Top Banner
Page 1 of 18
18

चांगदेव-पासष्टी

Jul 01, 2015

Download

Documents

marathivaachak
Welcome message from author
This document is posted to help you gain knowledge. Please leave a comment to let me know what you think about it! Share it to your friends and learn new things together.
Transcript
Page 1: चांगदेव-पासष्टी

Page 1 of 18

Page 2: चांगदेव-पासष्टी

Page 2 of 18

श्री चाांगदले ऩावष्टी

स्वतत श्रीलटेळ ु। जो रऩोतन जगदाबाव ु। दाली भग ग्राव ु। प्रगटरा कयी ॥१॥

श ेश्री लटेळ चाांगदलेा ! तझु ेकल्याण अवो. स्वत् ऩयभात्मा गपु्त याहून मा जगताचा आबाव दाखतलतो. तो प्रकट शोतो तवे्हा जगाचा बाव नाशीवा कयतो. ॥१॥

प्रगटे तांल न तदव े। रऩ ेतांल तांल आबाव े। प्रगट ना रऩरा अव े। न खोभता जो ॥२॥

ऩयभात्म्याच ेस्वरूऩ जवे्हा तदवत नाशी तवे्हा जगताची जाणील शोत.े तो जवे्हा प्रकटतो तवे्हा तदवतोच अव ेनाशी. तलचायान्ती अव ेतदवरे की, ऩयभशे्वय तदवतशी नाशी तकां ला गपु्तशी शोत नाशी. श ेदोन्ही गणुधभ म त्यारा स्पळम कयीत नाशीत.॥२॥

फहु जांल जांल शोम े। तांल तांल काांशींच न शोम े। काांशीं नशोतन आश े। अलघातच जो॥3॥

स्वरूऩान ेऩयभात्मा तलळार शोत अवताां बावभान जगत ् नाशींव ेशोत जात.े लास्ततलक ऩयभात्म्यान ेकाशी जगाच ेरूऩ घतेरेरे नवनू वगऱीकड ेतोच ऩणू मऩणे व्याऩरेरा आश.े ॥३॥

वोनें वोनऩेणा उणें । न मतेाांतच झारें रेणें । तेंतल न लेंचताां जग शोणें । अांग ेजमा ॥४॥

वलुणा मच ेदातगन ेघडतलतात, ऩयांत ुत्याभऱेु त्याच्या वोनऩेणात भऱुीच उणील तनभा मण शोत नाशी. श ेजव ेआशे, त्याप्रभाण ेस्वत् ऩयभात्मा तलतलध आकायाांनी, रूऩाांनी नटरा तयी त्याच्या भऱू ऩयभात्मा स्वरूऩात काशीशी कभीऩणा मते नाशी. ॥४॥

Page 3: चांगदेव-पासष्टी

Page 3 of 18

कल्लोऱ कां चकु । न पेतडताां उघडें उदक । तेंली जगेंवी वम्यक ्। स्वरूऩ जो ॥५॥

ऩाण्मालय अनके राटा उठत अवतात. त्याभऱेु त ेऩाणी राटाांच्या आलयणान े झाकरें आश ेअव ेलाटत.े तयीशी त ेऩणू मतमा ऩाणीच अवत.े शचे ऩयभात्मा आतण जगत ् माांच्या फाफतीत आश.े ऩयब्रह्म आतण तलश्व माांत काशीशी पयक नाशी. ॥५॥

ऩयभाणूांतचमा भाांतदमा । ऩथृ्वीऴणें न लचतेच लामाां । तेंतल तलश्वसू्फतत म इमाां । झाांकलनेा जो ॥६॥

ऩथृ्वीलय अनके रशान रशान कण (अण-ुऩयभाण)ु आशते. ऩयभाण ुश ेऩथृ्वीच्या रूऩान ेआशते म्हणनू काशी ऩथृ्वीचा ऩथृ्वीऩणा नाशीवा शोत नाशी. त्याचप्रभाणे तलश्वाच्या अतलष्कायाभऱेु ऩयभात्मा भऱुीच झाकरा जात नाशी. ॥६॥

