Top Banner
दिवाणी यायादिश (वदिठ ति) मलकापूि, दिहा बुलढाणा या यायालयासाठी वीय पंिी लेखा खाते उघडयाबाबत....... महािार शासन दवदि व याय दवभाग शासन दनणणय मांकः डीडीओ 2018/..247/का.12 मािाम कामा मागण, हुतामा िािगु चौक, मंालय, मु ंबई 400 032 तािीख: 15 िानेवािी, 2019 वाचा- 1 शासन अदिसूचना दवदि व याय दवभाग मांकः सीआिसी 1617/..234/का.12, दिनांक 10.08.2018 2 शासन दनणणय दवदि व याय दवभाग मांकः डीडीओ 2018/..247/का.12, दिनांक 26.10.2018 3 मुख दिहा व स यायादिश बुलढाणा यांचे प मांक कायशा/4070/2018, दिनांक 27.09.2018 तावना- मलकापूि, दिहा बुलढाणा येथे दिनांक 16.08.2018 पासून संिभािीन अ.. (१) येथे नमूि दिनांक 10.08.2018 िोिीया अदिसूचनेवये दिवाणी यायादिश वदिठ ति यांचे यायालय कायणित झाले आहे. संिभण मांक (२) येथे नमूि दिनांक 26.10.2018 िोिीया शासन दनणणयावये दिवाणी यायादिश वदिठ ति मलकापूि यांना कायालय मुख व आहिण वसंदवतिण अदिकािी घोदित कियात आले आहे. दिनांक 27.09.2018 िोिी मुख दिहा व स यायादिश बुलढाणा यांनी दिवाणी यायादिश वदिठ ति मलकापूि यांचे यायालयाकिीता वीय पंिी लेखा खाते उघडयास मायता ियाची दवनंती के ली आहे. यास अनुलून दिवाणी यायादिश वदिठ ति मलकापूि यांचे यायालयाकिीता वीय पंिी लेखा खाते उघडयास मायता िेयाची बाब शासनाया दवचािािीन होती. शासन दनणणय- दिवाणी यायादिश वदिठ ति मलकापूि, दिहा बुलढाणा यांचे नावे महािार कोिागाि दनयम, 1968 खंड १ दनयम मांक 512 नुसाि दिवाणी यायादिश वदिठ ति मलकापूि, दिहा बुलढाणा कडील िकमा िमा कियासाठी दिवाणी व फौििािी वीय पंिी खाते उघडयास खालील अटया अिीन िाहून मायता िेयात येत आहे : 1) The said Personal Ledger Account shall be subject to Audit. 2) The Administrator should ensure proper maintenance of Account. 3) The amount ordered by the Court to be deposited as Civil Court Deposits should only be deposited in this PLA. 4) No revenue receipt / Revenue expenditure transactions will appear in this PLA.
2

महािाष्र शासन दवदि व न्याय दवभाग Resolutions/Marathi... · शासन दनणणय क्रमांकः डडओ...

Oct 18, 2019

Download

Documents

dariahiddleston
Welcome message from author
This document is posted to help you gain knowledge. Please leave a comment to let me know what you think about it! Share it to your friends and learn new things together.
Transcript
Page 1: महािाष्र शासन दवदि व न्याय दवभाग Resolutions/Marathi... · शासन दनणणय क्रमांकः डडओ 2018/प्र.क्र.247/का.

दिवाणी न्यायादिश (वदिष्ठ स्ति) मलकापूि, दिल्हा बुलढाणा या न्यायालयासाठी स्वीय प्रपंिी लखेा खाते उघडण्याबाबत.......

महािाष्र शासन दवदि व न्याय दवभाग

शासन दनणणय क्रमांकः डीडीओ 2018/प्र.क्र.247/का.12 मािाम कामा मागण, हुतात्मा िािगुरु चौक,

मंत्रालय, मंुबई 400 032 तािीख: 15 िानेवािी, 2019

वाचा- 1 शासन अदिसूचना दवदि व न्याय दवभाग क्रमाकंः सीआिसी 1617/प्र.क्र.234/का.12,

दिनाकं 10.08.2018 2 शासन दनणणय दवदि व न्याय दवभाग क्रमाकंः डीडीओ 2018/प्र.क्र.247/का.12,

दिनाकं 26.10.2018 3 प्रमुख दिल्हा व सत्र न्यायादिश बुलढाणा याचंे पत्र क्रमाकं काव्यशा/4070/2018,

दिनाकं 27.09.2018

प्रस्तावना- मलकापूि, दिल्हा बुलढाणा येथे दिनाकं 16.08.2018 पासून सिंभािीन अ.क्र. (१) येथे नमूि

