F:\Thane_RP_ Notification.Docx 1 ादेशिक योजना, ठाणे- पालघर-रायगड महारार ादेशिक शनयोजन व नगर रचना अशिशनयम, 1966 चे कलम 15 (1) अवये मंजूर बाबत. महारार िासन, नगर शवकास शवभाग, मंालय, म ंबई-400 32. िासन शनणणय मांक : टीपीएस-1212/449/..195/12/नशव-12 शदनांक : 06/01/2018 िासन शनणणय : सोबतची शासकीय अधिसूचना (इंजी व मराठी) महारार शासनाया असािारण राजपात धस करावी. महाराराचे रायपाल यांया आदेिानसार व नावाने , (संजय सावजी) उप सशचव, महारार िासन शत 1) आयुत, कोकण धवभाग, कोकण तथा अय, ादेधशक धनयोजन मंडळ, ठाणे- पालघर-रायगड-. 2) संचालक, नगर रचना, महारार राय, पुणे 3) धजहाधिकारी, धजहा, ठाणे / पालघर. 4) उपसंचालक, नगर रचना तथा सदय-सधचव, ादेधशक धनयोजन मंडळ, ठाणे. 5) सह संचालक,नगर रचना, कोकण धवभाग, कोकण. 6) सहायक संचालक, नगर रचना, ठाणे/पालघर/रायगड. 7) मुय काययकारी अधिकारी, धजहा पधरषद, ठाणे/पालघर/रायगड. 8) यवथापक, शासकीय मुणालय, मु ंबई. (तयांना धवनंती करयात येते की, सोबतची शासकीय अधिसूचना महारार शासनाया असािारण राजपाया भाग-1, कोकण धवभागीय पुरवणीमये धस करन तयाया 25 ती या धवभागास व तयेकी 25 ती संचालक, नगर रचना, महारार राय, पुणे , सह संचालक, नगर रचना, कोकण धवभाग, कोकण व सहायक संचालक, नगर रचना, ठाणे/पालघर/रायगड यांना पाठवायात). 9) महसूल व वन धवभाग, मंालय, मु ंबई-32 10) धनयोजन धवभाग, मंालय, मु ंबई-32 11) महासंचालक, माधहती व जनसंपकय संचालनालय, मंालय, मु ंबई-32 /- तयांना धवनंती करयात येते की, सोबत पाठधवलेली अधिसूचना धसीसाठी यवथा करावी.
15
Embed
प्रादेशिक योजना, Rules... · 2018-01-06 · F:\Thane_RP_ Notification.Docx 3 a) Accord sanction to the said Draft Regional Plan of Thane-Palghar-Raigad
This document is posted to help you gain knowledge. Please leave a comment to let me know what you think about it! Share it to your friends and learn new things together.
Transcript
F:\Thane_RP_ Notification.Docx 1
प्रादेशिक योजना, ठाणे- पालघर-रायगड महाराष्ट्र प्रादेशिक शनयोजन व नगर रचना अशिशनयम, 1966 चे कलम 15 (1) अन्वये मंजरू बाबत.
महाराष्ट्र िासन,
नगर शवकास शवभाग, मंत्रालय, म ंबई-400 32.
िासन शनणणय क्रमांक : टीपीएस-1212/449/प्र.क्र.195/12/नशव-12 शदनांक : 06/01/2018
िासन शनणणय : सोबतची शासकीय अधिसचूना (इंग्रजी व मराठी) महाराष्ट्र शासनाच्या
असािारण राजपत्रात प्रधसद्ध करावी.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेिान सार व नावाने,
(संजय सावजी)
उप सशचव, महाराष्ट्र िासन प्रशत 1) आयकु्त, कोकण धवभाग, कोकण तथा अध्यक्ष, प्रादेधशक धनयोजन मंडळ, ठाणे- पालघर-रायगड-. 2) संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पणेु 3) धजल्हाधिकारी, धजल्हा, ठाणे / पालघर. 4) उपसंचालक, नगर रचना तथा सदस्य-सधचव, प्रादेधशक धनयोजन मंडळ, ठाणे. 5) सह संचालक,नगर रचना, कोकण धवभाग, कोकण. 6) सहायक संचालक, नगर रचना, ठाणे/पालघर/रायगड. 7) मखु्य काययकारी अधिकारी, धजल्हा पधरषद, ठाणे/पालघर/रायगड. 8) व्यवस्थापक, शासकीय मदु्रणालय, मुंबई. (तयांना धवनंती करण्यात येते की, सोबतची शासकीय अधिसचूना महाराष्ट्र शासनाच्या असािारण राजपत्राच्या भाग-1, कोकण धवभागीय परुवणीमध्ये प्रधसद्ध करुन तयाच्या 25 प्रती या धवभागास व प्रतयेकी 25 प्रती संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पणेु, सह संचालक, नगर रचना, कोकण धवभाग, कोकण व सहायक संचालक, नगर रचना, ठाणे/पालघर/रायगड यांना पाठवाव्यात). 9) महसलू व वन धवभाग, मंत्रालय, मुंबई-32 10) धनयोजन धवभाग, मंत्रालय, मुंबई-32 11) महासंचालक, माधहती व जनसंपकय संचालनालय, मंत्रालय, मुंबई-32 /- तयांना धवनंती करण्यात येते की, सोबत पाठधवलेली अधिसचूना प्रधसद्धीसाठी व्यवस्था करावी.