कऱाांचतेन ऩाांघयुण े। चांद्रभा शयऩों नणेें । का लन्ही दीऩऩणभे । आन नोश े॥७॥

कल्पना केरी की चांद्रालय त्याच्या वोऱा कराांच ेआच्छादन घातरे आशे , तयीशी चांद्राचा तनतित रोऩ शोत नाशी. तदव्याच्या रूऩान ेअति तदवरा तयी तो अतिच अवतो. ॥७॥

म्हणोतन अतलद्यातनतभत्तें । दृश्म द्रष्टत्व लत े। तें भी नणेें आईतें । ऎवेंतच अव े॥८॥

(म्हणनू म्हणतो चाांगदलेा ! तरुा) असानाभऱेु (अतलद्यने)े सानरूऩी आत्मा शा लगेऱेऩणानें दृश्म आश ेआतण भी द्रष्टालगेऱा आश ेअव ेबावतें. ऩयांत ुभरा भात्र लगेऱेऩणाची जाणील नाशी.॥८॥

Page 4: चांगदेव-पासष्टी

Page 4 of 18

जतेलां नाभभात्र रृगडें । मशेा मली वतूतच तें उघडें । काां भाती भदृ ्बाांडें । जमाऩयी ॥९॥

लस्त्राऩकैीं एखाद्या लस्त्रारा रोक रृगड ेम्हणतात. तयीतश रृगड ेज्या वतुाच ेतलणरेरे अवत ेत्याच ेवतूरूऩ कामभच अवत.े भाती आतण भातीच ेबाांडे माांच्या फाफतीत अवचे वाांगता मईेर. ॥९॥

तेंली द्रष्टा दृश्म दळ े। अतीत दृङ ्भात्र जें अव े। तेंतच द्रष्टादृश्मतभवें । केलऱ शोम ॥ १० ॥

(म्हणनू म्हणतो) द्रष्टा म्हणज ेऩाशणाया आतण दृश्म म्हणज ेज ेऩाशालमाच े त ेअळा दोन्हीच्याशी ऩरीकड ेऩयभात्मतत्त्व सानस्वरूऩ अवें आश.े शचे द्रष्टा आतण दृश्म मा प्रकायाांनी अनबुलारा मते.े ॥१०॥

अरांकाय मणेें नाभें । अतवज ेतनतखर शभेें । नाना अलमलवांभ्रभें । अलमतलमा जेंली ॥ ११ ॥

अरांकायरूऩान ेजव ेकेलऱ वलुण मच अवतें तकां ला अनके अलमलाांच्या रूऩान ेअलमलीच अवतो.॥११॥

तेंली तळलोतन ऩथृीलयी । बावती ऩदाथाांतचमा ऩयी । प्रकाळ ेत ेएकवयी । वांतलतत्त श े॥ १२ ॥

ईश्वयाऩावनू ऩाऴाणाऩमांत नाना प्रकाय ेऩदाथाांची प्रतीती करून दणेाये एक सानच अवतें, म्हणज ेत्या त्या आकायानें सानच ऩतयणाभ ऩालरेंरे अवत.े ॥१२॥

नाशीं तें तचत्र दातलती । ऩतय अव ेकेलऱ तबांती । प्रकाळ ेत ेवांतलतत्त । जगदाकायें ॥ १३ ॥

Page 5: चांगदेव-पासष्टी

Page 5 of 18

तबांतीलय तचत्रें तदवरी तयी त्या तचत्ररूऩान ेलास्ततलक तबांतीचीच प्रतीती अवतें, त्याप्रभाण ेजगदाकायान ेसानाची म्हणज ेऩयभात्म्याचीच प्रतीती अवतें. ॥१३॥

फाांधमातचमा भोडी । फाांधा नशोतन गऱुातच गोडी । तमाऩतय जगऩयलडी । वांतलतत्त जाण ॥ १४ ॥

