

    हकिी िे पे्रम ,हकिी िी िन्मयिा

    हिलािी कुणी आठवि नािी

    त्यालािी कुणी आठवि नािी

    एकमेकांहशवाय जगणे नािी

    िरी म्िणिी आमच्याि पे्रमच नािी .

  • पेलवेना डोंगर कृष्णाच्या करगंळीला

    ---------------------------------------------

    शून्यािली नजर

    हन बोलका हनसगक,

    हस्थर बबु्बळेु

    हन िलिी झाडे,

    गोठलेले पे्रम

    हन ओघविे काव्य,

    हनषे्ठची पराकाष्ठा

    हन हचरिंन सौंदयाकची पराकाष्ठा,

    भरलेले आभाळ

    हन सकुलेली मने,

    जोडलेले िाि

    हन हनष्प्राण हनजीव दगड ,

    िास्य गडगडाटी माझे

    सिजच ...

    हन आचयकचहकि नजरा

    वळलेल्या ,

    पेलवेना डोंगर असा कसा

    कृष्णाच्या करगंळीला !!

  • हिची जाि

    ----------------------------------------------------------------------------

    हकरकोळ स्वप्नाचंी

    हिच्या जािीला सवय िोिी

    बाईपणाची वसे्त्र बोचरी

    फास नेिमीच बनि िोिी

    हनधडी बन म्िणजे करायचे काय?

    हलंगाला हवसरून सोसायचे काय?

    या म्िणावे लटु हकिी जरी

    झेलायचे बळ आणायचे काय?

    रस्त्याि उभी जसा टोवर मोबाईलचा

    खेचून घेिे परुुषी लिरी नेमाने

    हजथे जावे हिथे जत्थे पाचवीला

    पदर पडून चालावे िरी काय घेणे

    वय माझे सोळा का साठ

    चार िी परुनेा िी शोकाहंिका खास!

    आणावे खठुले नवे खेळणे न कळे

    रोज नवा खेळ, ठरलेला नवा त्रास

    आजचा पतु्र माझा गोहजरा

    उद्याचा पश ुनसेलच कसा बर ं

    जन्मिाच आले असिे मीटर असे

    हनवडक जन्मले असिे परुुष बरोबर.

  • िू हनहचंि रिावस...

    --------------------------------

    जा िू हनहचंि रिावस

    कारण...

    मी िलुा माफ करावं

    िा हवचारिी मनाि येि नािी.

    आहण िझु्या हवषयीच्या रागाने

    रक्तिी उसळून येि नािी ...

    अत्यचु्च आनदंाने िलुा कवटाळाव ं

    िी ऊमीिी शोधून सापडि नािी ...

    कािी म्िणजे कािीिी वाटि नािी!!

    िरीिी माझा राग मनाि धरावा

    िे िू का करू पाििोस?!!!

    िू जाि रिावस पढेु

    या प्रवािी जगाबरोबर

    जे िलुा मनापासून िव ंआिे

    माझ्या वाटा कशािी कुठवर!!

    जाहणवाचंी टोकेिी बोथट!!!

    कधी कधी आठवल ंिर....

    येईल अशीच हविरि..

    आहण असेल जागा िझु्या झाडावर िर...

    वेचीन काडया घरटे बाधंण्यासाठी.

    िलुा वाटलेच िर रािू द ेएक कोपरा ,

    नािी पेिा या हवस्िीणक कोषागाराि

    सिज कोणीिी सामावून जािेच ना....