F:\Thane_RP_ Notification.Docx 2
NOTIFICATION
GOVERNMENT OF MAHARASHTRA
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Mantralaya, Mumbai-400 032
Date : 06/01/2018
No. TPS-1212/449/CR-195/12/UD-12:-Whereas the Maharashtra Regional & Town Planning Act,
1966 (Maharashtra Act No.XXXVII of 1966) (hereinafter referred to as “the said Act”) provides for
the establishment of regions for planning & balanced development and to regulate use of land
within the regions, and constitution of Regional Planning Boards therefor;
And whereas, in exercise of the powers conferred under the provisions of sub-section (1) of
Section 3 of the said Act, the Government of Maharashtra Constituted a Region includes full area
of Murbad and Shahapur Taluka along with 12 villages from Vasai Taluka from Thane District,
Palghar District excluding Dahanu Taluka area and 64 villages from Karjat Taluka of Raigad
District to be called the Thane-Palghar-Raigad Region (hereinafter referred to as the said
Region) and the limits of which have been detailed under the Notification, Urban Development
Department No.TPS-1206/2006/CR-304/2008/UD-12, dated 27th February, 2009 and this
notification was published in the Maharashtra Government Gazette, Konkan Division, Part-I, dated
19 to 25th March, 2009;
And whereas, by the Government Notification, Urban Development Department No.
TPS-1212/449/CR-195/12/UD-12, dated 06th January, 2017 issued under sub-Section (1) of Section
4 of “the said Act”, further constituted a Regional Planning Board to be called as the
Thane-Palghar-Raigad Regional Planning Board” (hereinafter referred to as “the said Board”)
published in the Maharashtra Government Gazette, Konkan Division, Part-I, dated 6th January,
2017;
And whereas, the said Board after carrying out necessary surveys for preparing an Existing
Land Use Map of the said Region, prepared and published a draft Regional Plan of
Thane-Palghar-Raigad (hereinafter referred to as “the said draft Regional Plan of
Thane-Palghar-Raigad”) for inviting suggestions and/or objections from the public in accordance
with the provisions of sub-Section (1) of Section 16 of the Maharashtra Regional & Town Planning
Act, 1966 on dated 22/03/2017 and a notice to that effect was published in the Maharashtra
Government Gazette on date 05/04/2017;
And whereas, the said Board, after considering the report of the Regional Planning
Committee appointed by it under sub-Section (3) of Section 10 of the said Act, on the suggestions,
objections and representations in respect of the said Regional Plan, modified the said Regional Plan
in accordance with the provisions of Section 16 of the said Act and submitted such modified
Regional Plan together, with the report of Regional Planning Committee connected documents,
plans, maps and charts for approval to the Government of Maharashtra under sub-Section (1) of
Section 15 read with sub-Section (4) of Section 16 of the said Act vide its letter dated 04/10/2017;
And whereas, the Government of Maharashtra after making necessary enquiries and after
consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune proposes to approve the said
Draft Regional Plan with certain modifications, specified in Schedule-A appended hereto;
Now, therefore, in exercise of the powers conferred by sub-section(1)of section 15
of the said Act and rule 7 of the Maharashtra Regional Planning Board Rules, 1967 (hereinafter
referred to as “the said Rules”) and all other powers enabling it in that behalf, the Government of
Maharashtra hereby;
F:\Thane_RP_ Notification.Docx 3
a) Accord sanction to the said Draft Regional Plan of Thane-Palghar-Raigad subject to the
modifications specified in the Schedule-A appended hereto;
b) The said Draft Regional Plan of Thane-Palghar-Raigad as sanctioned by the Government
shall be called “Final Regional Plan of Thane-Palghar-Raigad Region”.