गऱुाची ढऩे केल्यान ेगोडीरा ढऩेचेा आकाय मते नाशी ; अगय ढऩे भोडल्यान ेगोडी भोडताशी मते नाशी. त्याप्रभाण ेजगात अनांत प्रकाय ेद्वतैप्रतीती झारी तयी ती ऩयभात्म्याचीच प्रतीती आश,े द्वतै नाशीच. ॥१४॥

घतडमचेेंइ आकायें । प्रकातळज ेजलेीं अांफयें । तेंली तलश्वसु्फततां सु्फयें । सु्फतत मतच श े॥ १५ ॥

घडीच्या आकायात ज्याप्रभाण ेलस्त्र स्पष्ट व्हालें, त्याप्रभाण ेऩयभात्माच तलश्वरूऩान ेसु्फयत अवतो. ॥१५॥

न तरांऩताां वखुद्ख । मणेें आकायें षोबोतन नालके । शोम आऩतणमा वन्मखु । आऩणतच जो ॥ १६ ॥

अतलद्यचे्या तनतभत्तान ेअतलद्याकाऱी षणभात्र दृतष्ट तकां ला दृश्म आकायात अनबुलारा मणेाया ऩयभात्मा त्या आकायाच्या वखुद्खान ेवखुी तकां ला द्खी शोत नाशी. तो स्वत्च द्रष्टा तकां ला दृश्म रूऩाांत अवतो. ॥१६॥

तमा नाांल दृश्माचें शोणें । वांतलतत्त दृषॄ्टत्वा आतणज ेजणेें । तफांफा तफांफत्व जारेऩणें । प्रतततफांफाचतेन ॥ १७ ॥

Page 6: चांगदेव-पासष्टी

Page 6 of 18

आयळातीर प्रतततफांफाभऱेु फघणामा मत तोंडारा तफांफत्व बाल मतेो, मा प्रकायाच ेअतलद्या सानरूऩ ऩयभात्म्याव द्रषृ्टत्व बालारा आणत.े ॥१७॥

तेंली आऩणतच आऩरुा ऩोटीं। आऩणमा दृश्म दातलत उठी । दृष्टादृश्मदळमनतत्रऩटुी । भाांडें तें श े॥ १८ ॥

अव ेअवरे तयी द्रष्टा, दृश्म इत्यादी बालाांचा अनबुल ऩयभात्म्यालय मतेो. माचाच अथ म अवा की स्वत् ऩयभात्माच द्रष्टा, दृश्म आतण दळमन मा तत्रऩटुींच्या रूऩान ेव्यलशाय कयतो.॥१८॥

वतुातचम ेग ुांज े। आांतफाशये नाशीं दजें । तलेी तीनऩणतेलण जातणज े। तत्रऩटुी शें ॥ १९ ॥

वतुाच्या ग ुांजभेध्य ेवतुालाचनू ेदवय ेकाशी नाशी. त्याप्रभाणे ऩयभात्मस्वरूऩालय द्रष्टा, दृश्म, दळमन अळा तत्रऩटुींचा व्यलशाय झारा तयी एका ऩयभात्म्याच्या तठकाणी तबन्न तबन्न बाल उत्पन्न न शोता तीनऩणालाचनू तत्रऩटुी अवत.े ॥१९॥

नवुधें भखु जवैें । दतेखजतवें दऩ मणतभवें । लामाांतच दखेणें ऐवें । गभों राग े॥ २० ॥

केलऱ भानलेयच ेतोंड आयळाच्या उऩाधीन ेस्वत् आऩल्यावच ऩाशत े, त्याप्रभाण ेअतलद्योऩाधींन ेदृश्मद्रष्टादी बालाची प्रतीती मते ेअव ेलाटतें. ॥२०॥

तवैें न लचताां बदेा । वांतलतत्त गभ ेतत्रधा । शतेच जाण ेप्रतवद्धा । उऩऩतत्त इमा ॥ २१ ॥

Page 7: चांगदेव-पासष्टी

Page 7 of 18

लयीर उदाशयणात वांतलतत्त (ऩयभात्मा) त्याच्या स्वरूऩात बदे न शोता अतलद्योऩाधीन ेद्रष्टा, दृश्म, दळमन अवा बदे झारावा तदवतो. तत्त्वत् तो बदे नवतोच. चाांगदलेा, शीच अखांड अबदेातलऴमी उऩऩत्ती वभज. ॥२१॥