  • िझु्याि पाििो वसुधंरा मी

    -------------------------------------------------------------------------------

    इथे िोिे सकाळ

    इथे िोिे रात्र

    िझु्या आठवणींच्या वेदना

    न उभा जागिो मी

    गंध भरिो श्वासाि

    धुदं िोिो मनाि

    िलकीशी चािूलिी िझुी

    हन वेडा सखुाविो मी

    डवरल्या फुलानंी या

    ग्रीष्माििी िरुशाखा

    पागंा-याििी जणू िझेु

    ओठ चुहंबिो मी

    िा िो िळपिा सूयक

    िी िी रात्र गहिरी

    नािी भान रािहदनीचे

    हवरिाि अशू्र ढाळीिो मी

    कोण ऋिू िा

    कोण िी वेळ िी

    िझु्याि िे माहननी

    पाििो सारी वसुधंरा मी

  • माझ्या मैिरा

    ----------------------------------

    आर ंमैिरा आर ंमैिरा

    का बसला सी गमुान र ं

    वं मैिरा दवेा मैिरा

    दूर दशेी िझुा गाव र ं

    घर माझे काहिल्या उन्िाि

    न्िाई वंजळभर पाणी र ं

    खशुाल बसलास हक र ंवर

    का न्िाई फुटि िलुा पाझर र ं

    िलुा माझ्या आईची आन र ं

    िलुा माझ्या बाची आन र ं

    सकुलं हक र ेप्वार माझ ं

    पाणी नािी सहुदक घामाचं

    र ंमैिरा र ंमैिरा

    िलेु बडुवीन कोरड्या िाटलीि र ं

    िलेु न्िाऊ घालीन रगिान र ं

    िलुा फुटू दे पाझर र ं

    िलेु रडू येऊ द ेबक्कळभर

    िलुा या लेकराची आन र ं

    ये मैिरा ओ मैिरा

  • शिरास्नी आला िालेवार र ं

    कापडाआड जसा माजलेला प्वाळ र ं

    भरना त्याच ंकािी प्वाट र ं

    खाऊ लागला माझी मािी र ं

    त्याले इडा हपडा पीडू दे

    त्याची घर ंउलटी टागूं दे

    त्याचं मढ बसवील हभिाडाि र ं

    ए मैिरा ये मैिरा

    िलेु फुटू दे पान्िा र ं

    िलुा या लेकराची आन र ं

    आभाळ सकुले हक काय िझेु

    हिव भरली काय त्याले

    शिराले का िगवण त्याला

    माझ्याच झोपडीि का िडूकले

    िलेु िानीन हक चपलाने र ं

    िझुा मी पहिला प्वार र ं

    करू नये असा वंगाळ काम र ं

    व्िइल हनसगक राणीचा कोप र ं

    अर ंमैिरा अर ंमैिरा

    िलेु हिची बघ आन र ं

    कार ेघेिो िू गरीबाचा

    येरवेळेचा िू श्राप र ं

  • रगिपीडी िोऊन मरलं सायब र ं

    त्याले गाडीन इथच वावराि र ं

    पेरीन दान ंत्यावरी मंग

    दाना हपकल लईलई भारी र ं

    सायब डोकावलं दाण्यादाण्यािून

    िासल ंमंग माझ्या शेिािून

    सायबाला पाणी द्याया मंग

    इिीर खदुले सरकारी खहजन्यािून

    अर ंमैिरा अर ंमैिरा

    साजंच्या पारीच ंिे मागणं र ं

    िोऊ द ेहक पूणक र ं

    म्िण मंग हक एकडाव िथास्ि ु

    लागेल झ्वाप हक छान र ं

  • साभार परि

    ---------------------------------------------

    आलथीपालथी मारून बसावं ध्यानस्थ

    िर आठविाि सैिानी कवट्याचं्या माळा

    श्वासाचें आवागमन अनभुवावे

    िर ऐकू येिाि करून हकंकाळ्या

    मकु्त व्िायला जावे सापडून हदलेल्या

    आयत्याच मागाकवरून िो ....

    खेचलेल्या पदराची जाणविे ओढ !

    चाललेली पाऊले थबकिाि ऐकून

    मीिी आिे इथेची िाक गोड !

    शािंी ..शािंी..शािंी..हत्रवार िरी

    भयहभिसे सपूंणक ब्रह्ाडं !!

    आत्म्याचा प्रवास उलट्या हदशेने

    िसिो स्वि:वरच एक

    फसलेला जन्म .....

    पाठवला जािो हफरून एकदा

    हनहष्क्रय जीव 'साभार परि'!!