This Notification shall also be published on the Government web-site at
www.maharashtra.gov.in.(कायदे/नियम)
By order and in the name of the Governor of Maharashtra,
महाराष्ट्र प्रादेशिक शनयोजन व नगर रचना अशिशनयम, 1966
अशिसचूना महाराष्ट्र िासन
नगर शवकास शवभाग मंत्रालय, मंबई - 400032 शदनांक : 06/01/2018
क्रमांकú - धिपीएस-1212/449/प्र.क्र.192/12/नधव-12:- ज्याअथी, प्रदेशातील जधमनींचा वापर आधण धवकास यांचे धनयोजन व धनयमावलीसाठी प्रादेधशक धनयोजन मंडळ गठीत करणेबाबत महाराष्ट्र प्रादेधशक धनयोजन व नगर रचना अधिधनयम, 1966 (सन 1966 चा महाराष्ट्र अधिधनयम 37 वा) (यापढेु उक्त अधिधनयम असे उल्लेधिलेला) मध्ये तरतदूी नमदू आहेत;
आधण ज्याअथी, उक्त अधिधनयमाचे कलम 3 च्या उपकलम (1) व (2) मिील शक्तींचा वापर करून महाराष्ट्र शासन, नगर धवकास धवभागाकडील अधिसचूना क्र.धिपीएस-1209/2006/प्र.क्र.304/2008/नधव-12, धद.27 फेब्रवुारी, 2009 अन्वये ठाणे धजल्हयातील मरुबाड व शहापरू पणूय तालकूा तसेच वसई तालकु्यातील 12 गावे, पालघर धजल्यातील डहाण ू तालकुा सोडून उवयधरत संपणूय क्षेत्र, रायगड धजल्यातील कजयत तालकु्यातील 64 गावे अशा महसलूी क्षेत्रासाठी ठाणे-पालघर-रायगड प्रदेि प्रदेशाची (यापढेु उक्त प्रदेि असा उल्लेधिलेला) स्थापना केली असनू सदर अधिसचूना महाराष्ट्र शासन, राजपत्र औरंगाबाद धवभागीय परुवणीमध्ये धद.19-25 माचय, 2009 रोजी प्रधसध्द झाली आहे;
आधण ज्याअथी, उक्त अधिधनयमाचे कलम 4 उप कलम (1) मिील तरतदूीनसुार शासन नगर धवकास धवभागाकडील अधिसचूना क्र.िीपीएस-1212/449/प्र.क्र.195/12/नधव-12, धद.06/01/2017 अन्वये महाराष्ट्र शासनाने उक्त प्रदेशासाठी ठाणे-पालघर-रायगड प्रादेधशक धनयोजन मंडळ (यापढेु उक्त प्रादेधशक धनयोजन मंडळ असे उल्लेधिलेले) स्थापन केले असनू सदर अधिसचूना महाराष्ट्र शासन राजपत्रामध्ये कोकण धवभागीय परुवणीमध्ये, (धद.06 जानेवारी, 2017) प्रधसध्द करणेत आली आहे;
आधण ज्याअथी, उक्त प्रादेधशक धनयोजन मंडळाने, उक्त प्रदेशाचे सव्हेक्षण करुन, उक्त प्रदेशाचा धवद्यमान जमीन वापर नकाशा आधण प्रारूप प्रादेधशक योजना (यापढेु “उक्त योजना” असे उल्लेधिलेली) तयार करुन नागधरकांकडून सचूना / आक्षेप / हरकती मागधवणेसाठी उक्त अधिधनयमातील कलम 16 चे उप कलम (1) मिील तरतदूीनसुार उक्त योजना धद.22/03/2017 रोजी प्रधसध्द केली आधण तयाबाबतची सचूना महाराष्ट्र शासन राजपत्र, कोकण धवभागीय परुवणी, भाग-1 धद.05 एधप्रल, 2017 रोजी प्रधसध्द झाली आहे;
आधण ज्याअथी, उक्त प्रादेधशक धनयोजन मंडळाने, उक्त अधिधनयमाचे कलम 10 उप कलम (3) अन्वये गठीत केलेल्या प्रादेधशक धनयोजन सधमतीचा उक्त योजने संबंिीचा अहवाल, सचूना आधण सादरीकरण धवचारात घेऊन उक्त अधिधनयमातील कलम 16 मिील तरतदूीनसुार उक्त प्रादेधशक योजनेमध्ये आवश्यक असे फेरबदल केलेली उक्त योजना प्रादेधशक धनयोजन सधमतीचा अहवाल व नकाशे, आरािडे, दस्तऐवज, तक्ते इ. सह उक्त अधिधनयमाचे कलम 15 उप कलम (1) आधण कलम 16 उप कलम (4) मिील तरतदूीनसुार धद.04/10/2017 रोजीच्या पत्रान्वये महाराष्ट्र शासन मंजरूीसाठी सादर केली आहे;
F:\Thane_RP_ Notification.Docx 5
आधण ज्याअथी, महाराष्ट्र शासनाने आवश्यक ती चौकशी करून आधण संचालक, नगर रचना, महाराष्ट्र राज्य, पणेु यांचेशी सल्लामसलत करून उक्त प्रारूप प्रादेधशक योजना सोबतच्या पधरधशष्ट्ि-अ मध्ये नमदू फेरबदलासह मंजरू करणेचे प्रस्ताधवत केले आहे;
तयाअथी, उक्त अधिधनयमाचे कलम 15 उपकलम (1) व महाराष्ट्र प्रादेधशक धनयोजन मंडळ धनयम,
1967 मिील धनयम क्र.7 यामध्ये नमदू शक्तीचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे - अ) उक्त प्रारुप प्रादेशिक योजना, ठाणे-पालघर-रायगड यास सोबतच्या पशरशिष्ट्ट-अ मध्ये नमदू फेरबदलासह मंजरूी देण्यात येत आहे. ब) शासनाने मंजरू केलेनसुार उक्त प्रादेधशक योजना शासन राजपत्रात प्रधसध्द झाल्यानंतर या प्रादेधशक योजनेस ठाणे-पालघर-रायगड प्रदेिाची अंशतम प्रादेशिक योजना म्हणनू संबोिण्यात येत आहे.