दृश्माचा जो उबाया । तेंतच दृष्टत्व शोम ेवांवाया । मा दोशींभातजरा अांतया । दृतष्ट ऩांग ुशोम ॥ २२ ॥

अतलद्यचे्या मोगान ेदृश्माचा शोणाया आतलबा मल द्रषृ्टत्वाच्या व्यलशायारा शते ुशोतो. ऩायभातथ मक दृष्टीन ेद्रष्टा आतण दृश्मातीर बदे ऩातशल्याव तलचाय ऩाांगऱा शोतो; म्हणज ेनाशीवा शोतो. ॥२२॥

दृश्म जधेलाां नाशीं । तधेलाां दृष्टी घऊेतन अव ेकाई ? । आतण दृश्मेंतलण काांशीं । द्रष्टत्व अव?े । २३ ॥

जवे्हा दृश्म नाशी अव ेठयत ेतवे्हा त्यारा प्रकातळत कयणाय ेसान कोणारा प्रकातळत कयीर? दृश्माऩावनू द्रष्टत्व कोठे तदवत ेका? तात्पम म, अध्यात्मसानाच्या उदमकारी द्रष्टा,दृश्म आतण दळमन शी तत्रऩटुी भालऱत.े ॥२३॥

म्हणोतन दृश्माच ेजारेंऩणें । दृतष्ट द्रष्टत्व शोणें । ऩढुती तें गतेरमा जाणें । तवैतेच दोन्ही ॥ २४ ॥

दृश्म तमाय झारे म्हणज ेदळमन आतण द्रषृ्टत्व शीं अवतात. जय तलचायान े दृश्मत्वच नष्ट झारे, तय द्रष्टा आतण दृष्टी मा दोशोंचाशी अबाल शोतो. ॥२४॥

Page 8: चांगदेव-पासष्टी

Page 8 of 18

एलां एकतच झारीं ती शोती । ततन्ही गतेरमा एकतच व्यति । तयी ततन्ही भ्राांतत । एकऩण वाच ॥ २५ ॥

माप्रभाण ेअतलद्यचे्या तनतभत्तान ेएकाच ऩयभात्म्याची द्रष्टादळमनातद तीन रूऩ ेशोतात. तलचायजागतृीन ेत्या ततघाांचाशी नाळ शोतो आतण एकच ऩयभात्मा याशतो. ॥२५॥

दऩ मणातचमा आतध ळखेीं । भखु अवततच अव ेभखुीं । भाजीं दऩ मण अलरोकीं । आन काांशीं शोम े? ॥ २६ ॥

आयवा आणण्माच्या ऩलूी तकां ला आयवा नले्यालयशी भखु जागलेय भखुऩणानचे अवत.े ऩण त्यालऱेी आयळात ऩाशताना त्याचा काशी तनयाऱेऩणा शोतो काम? ॥२६॥

ऩढुें दतेखज ेतणे ेफग े। दखेतें ऐवें गभों राग े। ऩयी दृष्टीतें लाउगें । झकतलत अव े॥ २७ ॥

आयळात आऩरे भखु आऩणच ऩाशतो. दृष्टीन ेभऱू भखुारा द्रष्टऩेणा आरा अव ेलाटतें ऩण अव ेलाटणें म्हणज ेसानाची पवलणकूच शोम. ॥२७॥

म्हणोतन दृश्मातचम ेलऱेे । दृश्मद्रष्टत्वालगेऱें । लस्तभुात्र तनशाऱे । आऩणाऩाळीं ॥ २८ ॥

म्हणनू दृश्माच्या काराांततश दृश्मत्व, द्रष्टत्व मा धभा महून तबन्न अवणायी ऩयभात्म लस्त ूआऩणच आशोत अवा तनिम कय. ॥२८॥

लाद्यजाततेलण ध्वनी । काष्ठजाततेलण लन्ही । तवैें तलळऴे ग्रावनूी । स्वमेंतच अव े॥ २९ ॥

