Top Banner
महाराशासन सामाय शासन विभाग शासन आदेश माकः कअवन -1119/..52/14-ब मादाम कामा मागग, हुतामा राजगुऱ चौक मु बई 400032. वदनाक: 01 ऑटोबर, 2019 आदेश ीमती सु.ना.पोरे , क अविकारी, वनयोजन विभाग याया सेिा महाराराय सेिा हक आयोगयाया अविपयाखालील राय मुय सेिा हक आयुत याचे कायालय, वनमगल भिन, 2 रा मजला, नरीमन पॉईट, मु बई या कायालयातील क अविकारी या पदािर वतवनयुतीने एक िाया कालाििीसाठी खालील अटया अिीन राहून सुपूदग करयात येत आहेत. अ) ीमती पोरे या तारखेला वतवनयुतीया पदािर रजू होतील या तारखेपासून वतवनयुतीया सेिेचा ारभ होईल यानतर एक िनी वतवनयुतीया पदाचा कायगभार सुपूदग करन याया मूळ विभागात या तारखेला रजू होतील या तारखेला याचा वतवनयुतीचा कालाििी समात होईल. ब) जर याची सेिा लोकसेिेया वहताया टीने शासनाला आियक िाटली तर वतवनयुतीचा कालाििी सपयापू िी कोणयाही िेळी याला परत बोलािून घेयाचा अविकार शासन/सम ाविकारी राखून ठे िील. क) जर याची सेिा िीयेर वनयोयाला आियक िाटली नाही तर याना मूळ विभागाकडे परत पाठियाची मुभा िीयेर वनयोयाला राहील. मा यामाणे परत पाठियापूिी िीयेर वनयोयाने शासनाला/ सम ाविकायाला तीन मवहयाची नोटीस वदली पावहजे ; आवण ड) ीमती पोरे यानी मूळ विभागाकडे परत जायाचा आपला उेश आहे अशी कमीत कमी तीन मवहयाची लेखी नोटीस शासनाला/ सम ाविकायाला वदयानतर याना मूळ विभागाकडे परत येयाची मुभा राहील. 2. म.ना.से. (पदहण अििी, िीयेर सेिा ..इ) वनयम 1981 मिील वनयम 40 (पवरवशट - दोन) मिील तरतुदी विचारात घेऊन सामाय शासन विभाग, कायासन .18 तसेच वनयोजन विभाग यानी वतवनयुतीबाबतया अटी ि शत, आपापसात सामसलत करन ठरिायात. 3. ीमती पोरे, क अविकारी याया इतर सिग शासकीय बाबी सामाय शासन विभा, कायासन .18 ि वनयोजन विभाग याचेमा ग त हाताळयात येतील.
2

mहााÐर शासन - maharashtra.gov.in Resolutions/Marathi... · शासन Eद श क्रmाांकः कवन - 1119/प्र.क्र.52/14-k पृष्ठ

Oct 22, 2019

Download

Documents

dariahiddleston
Welcome message from author
This document is posted to help you gain knowledge. Please leave a comment to let me know what you think about it! Share it to your friends and learn new things together.
Transcript
Page 1: mहााÐर शासन - maharashtra.gov.in Resolutions/Marathi... · शासन Eद श क्रmाांकः कवन - 1119/प्र.क्र.52/14-k पृष्ठ

महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग

शासन आदेश क्रमाांकः कअवन -1119/प्र.क्र.52/14-ब मादाम कामा मागग, हुतात्मा राजगुरू चौक

मुांबई 400032. वदनाांक: 01 ऑक्टोबर, 2019

आदेश

श्रीमती सु.ना.पोरे, कक्ष अविकारी, वनयोजन विभाग याांच्या सेिा “महाराष्ट्र राज्य सेिा हक्क आयोग” याांच्या अविपत्याखालील राज्य मुख्य सेिा हक्क आयकु्त याांच ेकायालय, वनमगल भिन, 2 रा मजला, नरीमन पॉईांट, मुांबई या कायालयातील कक्ष अविकारी या पदािर प्रवतवनयकु्तीने एक िर्षाच्या कालाििीसाठी खालील अटींच्या अिीन राहून सुपदूग करण्यात येत आहेत.

अ) श्रीमती पोरे ज्या तारखेला प्रवतवनयुक्तीच्या पदािर रुजू होतील त्या तारखेपासनू प्रवतवनयकु्तीच्या सेिचेा प्रारांभ होईल त्यानांतर एक िर्षांनी प्रवतवनयुक्तीच्या पदाचा कायगभार सपुदूग करुन त्याांच्या मूळ विभागात ज्या तारखेला रुजू होतील त्या तारखेला त्याांचा प्रवतवनयकु्तीचा कालाििी समाप्त होईल.

