This document is posted to help you gain knowledge. Please leave a comment to let me know what you think about it! Share it to your friends and learn new things together.
Transcript
एकात्मिक बाल विकास सेिा योजना ( आहार खर्च) हया कें द्र पुरस्कृत योजनेसाठी सन 2019-20 च्या अर्चसंकल्पीय तरतूदीपैकी कें द्र वहस्सा रु.109.748 कोटी ि राज्य वहस्सा रु.109.748 कोटी याप्रिाणे एकवितवरमया रु.219.496 कोटी इतका वनधी वितरीत ि खर्च करण्यास िान्यता देण्याबाबत.
िहाराष्ट्र शासन िवहला ि बाल विकास विभाग
शासन वनणचय क्रिाकंः एबावि-2019/प्र.क्र.46/का-5 निीन प्रशासन भिन, 3 रा िजला,
प्रस्तािना :- एकात्मिक बाल विकास सेिा योजना (आहार खर्च) ही कें द्रपुरस्कृत योजना आयुक्त,
एकात्मिक बाल विकास सेिा योजना, निी िंुबई या कायालयाकिून राबविण्यात येत आहे. या योजनेंतगचत लाभार्थ्यांना गरि ताजा आहार ि THR र्े वितरण करण्यात येते. या योजनेकरीता कें द्र वहस्सा 50% ि सिरुप राज्य वहस्स्या 50% याप्रिाणे वनधीर्े प्रिाण ठरविण्यात आले आहे.
2. कें द्र शासनाने राज्यात राबिाियाच्या पूरक पोषण आहार योजनेसाठी सन 2019-20 या आर्थर्क िषाकरीता कें द्र वहस्सा 50% (लेखावशषच 22361927) रु.605.6072 कोटी ि सिरुप राज्य वहस्सा 50% (लेखावशषच 22361936) रु.605.6072 कोटी याप्रिाणे एकंदर रु.1211.2144 कोटी इतका APIP िंजूर केला आहे.
तसेर्, या योजनेकरीता राज्याच्या सन 2019-20 च्या अर्चसंकल्पात एकात्मिक बाल विकास सेिा योजना (आहार खर्च) याअंतगचत िागणी क्रिाकं एक्स-1,(08)(03) एकात्मिक बाल विकास सेिा योजना (आहार खर्च) (केद्र वहस्सा 50%) (कायचक्रि) 19, आहार खर्च (22361927) याखाली रु.548.76 कोटी ि सिरुप िागणी क्रिाकं एक्स-1,
शासन वनणचय क्रिांकः एबावि-2019/प्र.क्र.46/का-5
पृष्ट्ठ 4 पैकी 2
(08)(04) एकात्मिक बाल विकास सेिा योजना (आहार खर्च) (राज्य वहस्सा 50%) (कायचक्रि) 19, आहार खर्च (22361927) याखाली रु.548.76 कोटी याप्रिाणे एकंदर रु.1097.52 कोटी इतका वनधी अर्चसंकल्पीत करण्यात आला आहे. सदर वनधी पकैी 70% वनधी योजनेिरील खर्ाकरीता आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेिा योजना, निी िंुबई यानंा वितरीत करण्यात आला आहे.
सद्य:त्स्र्तीत वित्त विभागाने वदलेल्या िान्यतेनुसार या योजनेच्या सन 2019-20 या आर्थर्क िषातील अर्चसंकल्पीत तरतूदीपैकी 90% ियादेपयंत वनधी वितरीत करण्यास िान्यता वदली आहे. मयानुसार या योजनकेरीता कें द्र वहस्सा 50% याखाली रु.109.748कोटी ि राज्य वहस्सा 50% याखाली रु.109.748 कोटी याप्रिाणे एकूण रु.219.496 कोटी इतका वनधी वितरीत करण्यार्ी बाब शासनाच्या विर्ाराधीन होती. मयानुषंगाने पुढीलप्रिाणे शासन वनणचय वनगचिीत करण्यात येत आहे.
शासन वनणचय :-
एकात्मिक बाल विकास सेिा योजना (आहार खर्च) या योजनेिरील सन 2019-20 या आर्थर्क िषातील खर्ाकरीता कें द्र वहस्सा 50% (लेखावशषच 22361927) रु.548.76 कोटी ि सिरुप राज्य वहस्सा 50% (लेखावशषच 22361936) रु.548.76 कोटी याप्रिाणे एकंदर रु.1097.52 कोटी इतकी तरतूद राज्याच्या अर्चसंकल्पात उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
या योजनेिरील सन 2019-20 या आर्थर्क िषातील खर्ाकरीता राज्याच्या अर्चसंकल्पीत तरतूदीपैकी कें द्र वहस्सा (50%) याखाली रु.109.748 कोटी ि सिरुप राज्य वहस्सा (50%) याखाली रु. 109.748 कोटी याप्रिाणे एकूण रु.219.496 कोटी इतका वनधी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेिा योजना, निी िंुबई यानंा वितरीत ि खर्च करण्यास शासन िान्यता देण्यात येत आहे. 2. या योजनेंतगचत राज्याच्या सन 2019-20 च्या अर्चसकंल्पात िंजूर तरतूदीपैकी या शासन वनणचयान्िये पुरक पोषणातंगचत आहार खर्च या कायचक्रिासाठी कें द्र वहस्सा 50% (लेखावशषच साकेंताकं 22361927) याखाली रु.109.748कोटी ि सिरुप राज्य वहस्सा 50% (लेखावशषच साकेंताकं 22361936) याखाली रु.109.748कोटी असे एकूण रु.219.496 कोटी (अक्षरी रुपये दोनशे एकोणिीस कोटी एकोणपन्नास लक्ष साठ हजार फक्त) इतका उपलब्ध करुन देण्यात आलेला वनधी हा गरि ताजा आहार ि THR यासाठी सिप्रिाणात वितरीत करण्यार्ी दक्षता आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेिा योजना, निी िंुबई यानंी घ्यािी.
शासन वनणचय क्रिांकः एबावि-2019/प्र.क्र.46/का-5
पृष्ट्ठ 4 पैकी 3
3. सदर शासन वनणचय वित्त विभाग अनौपर्ावरक संदभच क्रिाकं 177 /व्यय-6, वदनाकं 5.12.2019 अन्िये देण्यात आलेल्या िान्यतेनुसार वनगचिीत करण्यात येत आहे. 4. सदर शासन वनणचय िहाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या सकेंतस्र्ळािर उपलब्ध करण्यात आला असून मयार्ा संकेताकं 201912071557519430 असा आहे. हा आदेश विजीटल स्िाक्षरीने साक्षावंकत करुन काढण्यात येत आहे.
िहाराष्ट्रार्े राज्यपाल यांच्या आदेशानुसार ि नािाने,
तरतूदीपैकी वित्त विभागाने वितरणाकरीता उपलब्ध करुन देण्यात आलेला कें द्र वहस्सा (लेखावशषच 22361927) रु.109.748 कोटी ि सिरुप राज्य वहस्सा (लेखावशषच 22361936) रु.109.748 याप्रिाणे एकूण रु.219.496 कोटी इतका वनधी आयुक्त, एकात्मिक बाल विकास सेिा योजना, निी िंुबई यानंा BDS प्रणालीिर वितरीत करािा.