Page 9: चांगदेव-पासष्टी

Page 9 of 18

चाांगदलेा! लाद्यातनू तनघणामा म ध्वनीच्या आधी वाभान्य ध्वनी शा अवतोच तकां ला राकडात अनबुलामरा तभऱणामा म। स्पष्ट अिीच्या ऩलूी वाभान्य अिी अवतोच. त्याचप्रभाण ेदृश्मातद तलळऴे बाल नष्ट झारे तयी त्याांना आश्रमबतू ब्रह्मलस्त ुअवतचे. ॥२९॥

जें म्हणताां नम ेकाांशीं । जाणो नम ेकैवशेी । अवततच अव ेऩाशी । अवणें जमा ॥ ३० ॥

ज्या लस्तचू ेअळी-तळी, एलढी-तलेढी, इत्यादी ळव्दान ेलण मन कयता मते नाशी, ती सानाचा तलऴम शोत नाशी. अळी ती ऩयभात्मलस्त ुआश.े ॥३०॥

आऩतुरमा फफुऱुा । दृतष्ट अवोतन अखभ डोऱा । तवैा आत्मसानीं दफऱा । सानरूऩ जो ॥ ३१ ॥

वलम दृश्म लस्त ुऩाशण्माची दृष्टी डोळ्माच्या तठकाणीं आश.े ऩण तो स्वत्रा फघण्माच्या फाफतीत आांधऱाच ठयतो. कायण तो ऩाशणेंरूऩच आश.े त्याच्या तठकाणी ऩाशणऩेणाचा व्यलशाय शोत नाशी. त्याप्रभाण ेऩयभात्मा सानरूऩ आशे म्हणनू तो आऩल्या सानाचा तलऴम शोण ेळक्य नाशी. ॥३१॥

जें जाणणेंतच कीं ठाईं । नणेणें कीय नाशीं । ऩतय जाणणें म्हणोतनमाांशी । जाणणें कैं चें ॥ ३२ ॥

ज्या सानरूऩ ऩयभात्म्याच्या जलऱ असान कारत्रमी नाशीं तो स्वत् सानरूऩ अवल्याभऱेु त्याच्या तठकाणी जाणण्माचा व्यलशाय कवा शोणाय? ॥३२॥

मारागीं भौनेंतच फोतरज े। काांशीं नशोतन वल म शोईज े। नव्हताां रातशज े। काांशीच नाशीं ॥ ३३ ॥

Page 10: चांगदेव-पासष्टी

Page 10 of 18

म्हणनू केलऱ भौन शेंच ज्याच ेफोरण ,े काशी नवरे तयी अवण,े काशी न शोता राबण ेअळी वल म गणुधभ मळनू्य अळी ती ऩयभात्मलस्त ुजील जवे्हा कोणत्याशी फाधने ेमिु नवरे तवे्हा प्राप्त शोईर. ॥३३॥

नाना फोधातचम ेवोमतयके । वाचऩण जणेें एके । नाना कल्लोऱभातऱके । ऩातण जेंतल ॥ ३४ ॥

तकां ला अनांत सानाच ेव्यलशाय झारे तयी त्या वल म व्यलशायवांफांधारा वत्यत्व दणेाय ेज ेएक सान अवत;े जव ेराटाांच्या अनांत भातरकेभध्य ेऩाणी एकरूऩान ेअवत.े ॥३४॥

जें दतेखजततेलण । एकरें दखेतेंऩण । शें अवो आऩणीमा आऩण । आऩणतच जें ॥ ३५ ॥

ज ेकोणारा दृश्म न शोता, स्वरूऩान ेद्रष्टऩेणानें एकटे अवत ेत्या सानाच ेळब्दान ेतकतीवें लण मन कयालें? तें अतद्वतीम आशे, म्हणज ेआऩरे नातलेाईक आऩणच. ॥३५॥

जें कोणाच ेनव्हततेन अवणें । जें कोणाच ेनव्हताां तदवणें । कोणाचें नव्हताां बोगणें । केलऱ जो ॥ ३६ ॥