  • मागक

    ----------------------------------------------

    िर थोडक्याि

    अशा आिेि िर

    जाहणवाचं्या वाटा !

    जगण्याच्या मागाकवरच्या!!

    जरा डोळे मोठे करून

    आचयकचहकिसा करावा चेिरा,

    भीिीने गंगारल्यागि शिरावे,

    हकंवा िसे दाखवावे ,

    कोप-याकोप-याि घ्यावे िसून

    हमश्कील-हमश्कील मजेदार!!

    करावे जे जे करिा येिे िे

    कोणासाठी?

    स्वि:साठी?

    िरकि नािी..सापडि नािी ..

    उत्तराची गरजच नािी..

    िा अखंड चालणारा प्रवास

    असाच पायवाटेवरचा

    आवडिा..आवडिा..आवडिा ..

    आवडिाच!! नेटाने!!

  • बाई चाल जपून जपून

    -----------------------------------------------

    कडी कुलपुािली हजन्दगानी

    दरवाजाचा अडसर मोठा

    कुणी माय माहंडलेला

    रोजचा आघाि एक नवा

    खेळ खेळ जणू भािकुलीचा

    राजा राणी भोविी प्रजा भारी

    हजवा लागे रोज घोर नवा

    नािावासंगें सपंिी इहिश्री

    खोड्सार म्िणूया सवंादे पे्रमाचे

    प्रणयाची हझगं िणकालची

    घालून जात्याि पदर मनामनाचे

    हफरवीि गरागरा िसिे हनयिी

    ठरवला हक आनदंी आनदं

    नािी पेिा घडा द:ुखाचा सोबि

    नर नािी.. िा मकु्त राजा जणू

    वेडा बाई िू चाल मात्र जपून

    जपून

    खलेु करून द्वार मनामनाचे

    येईल का करिा हवस्िीणक

    आकाश

    माझे िझेु येईल का हवसरविा?

  • िसला िोिा दवेिी

    -------------------------------------------------------

    िसला िोिा दवेिी

    हदसिो मला येिा जािा

    हदली असिी टाळी िमु्िी

    जशी मी दिेे हमत्रवि

    मी नािी बनवले याला ,बा दवे म्िणे

    का बनवले याने मला िी उगा

    अनाथ झालो मी म्िणनुी रडिो

    वाझं िी बरा िोिो खास

    हकिी सोना हकिी पैका

    बडव्याचंी धोते्र हपवळी जदक

    खजीन्यािी पेटी ररिी डोईवरी

    दगड आि मात्र हठसूळलेला

    जािोच आिा सोडूनी एकदाचा

    रमेना मन एकटे एकट्याने

    हवटेि हखळा रुिलेला..म्िणे दवे

    सागूं व्यथा सागं बा कुणाला

  • खंि वाटे कोण मजला

    सकेु िोंड माझे काळे

    डोळ्यावरिी झापडे िझु्या

    आसवे सकुली जळत्या हदव्याि

  • पाउस आजच का िफुान आिे

    ---------------------------------------------------------------------

    शोध स्व चा फेसाळत्या लाटासम

    खोली जास्ि ,सिल शािं आिे

    जळत्या या आयषु्याच्या वनािला

    वेदनेचा धूर घनदाट आिे

    एक लोळ हवजेचा फक्त

    एकुलत्या घरावर आज आिे

    जगणे त्या दूर हिथे

    एकािं वेगळा इथे खास आिे

    खलेु िरी गदुमरणे का

    श्वासाला हकिी अटकाव आिे

    भोकाडं पसरायला आज का

    बाळ मनीचे अजून लिान आिे

    चटूुक पिुकु स्वप्नाचें हदवे

    रागेंि उभे हवझून जाि आिे

    पेटवू म्िणिे काडीला उफ्फ..