ब) जर त्याांची सेिा लोकसेिचे्या वहताच्या दृष्ट्टीने शासनाला आिश्यक िाटली तर प्रवतवनयकु्तीचा कालाििी सांपण्यापिूी कोणत्याही िळेी त्याला परत बोलािून घेण्याचा अविकार शासन/सक्षम प्राविकारी राखून ठेिील.

क) जर त्याांची सेिा स्िीयेत्तर वनयोक्त्याला आिश्यक िाटली नाही तर त्याांना मूळ विभागाकडे परत पाठिण्याची मुभा स्िीयेत्तर वनयोक्त्याला राहील. मात्र याप्रमाणे परत पाठिण्यापिूी स्िीयेत्तर वनयोक्त्याने शासनाला/ सक्षम प्राविकाऱ्याला तीन मवहन्याांची नोटीस वदली पावहज;े आवण

ड) श्रीमती पोरे याांनी मूळ विभागाकडे परत जाण्याचा आपला उदे्दश आहे अशी कमीत कमी तीन मवहन्याांची लेखी नोटीस शासनाला/ सक्षम प्राविकाऱ्याला वदल्यानांतर त्याांना मूळ विभागाकडे परत येण्याची मुभा राहील.

2. म.ना.स.े (पदग्रहण अििी, स्िीयेत्तर सेिा ..इ) वनयम 1981 मिील वनयम 40 (पवरवशष्ट्ट - दोन) मिील तरतुदी विचारात घेऊन सामान्य प्रशासन विभाग, कायासन क्र.18 तसेच वनयोजन विभाग याांनी प्रवतवनयकु्तीबाबतच्या अटी ि शती, आपापसात सल्लामसलत करुन ठरिाव्यात. 3. श्रीमती पोरे, कक्ष अविकारी याांच्या इतर सिग प्रशासकीय बाबी सामान्य प्रशासन विभाग, कायासन क्र.18 ि वनयोजन विभाग याांचेमार्ग त हाताळण्यात येतील.

Page 2: mहााÐर शासन - maharashtra.gov.in Resolutions/Marathi... · शासन Eद श क्रmाांकः कवन - 1119/प्र.क्र.52/14-k पृष्ठ

शासन आदेश क्रमाांकः कअवन - 1119/प्र.क्र.52/14-ब

पृष्ठ 2 पैकी 2

4. श्रीमती पोरे, कक्ष अविकारी याांच्या सेिा राज्य वििानसभा वनिडणकू 2019 कवरता अविग्रवहत करण्यात आल्या असल्यास त्याांनी प्रथमत: वनिडणकू कामकाजासाठी विहीत केलले ेकतगव्य बजािणे आिश्यक राहील. त्याांनतरच त्याांना प्रवतवनयकु्तीसाठी कायगमुक्त कराि.े

सदर शासन आदेश महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सांकेतस्थळािर उपलब्ि करण्यात आला असनू त्याचा सांकेताक 201910011201070207 असा आहे. हा आदेश वडजीटल स्िाक्षरीने साक्षाांवकत करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल याांच्या आदेशानुसार ि नािाने. (ग.वभ.गुरि) अिर सवचि, महाराष्ट्र शासन.

प्रवत, श्रीमती सु.ना.पोरे, कक्ष अविकारी, वनयोजन विभाग, मांत्रालय, मुांबई .

प्रत मावहती ि आिश्यक त्या कायगिाहीस्ति :-

1) अपर मुख्य सवचि (र.ि.का.) सामान्य प्रशासन विभाग, मांत्रालय, मुांबई 400 032. 2) मा.राज्य मुख्य लोकसेिा हक्क आयुक्त, वनमगल भिन, 2 रा मजला, नरीमन पॉईांट, मुांबई. 3) सह/उप सवचि, राज्य मुख्य सेिा हक्क आयुक्त कायालय, वनमगल भिन, 2 रा मजला, नरीमन पॉईांट,

मुांबई. 4) सह/ उप सवचि (र.ि का.), सामान्य प्रशासन विभाग, मांत्रालय, मुांबई 400 032. 5) सह/ उप सवचि (आस्थापना) , वनयोजन विभाग, मांत्रालय, मुांबई 400 032.

त्याांना विनांती करण्यात येते की, प्रवतवनयकु्तीच्या अटी ि शती नमूद केलेल्या आदेशाची एक प्रत या कायासनाकडे पाठविण्यात यािी.

6) वनिडनस्ती (काया-14ब).