ऩयभात्मलस्त ुअतस्तत्वरूऩच अवल्याभऱेु ततच ेअतस्तत्व अन्य दवमा माा कोणाच्या अतस्तत्वालय अलरांफनू नवत;े कोणारा तलऴम न फनतलता स्वत्च प्रकाळभान आश ेआतण अन्य दवमा मअ कोणत्याशी बोग्म ऩदाथा मलाचनू स्वरूऩान ेआनांदस्वरूऩ आश.े ॥३६॥

तमा ऩतु्र तूां लटेश्वयाचा । यला जवैा काऩयुाचा । चाांगमा भज तजु आऩणमाचा । फोर ऐके ॥ ३७ ॥

Page 11: चांगदेव-पासष्टी

Page 11 of 18

चाांगदलेा! ज्या ऩयभात्म्यारा लटेश्वय इत्यातद अनके नाभें आशते ; त्याचाच त ूऩतु्र आशवे. अय ेकाऩयाचा कण शा काऩयूरूऩच अवतो ना! तवा त ूऩयभात्मस्वरूऩ आशवे. आत्म्यात आतण ऩयभात्म्यात ऐक्य अवत.े तझु्माभाझ्मात तवा ऐक्यबाल कोणत्या यीतींन ेआश ेत ेत ूआता ऐक! ॥३७॥

सानदले म्हण े। तजु भाझा फोर ऐकणें । त ेतऱशाता तऱीं तभठी दणेें । जमाऩतय । ३८ ॥

त ूऩयभात्मस्वरूऩ आशवे, भी शी तवाच ऩयभात्मस्वरूऩ आश.े म्हणनूच तझु्मात आतण भाझ्मात अबदे आश.े (म्हणनूच म्हणतो) भाझा उऩदळे त ूऐकामचा म्हणज ेतझुा स्वत्चाच उऩदळे ऐकण्मावायखें नाशी का? अय े(एखाद्याच्या) उजव्या शातान ेत्याच्याच डाव्या शातारा तभठी घाराली तव ेश ेआश.े ॥३८॥

फोरें तच फोर ऐतकज े। स्वादेंतच स्वाद चातखज े। काां उतजलड ेदतेखज े। उतजडा जेंतल ॥ ३९ ॥

ळब्दान ेस्वत्चा ळब्द ऐकाला, गोडीन ेस्वत्ची गोडी चाखाली, उजडेान ेआऩल्या स्वत्चा उजडे फघाला तव ेश ेआश.े ॥३९॥

वोतनमा लयकर वोनें जवैा । काां भखु भखुा शो आतयवा । भज तजु वांलाद तवैा । चक्रऩातण ॥ ४० ॥

अथला वोन्याची कवोटी अवाली; भखु शचे आयवा म्हणनू ऩाशण्मावाठी उऩमोगी आणाल ,े तव ेचाांगदलेा! तझु्मा आतण भाझ्मा वांलादाच ेआश.े ॥४०॥

Page 12: चांगदेव-पासष्टी

Page 12 of 18

गोतडम ेआऩरुी गोडी । घतेाां काम न भाम ेतोंडी । आम्हाां ऩयस्पयें आलडी । तो ऩाडु अव े॥ ४१ ॥

गोडीन ेस्वत्चा गोडला स्वत् अनबुलामचा म्हटरे तय त ेळक्य आश ेका? अगदी नभेका शाच प्रकाय तझु्मा आतण भाझ्मा आनांदाफद्दद्दर आश.े ॥४१॥

वखमा तझुतेन उद्दळेें । बटेालमा जील उल्हाव े। कीं तवद्धबटेी तलवकुव े। ऐतळमा तफश े॥ ४२ ॥

चाांगदलेा! भोठ्या उल्हावान ेतझुी बटे घ्यामरा भाझा जील उत्सकु झारा आशे श ेतय खयचे, ऩण आत्मतत्त्वाच्या दृष्टीनें स्वत्तवद्ध शी बटे उऩातधदृष्टीनें तफघडून जाईर कीं काम मा बीतीनें भी ळांकाकुर झारो आश.े ॥४२॥