    पाउस आजच का िफुान आिे

  • आजकाल सवकच वाचिे

    ------------------------------------------------------------------------------

    आजकाल सवकच वाचिे

    न्यूजपेपरचे कोपर ेन कोपरे

    प्रकाशकांचे पते्त

    साभार परिीसाठी

    पाहिजेिचे कोलम

    अशाच एका बहिणीच्या

    वदृ्ध मािा-हपत्याच्या नोकरीसाठी

    या वयाििी......

    बलात्कारी स्त्रीच्या विीने

    माझा असली िळिळाट

    सवक आयधुाहनशी भोवावा म्िणून,

    आत्मित्या थाबंाव्या म्िणून

    शक्ती हमळावी

    या वेडगळ आशेपायी

    वाचिे वेड्यासारखी .

    अन सवक वेडे व्िावेि

    िे वेडेपण मखुाकसारखे

    जगाला सधुारण्याचा ठेका

    मीच घेिलाय जणू!!

  • स्पायरोगायरा

    ------------------------------------------------------------

    कोणिेिी असेना का नाव वेगळं

    कोणिेिी असेना का रूप आगळ

    जाि कोणिीिी , धमक कोणिािी

    असे ना का िटुलेली प्रादहेशक नाळ

    पण आवडीहनवडी जोपासि असिाि

    िटवादी भूहमकेचे रोवलेले पाय

    वजा उरिो हनव्वळ कलात्मक सभंोग

    त्यािून हनपजलेल्याचें सरंिणात्मक वलय

    गरज काय हकवा चालेल नािी म्िटंले िरी

    कदाहचि शीिपेटीि ठेवायचे असेल शाश्वि वीयक

    दृष्टीचे जाज्वल्य वलय अविी घसुमटलेले

    नग्निेचे मोकळे हशल्पा खजरुािोि

    बघून घेिो हचरकाल सौंदयक वस्त्रिीन

    एक चोरटी नजर फेकून सभोविाली

    ह्याला बनवून चूक केली म्िणावी का

    स्वि:च्याच मसु्कटाि मारून वारवंार

    द्यावे सळुावर िर िो आिे कुठे हनमाकिा

  • या हवध्वंसकिेचा...हवलीन पचंमिाभूिाि !!

    बदु्धीभ्रष्टाचें आवडिे काय, नावडिे काय

    हवघटन जोमाने करिोय िा स्पायरोगायरा

  • फोहडला नसिा मी कधीच टािो.

    --------------------------------------------------------

    इिकी हचडहचड

    इिकी अस्वस्थिा

    घेणं नािी, दणें नािी

    हवचाराचंा नाच सारखा

    कोणाला काय,

    कोणाचे काय

    दािी हदशा भाडंवलेल्या

    गपुचूप नािी

    कोणिाच कोपरा

    शािं नािी का

    भवसागर सगळा ?!

    िू का मी

    मी का िू

    ठरले नािी का

    कुणाचेच कधी?

    आधी मरण

    जीवनाच्या ओटीि

    रक्ताचा हटळा

    ललाटी का?

    िेच िोिं

    पािायचेच िर..

    नसिे उघडले

    कधीच डोळे

    आवाज नकोसे

    व्िायचेच िोिे िर

    फोहडला नसिा मी

    कधीच टािो.

  • मीिी केले असिे बेफाम पे्रम िझु्यावर

    -------------------------------------------------------------------

    मीिी केले असिे बेफाम पे्रम िझु्यावर

    उगा अशू्र उसने डोळ्याि िझु्या आले असिे

    जमले असिे झक्कास नाटक िे वठण्याचे

    मीिी सिजच मग गुंत्याि फसले असिे

    िलली असिी मग डिाळीिी गलुमोिोराची

    पाररजाििी पडला असिा रुहक्मणीच्या दारी

    केवळ मोजण्याि सरले नसिे हदवस िे

    अखंड रात्र िी िलुा पािण्याि गेली असिी

    गारव्याििी हभजले असिे अंग िव िापाने

    दलुईि िळूच िझु्या मग हशरले असिे

    असे िण यावेि असे भाग्य आिे का थोर

    उष्टावल्या िाटाििी िझु्या पोटभर जेवले असिे

    जरासे थाबूंन हवचारिे िा प्रश्न आगळा

    असे जरी मागक िा वेगळा िझुा न माझा

    वेध का िा उलट्या हदशेने अनाकलनीय

    शब्दानंीच पकुारला ओठाशंी का सपं असा ?!

