Top Banner
उच शिण संचालनालयाया अशिपयाखालील िसकीय/ अिासकीय अनुदाशनत/ शिनाअनुदाशनत/ कायमशिना अनुदाशनत/ शिापीठ शिभाग/ शिापीठ संचशलत संसांमिील शिणिा अयासमांया ि िशििीक शिण अयासमांया िे िासाठी सामाशयक िे ि पिीा ि कीभूत िे ि शयेची शनयमािली लागू कियाबाबत. महािार िासन उच ि तं शिण शिभाग िसन शनणणय मांक : सीईटी-2019/.. 168/मशि-2, मंालय शिसताि, मादाम कामा मागण , हुतामा िाजगु चौक, मु ंबई-400 032. शदनांक : 24 जुन, 2019. िचा : 1) सन 2015 चा महािार अशिशनयम मांक 28, 2) िासन अशिसूचना . : बी.एङ 4616/..1(भाग-2)/मशि-2, शद.05.05.2017, 3) िासन शनणणय, उच ि तं शिण शिभाग . सीईटी-2017/..125/मशि-2, शद. 12.05.2017, 4) िासन शनणणय, उच ि तं शिण शिभाग . सीईटी-2017/..215/मशि-2, शद. 16.05.2018, 5) िासन अशिसूचना . : बी.एङ 4619/.. 78/मशि-2, शद. 14.06.2019. सतािना :- संदभािीन मांक 1 येील अशिशनयमातील कलम 23 अिये ात अशिकािाअंतगणत संदभािीन मांक 2 येील अशिसूचनेिये महािार शिनाअनुदाशनत खाजगी यािसाशयक िैशणक संसा [यािसाशयक पदिी ि पदयुि शिक शिण अययनमांना (शिणिा पदिी, ििशिक शिण पदिी, शिणिा पदयुि पदिी, ििशिक शिण पदयुि पदिी) ाियाया िे िाचे शिशनयमन] शनयम, 2017 िाजपात शसद कियात आले. यानुसाि संदभािीन मांक 3 येील िासन शनणणयािये िायातील िासकीय/अिासकीय अनुदाशनत/ शिनाअनुदाशनत/ कायम शिनाअनुदाशनत/ शिापीठ शिभाग/ शिापीठ संचशलत संसांमिील शिणिा (बी.एङ ि एम.एङ) अयासमांचे ि िाशििीक शिण (बी.पी.एङ ि एम.पी.एङ) अयासमांचे िे ि िायसतिीय सामाशयक िे ि पिीेािे ि कीभूत िे ि शयेािे कियास मायता देयात आलेली आहे. तसेच, संदभािीन मांक 4 येील िासन शनणणयािये बी.ए.बी.एङ(एकामक), बीएससी.बी.एड (एकामक) ि बी.एड-एम.एङ(एकामक) या अयासमांचे िे ि िायसतिीय सामाशयक िे ि
3

उच्च शिक्षण संचालनालाच्ा अशिपÁाखाल ल िासक / अिासक n …X(1)S(afxdsf2oaeevp3fuuf1xhfdm... · उच्च

Aug 31, 2019

Download

Documents

dariahiddleston
Welcome message from author
This document is posted to help you gain knowledge. Please leave a comment to let me know what you think about it! Share it to your friends and learn new things together.
Transcript
Page 1: उच्च शिक्षण संचालनालाच्ा अशिपÁाखाल ल िासक / अिासक n …X(1)S(afxdsf2oaeevp3fuuf1xhfdm... · उच्च

उच्च शिक्षण संचालनालयाच्या अशिपत्याखालील िासकीय/ अिासकीय अनुदाशनत/ शिनाअनुदाशनत/ कायमशिना अनुदाशनत/ शिद्यापीठ शिभाग/ शिद्यापीठ संचशलत संस्ामंिील शिक्षणिास्त्र अभ्यासक्रमाचं्या ि िाशििीक शिक्षण अभ्यासक्रमाचं्या प्रििेासाठी सामाशयक प्रििे पिीक्षा ि कें द्रीभतू प्रििे प्रशक्रयेची शनयमािली लागू किण्याबाबत.

महािाष्ट्र िासन उच्च ि तंत्र शिक्षण शिभाग

िासन शनणणय क्रमाकं : सीईटी-2019/प्र.क्र. 168/मशि-2, मंत्रालय शिसताि, मादाम कामा मागण,

हुतात्मा िाजगुरु चौक, मंुबई-400 032. शदनाकं : 24 जुन, 2019.

िाचा : 1) सन 2015 चा महािाष्ट्र अशिशनयम क्रमाकं 28, 2) िासन अशिसूचना क्र. : बी.एङ 4616/प्र.क्र.1(भाग-2)/मशि-2, शद.05.05.2017,

3) िासन शनणणय, उच्च ि तंत्र शिक्षण शिभाग क्र. सीईटी-2017/प्र.क्र.125/मशि-2, शद. 12.05.2017, 4) िासन शनणणय, उच्च ि तंत्र शिक्षण शिभाग क्र. सीईटी-2017/प्र.क्र.215/मशि-2, शद. 16.05.2018, 5) िासन अशिसूचना क्र. : बी.एङ 4619/प्र.क्र. 78/मशि-2, शद. 14.06.2019.