दिनाकं 10.08.2018 िोिीच्या अदिसूचनेन्वये दिवाणी न्यायादिश वदिष्ठ स्ति याचंे न्यायालय कायणित झाले आहे. संिभण क्रमाकं (२) येथे नमूि दिनाकं 26.10.2018 िोिीच्या शासन दनणणयान्वये दिवाणी न्यायादिश वदिष्ठ स्ति मलकापूि यानंा कायालय प्रमुख व आहिण वसंदवतिण अदिकािी घोदित किण्यात आले आहे. दिनाकं 27.09.2018 िोिी प्रमुख दिल्हा व सत्र न्यायादिश बुलढाणा यानंी दिवाणी न्यायादिश वदिष्ठ स्ति मलकापूि याचंे न्यायालयाकिीता स्वीय प्रपंिी लेखा खाते उघडण्यास मान्यता िेण्याची दवनंती केली आहे. त्यास अनुलक्षनू दिवाणी न्यायादिश वदिष्ठ स्ति मलकापूि याचंे न्यायालयाकिीता स्वीय प्रपंिी लेखा खाते उघडण्यास मान्यता िेण्याची बाब शासनाच्या दवचािािीन होती.

शासन दनणणय- दिवाणी न्यायादिश वदिष्ठ स्ति मलकापूि, दिल्हा बुलढाणा याचंे नाव ेमहािाष्र कोिागाि दनयम,

1968 खंड १ दनयम क्रमाकं 512 नुसाि दिवाणी न्यायादिश वदिष्ठ स्ति मलकापूि, दिल्हा बुलढाणा कडील िकमा िमा किण्यासाठी दिवाणी व फौििािी स्वीय प्रपंिी खाते उघडण्यास खालील अटींच्या अिीन िाहून मान्यता िेण्यात येत आहे :

1) The said Personal Ledger Account shall be subject to Audit.

2) The Administrator should ensure proper maintenance of Account.

3) The amount ordered by the Court to be deposited as Civil Court Deposits should only

be deposited in this PLA.

4) No revenue receipt / Revenue expenditure transactions will appear in this PLA.

Page 2: महािाष्र शासन दवदि व न्याय दवभाग Resolutions/Marathi... · शासन दनणणय क्रमांकः डडओ 2018/प्र.क्र.247/का.

शासन दनणणय क्रमांकः डीडीओ 2018/प्र.क्र.247/का.12

पृष्ठ 2 पैकी 2

5) Either on quarterly or monthly basis, balances in this PLA shall be reconciled by the

Court.

6) All Rules in Maharashtra Treasury Rules will be applicable to this PLA.

The following shall be the classification which may be recorded on every challan while

depositing the amount in Treasury / Sub-Treasury.

For Civil Court Deposit

8443 - Civil Deposit

00 -

104 - Civil Court Deposits

02 - Other Civil Court Deposit

01 - Court's Name

2. सिि शासन दनणणय दवत्त दवभागाच्या अनौपचादिक संिभण क्रमाकं 403/2018/को.प्र.5, दिनाकं 15.11.2018 अन्वये व महालेखापाल 1 (लेखा व अनुज्ञयेता), महािाष्र, मंुबई याचं्या अनौपचादिक संिभण क्रमाकं TM/Ch.2/UOR/L&JD/2018-19/955, दिनाकं 27.12.2018 अन्वये व त्याचं्या सहमतीने दनगणदमत किण्यात येत आहे.

3. सिि शासन दनणणय महािाष्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावि उपलब्ि किण्यात आला असून त्याचा संकेताक 201901151315381112 असा आहे. हा आिेश दडिीटल स्वाक्षिीने साक्षादंकत करुन काढण्यात येत आहे.

महािाष्राचे िाज्यपाल याचं्या आिेशानुसाि व नावाने.

( भाग्यश्री भाईडकि ) कायासन अदिकािी, महािाष्र शासन प्रत,

1. मा.महाप्रबंिक, मा.उच्च न्यायालय मुंबई, 2. प्रमखु दिल्हा व सत्र न्यायादिश, दिल्हा व सत्र न्यायालय बलुढाणा, 3. दिवाणी न्यायादिश वदिष्ठ स्ति मलकापिू, दिल्हा बुलढाणा, 4. महालखेापाल (लखेा व अनुज्ञयेता), महािाष्र -1/2, मुंबई / नागपूि, 5. महालखेापाल (लखेा पिीक्षा), महािाष्र -1/2, मुंबई / नागपिू, 6. दिल्हा कोिागाि अदिकािी, दिल्हा बुलढाणा, 7. उप दिल्हा कोिागाि अदिकािी, बुलढाणा, 8. दवत्त दवभाग, मंत्रालय, व्यय-५/कोिा प्रशा 5, 9. कक्ष अदिकािी, का.7/23/24/25, दवदि व न्याय दवभाग, मंत्रालय, मुंबई 10. दनवडनस्ती (का.12).