  • प्लाहस्टक सजकरी...हवस्मरणाची

    --------------------------------------------------

    कािी आठवणी

    जन्मखणुासारख्या

    हचकटून राििाि

    मरपेयांि...

    बेिले िािावर िर

    िोडिा येिो िाि,

    बेिले पायावर िर

    िोडिा येिो पाय,

    धाडसाचे काय

    िे येिे धाडसाने,

    मणामणाच्या कोपऱ्यािले

    िे न फुटणार ेबडुबडेु

    जाणवि राििाि

    सेकंदा-सेकंदाला !!

    त्यानंा काढायचेच िर

    वापरावी लागेल

    प्लाहस्टक सजकरी.....

    हवस्मरणाची!

  • बाळ माझ्या मनीच ं

    ---------------------------------------------------------------------------------

    ओल्या मािीचा

    गंध गोड गोड

    बाळ माझ्या मनीच ं

    धाविंय दडु -दडु

    पागोळ्यानंा ओजंळीि

    करूया गोळा

    िोडीला कागदाच्या सोडलाय जळा

    मनीच्या मोराने

    फुलवलाय हपसारा

    या र ेया सयानंो

    वेचयुा गारा

    खणुाविेय मािी

    हचबं-हचबं ओली

    अनवाणी पाऊले

    खळी उमटे गाली

    जळाचा आवाज

    करिोय खळखळ

    माथयावरिी डोंगराच्या

    नजरा अवखळ

    िरनागि वेडे िे

    मन माझे पाखरू

    थईु थईु नाचिे

    पावसाि भरुूभरुू

    घेऊया ओला वारा

    श्वासाि खोलखोल

    आपसूकच उमटे गाणे

    सरुाि माझे बोल

  • कलाकार

    ------------------------------------

    कधी रडेल

    कधी िसेल

    कधी हचडेल

    कधी रुसेल

    जगण्याच्या सवक स्पदंनानंा

    एकहत्रि घेऊन धावेल .

    पे्रम कधी, कधी राग,

    आसक्त िर हनरासक्त कधी

    भलूु नका या रगंानंा

    इंद्रधनचेु वस्त्र ल्यायले मी .

    कधी िे टोक पथृवीचे,

    कधी िे टोक अनिंाचे

    गरगरणे िे न थाबंणार कधी

    लटुण्या आले सार ेपे्रम जगाचे

    बस ..एक कलाकार मी

    बस ..एक कलाकार मी.

  • हमरवावे माणूसपण एकदा िरी .....

    -------------------------------------------------------------------------------

    कुठून आरभं

    कुठे अंि

    हफरिा चि ु

    अंिराळाि चहकिसा!!

    दो-या नाचहविी

    िस्िहविीन चाडंाळ

    अंधाराि चाचपडण्याचा

    खेळ अटीिटीचा!!

    जन्माला घालण्याचे भोग!

    मतृ्यूचे िाडंव ललाटी !

    एकाचवेळी पूजनीय,

    हनदंनीय ठरिे कशी?

    आहदलाच जन्म घेण्याची

    खमुखमुी म्िणावी कशी?

    मािा ,भहगनी ,पतु्री,भायाक

    कसे हटकावे अखंडत्व

    हमरवावे माणूसपण

    एकदा िरी .....

    िण येिील कधी

    िा सदवै यि प्रश्न !

  • ई साहित्य प्रहिष्ठान

    ई साहित्य प्रहिष्ठान िी कािी व्यावसाहयक प्रकाशन संस्था नािी. कािी सामाहिक

    ध्येय डोळयांसमोर ठेवून मराठी भाषा, साहित्य आहि संस्कृिी यांच्यासाठी िी िरुिांची

    संस्था काम करि ेआि.े सध्या ई साहित्य प्रहिष्ठ