प्रसतािना :-

संदभािीन क्रमाकं 1 ये्ील अशिशनयमातील कलम 23 अन्िये प्राप्त अशिकािाअंतगणत संदभािीन क्रमाकं 2 ये्ील अशिसूचनेन्िये महािाष्ट्र शिनाअनुदाशनत खाजगी व्यािसाशयक िैक्षशणक संस्ा [व्यािसाशयक पदिी ि पदव्युत्ति शिक्षक प्रशिक्षण अध्ययनक्रमानंा (शिक्षणिास्त्र पदिी, िािीशिक शिक्षण पदिी, शिक्षणिास्त्र पदव्युत्ति पदिी, िािीशिक शिक्षण पदव्युत्ति पदिी) द्याियाच्या प्रििेाचे शिशनयमन] शनयम, 2017 िाजपत्रात प्रशसध्द किण्यात आले. त्यानुसाि संदभािीन क्रमाकं 3 ये्ील िासन शनणणयान्िये िाज्यातील िासकीय/अिासकीय अनुदाशनत/ शिनाअनुदाशनत/ कायम शिनाअनुदाशनत/ शिद्यापीठ शिभाग/ शिद्यापीठ संचशलत संस्ांमिील शिक्षणिास्त्र (बी.एङ ि एम.एङ) अभ्यासक्रमाचंे ि िाशििीक शिक्षण (बी.पी.एङ ि एम.पी.एङ) अभ्यासक्रमांचे प्रििे िाज्यसतिीय सामाशयक प्रििे पिीक्षदे्वािे ि कें द्रीभतू प्रििे प्रशक्रयेद्वािे किण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. तसेच, संदभािीन क्रमाकं 4 ये्ील िासन शनणणयान्िये बी.ए.बी.एङ(एकात्त्मक), बीएससी.बी.एड (एकात्त्मक) ि बी.एड-एम.एङ(एकात्त्मक) या अभ्यासक्रमाचंे प्रििे िाज्यसतिीय सामाशयक प्रििे

Page 2: उच्च शिक्षण संचालनालाच्ा अशिपÁाखाल ल िासक / अिासक n …X(1)S(afxdsf2oaeevp3fuuf1xhfdm... · उच्च

िासन शनणणय क्रमांकः सीईटी-2019/प्र.क्र. 168/मशि-2,

पषृ्ठ 3 पैकी 2

पिीक्षदे्वािे ि कें द्रीभतू प्रििे प्रशक्रयेद्वािे किण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. संदभािीन क्रमाकं 5 ये्ील अशिसूचनेन्िये महािाष्ट्र शिनाअनुदाशनत खाजगी व्यािसाशयक िैक्षशणक संस्ा [व्यािसाशयक पदिी ि पदव्युत्ति शिक्षक प्रशिक्षण अध्ययनक्रमानंा (शिक्षणिास्त्र पदिी, िािीशिक शिक्षण पदिी, शिक्षणिास्त्र पदव्युत्ति पदिी, िािीशिक शिक्षण पदव्युत्ति पदिी) द्याियाच्या प्रििेाचे शिशनयमन] शनयम, 2017 मध्ये सिुािणा किण्यात आली आहे. सदि सुिािणा िासकीय/अिासकीय अनुदाशनत/शिनाअनुदाशनत/ कायम शिनाअनुदाशनत ि िाज्यातील अकृशि शिद्यापीठामंिील शिक्षक प्रशिक्षण शिभाग ि शिद्यापीठ संचशलत संस्ामिील शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमाचं्या (बी.एङ, बी.पी.एङ, एम.एङ, एम.पी.एङ, बी.ए.बी.एङ(एकात्त्मक), बीएससी.बी.एड (एकात्त्मक) ि बी.एड-एम.एङ (एकात्त्मक)) प्रििेासाठी लागू किण्याची बाब िासनाच्या शिचािािीन होती.