सदरची अधिसचूना नागधरकांच्या अवलोकनासाठी शासन ¾Öê²ÖÃÖÖ‡Ô™ü www.maharashtra.gov.in. (कायदे व धनयम) वर देिील उपलब्ि आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेिान सार व नावाने,
महाराष्ट्र प्रादेशिक शनयोजन व नगर रचना अशिशनयम, 1966 कलम 17 अन्वयेची नोटीस
क्रमांक :- टीपीएस-1212/449/प्र.क्र.195/12/नशव-12 याद्वारे नोिीस देण्यात येत आहे की, महाराष्ट्र शासनाने नगर धवकास धवभागाची अधिसचूना क्रमांक टीपीएस-1212/449/प्र.क्र.195/12/नशव-12, शद. 06/01/2018 द्वारे महाराष्ट्र प्रादेधशक धनयोजन व नगर रचना अधिधनयम, 1966 (महाराष्ट्र अधिधनयम, 1966 चा 37 वा ) मिील कलम 15(1) च्या तरतदुीनसुार ठाणे-पालघर-रायगड प्रदेशातील जधमनींच्या धनयोजनबद्ध / समतोल धवकास होण्याच्या दषृ्ट्िीने ठाणे-पालघर-रायगड प्रदेशाची प्रादेधशक योजना मंजरू केली आहे. िासनाने मंजरू केल्याप्रमाणे अंधतम प्रादेधशक योजना, ठाणे-पालघर-रायगड ची प्रत लोकांना पाहण्यासाठी िालील कायालयांमध्ये कामकाजाच्या धदवशी कायालयीन वेळेत उपलब्ि राहील; अ) धजल्हाधिकारी, ठाणे/पालघर/रायगड ब) मखु्य काययकारी अधिकारी, धजल्हा ठाणे/पालघर/रायगड क) सहायक संचालक, नगर रचना, शािा कायालय, ठाणे/पालघर/रायगड. ड) उपधवभागीय अधिकारी, ठाणे/पालघर/रायगड.
मंजरू प्रादेधशक योजनेची प्रमाधणत प्रत ककवा सदर मंजरू प्रादेधशक योजनेच्या प्रतीतील कोणतयाही भागाची प्रमाधणत प्रत ही सहायक संचालक, नगर रचना, शािा कायालय, ठाणे/पालघर यांच्या कायालयात लोकांना योग्य तया ककमतीत धवक्रीसाठी उपलब्ि राहील. वरीलप्रमाणे मंजरू केलेली ठाणे-पालघर-रायगड प्रादेधशक येाजना ही प्रादेधशक योजना मंजरूीच्या अधिसचूनेच्या धदनांकापासनू 60 धदवसांनंतर अंमलात येईल आधण या योजनेला अंशतम ठाणे-पालघर-रायगड प्रादेशिक येाजना असे म्हणण्यात येईल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेिान सार व नावाने,
(संजय सावजी)
उप सशचव, महाराष्ट्र िासन
F:\Thane_RP_ Notification.Docx 7
NOTICE
GOVERNMENT OF MAHARASHTRA
URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Mantralaya, Mumbai-400 032
Date : 06/01/2018
Notice under Section 17 of the Maharashtra Regional & Town Planning Act 1966
No.TPS-1212/449/CR-195/12/UD-12
Notice is hereby given that for the balanced/planned development of the
Thane-Palghar-Raigad Region. The Regional Plan of Thane-Palghar-Raigad has been approved by
the Government under its Notification, Urban Development Department, no.
TPS-1212/449/CR-195/12/UD-12, dated 06/01/2018 under the provisions of Section 15(1) of the
Maharashtra Regional & Town Planning Act 1966;
A copy of approved Final Regional Plan of Thane-Palghar-Raigad as sanctioned by the
Government is available for inspection of the public during office hours on all working days in the
office of the -
(a) Assistant Director of Town Planning, Thane/Palghar/Raigad.