िासन शनणणय :-

संदभािीन क्रमाकं 5 ये्ील अशिसूचनेन्िय,े महािाष्ट्र शिनाअनुदाशनत खाजगी व्यािसाशयक िैक्षशणक संस्ा [व्यािसाशयक पदिी ि पदव्युत्ति शिक्षक प्रशिक्षण अध्ययनक्रमानंा (शिक्षणिास्त्र पदिी, िािीशिक शिक्षण पदिी, शिक्षणिास्त्र पदव्युत्ति पदिी, िािीशिक शिक्षण पदव्युत्ति पदिी) द्याियाच्या प्रििेाचे शिशनयमन] शनयम, 2017 मध्ये किण्यात आलेल्या सिुािणा, िाज्यातील िासकीय/ अिासकीय अनुदाशनत/ शिनाअनुदाशनत/ कायम शिनाअनुदाशनत/ शिद्यापीठ शिभाग/ शिद्यापीठ संचशलत संस्ामंिील शिक्षणिास्त्र (बी.एङ, एम.एङ, बी.ए.बी.एङ(एकात्त्मक), बीएससी.बी.एड (एकात्त्मक) ि बी.एड-एम.एङ (एकात्त्मक) अभ्यासक्रमाचंे ि िाशििीक शिक्षण (बी.पी.एङ ि एम.पी.एङ) अभ्यासक्रमांच्या िाज्यसतिीय सामाशयक प्रििे पिीक्षसेाठी ि कें द्रीभतू प्रििे प्रशक्रयेसाठी लागू किण्याचा शनणणय िासनाने घेतला आहे. त्यानुसाि उक्त सुिािणा िैक्षशणक ििण 2019-20 पासून िाज्यातील िासकीय/ अिासकीय अनुदाशनत/ शिनाअनुदाशनत/ कायम शिनाअनुदाशनत/ शिद्यापीठ शिभाग/ शिद्यापीठ संचशलत संस्ामंिील शिक्षणिास्त्र अभ्यासक्रमाचं्या ि िाशििीक शिक्षण अभ्यासक्रमाचं्या िाज्यसतिीय सामाशयक प्रििे पिीक्षेसाठी ि कें द्रीभतू प्रििे प्रशक्रयेसाठी लागू किण्यास या आदेिान्िये मान्यता देण्यात येत आहे.

2. संदभािीन क्रमाकं 5 ये् ील अशिसूचनेतील शनयमाचंा शिक्षणिास्त्र अभ्यासक्रमाचं्या ि िाशििीक शिक्षण अभ्यासक्रमाचं्या प्रििे प्रशक्रयेसाठी अिलंब करुन िासकीय/अिासकीय अनुदाशनत/शिनाअनुदाशनत/ कायम शिनाअनुदाशनत ि िाज्यातील अकृशि शिद्यापीठामंिील शिक्षक प्रशिक्षण शिभाग ि शिद्यापीठ संचशलत संस्ामिील शिक्षक प्रशिक्षण अभ्यासक्रमाचंे प्रििे हे सक्षम प्राशिकािी म्हणनू आयुक्त, िाज्य सामाशयक प्रििे पिीक्षा कक्ष याचं्यामार्ण त सामाशयक प्रििे पिीक्षदे्वािे ि कें द्रीभतू प्रििे पिीक्षदे्वािे एक शखडकी पध्दतीने किण्यात येतील.

Page 3: उच्च शिक्षण संचालनालाच्ा अशिपÁाखाल ल िासक / अिासक n …X(1)S(afxdsf2oaeevp3fuuf1xhfdm... · उच्च

िासन शनणणय क्रमांकः सीईटी-2019/प्र.क्र. 168/मशि-2,

पषृ्ठ 3 पैकी 3

3. सदि िासन शनणणय महािाष्ट्र िासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्ळािि उपलब्ि करुन देण्यात आला असून, त्याचा संकेताकं क्रमाकं 201906241252504408 असा आहे. हा आदेि शडजीटल सिाक्षिीने साक्षाशंकत करुन काढण्यात येत आहे.

महािाष्ट्राचे िाज्यपाल याचं्या आदेिानुसाि ि नािाने,

( िोशहणी भालकेि ) िासनाचे उप सशचि उच्च ि तंत्र शिक्षण शिभाग प्रशत,

1. आयुक्त, िाज्य सामाशयक प्रििे पिीक्षा कक्ष, महािाष्ट्र िाज्य, मंुबई-400 001, 2. संचालक, उच्च शिक्षण, महािाष्ट्र िाज्य, पुणे, 3. कुलसशचि, सिण अकृशि शिद्यापीठे, (संचालक, उच्च शिक्षण याचं्यामार्ण त), 3. सिण शिभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, (संचालक, उच्च शिक्षण याचं्यामार्ण त), 4. मा. मंत्री (उच्च ि तंत्र शिक्षण शिभाग) याचंे खाजगी सशचि, मंत्रालय, मंुबई, 5. मा. िाज्यमंत्री (उच्च ितंत्र शिक्षण शिभाग) याचंे खाजगी सशचि, मंत्रालय, मंुबई, 6. सशचि (उच्च ि तंत्र शिक्षण शिभाग) याचंे सिीय सहाय्यक, मंत्रालय, मंुबई, 7. प्राचायण, सिण अिासकीय अनुदाशनत/शिना अनुदाशनत/कायम शिना अनुदाशनत शिक्षणिास्त्र ि िाशििीक शिक्षण महाशिद्यालये (संचालक, उच्च शिक्षण याचं्यामार्ण त), 8. शनिड नसती/मशि-2.