बलेों ऩाश ेतझुें दळ मन । तांल रूऩा मनेों ऩाश ेभन । तथेें दळ मना शोम अलजतन । ऐवें गभों राग े॥ ४३ ॥

कायण तझुें दळ मन घ्यालें अळी इच्छा कयताच भाझें भन आत्माकाय व्हामरा लऱे रागत नाशी आतण भग त्या तितीत दळमनाची कृतीच शोण ेनाशी अव ेलाटतें. ॥४३॥

काांशीं कयी फोरे कल्पी । काां न कयी न फोरे न कल्पी । म ेदोन्ही तझु्मा स्वरूऩीं । न घतेत उभव ू॥ ४४ ॥

Page 13: चांगदेव-पासष्टी

Page 13 of 18

चाांगदलेा ! त ूएखादी चाांगरी कृतत केरीव , फोरराव, कल्पना केरीव तकां ला अव ेकाशी नाशी केरेव तयी श ेकाशी तझु्मा भऱू आत्मस्वरूऩाच्या तठकाणीं उत्पन्न शोतच नाशीत. ॥४४॥

चाांगमा ! तझुतेन नाांल े। कयणें न कयणें न व्हालें । शें काम म्हणों ऩतय न धयल े। भीऩण शें ॥ ४५ ॥

कयणें तकां ला न कयणें शा व्यलशाय चाांगदलेा! स्वरूऩाच्या ठामी शोत नाशी. आत्मत्वाचा उऩदळे तरुा कयताना भाझ्मा आत्म्याजलऱ अवरेरा उऩाधीचा भीऩणावदु्धा नाशीवा शोत आश.े ॥४५॥

रलण ऩातणमाचा थालो । भातज तयघोतन गरेें ऩाशो । तांल तेंतच नाशीं भा काम घलेो । भाऩ जऱा ॥ ४६ ॥

चाांगदलेा! ऩाण्माची खोरी वभजनू घणे्मावाठी तभठाच्या ऩाण्मान ेफडुी भायरी तय तथे ेभीठ काशी तभठाच्या रूऩात तळल्लक याशत नाशी. भग त्या ऩाण्माची खोरी भोजामची य ेकोणी ? ॥४६॥

तवैें तजु आत्ममातें ऩाशी । दखेो गतेरमा भीतच नाशीं । तथेें तूां कैचा काई । कल्पालमा जोगा ॥ ४७ ॥

Page 14: चांगदेव-पासष्टी

Page 14 of 18

तझु्मा मथाथ म आत्मस्वरूऩाचा तलचाय करू रागरो की भाझा औऩातधक भीऩणा नाशीवा शोतो; भग भीऩणाच्या कल्पनने ेमणेामा म तऩूणाची कल्पनातयी कयता मणे्माजोगी आश ेकाम? ॥४७॥

जो जागोतन नीद दखे े। तो दखेणऩेणा जेंतल भकेु । तेंतल तूांतें दखेोतन भी थाके । काांशीं नशोतन ॥ ४८ ॥

एखादा भाणवू झोऩ मतेाना ती कळी मते ,े तनद्रा शा कवरा ऩदाथ म आश ेशे जाणनू घणे्माची इच्छा कयतो; ऩण तनद्रा कोणत्याशी ऩदाथा मच्या रूऩान ेत्याच्याऩढु ेआरी नाशी म्हणज ेतो भाणवू तनद्रा जाणनू घणे्माच्या बतूभकेवशी भकुतो. त्याप्रभाण ेसानाचा तलऴम नवरेल्या स्वरूऩाचा भीशी प्रभखु द्रष्टाच शोऊन जातो. ॥४८॥

अांधायाच ेठाईं । वमू मप्रकाळ तांल नाशीं । ऩयी भी आशें शें काांशीं । नलचतेच जेंतल ॥ ४९ ॥

दाट अांधायात फवरे की तथे ेवमूा मचा प्रकाळ तभऱामचा दूय याशतोच ऩण स्वत्चशेी बान नाशीवें शोत.े ॥४९॥

तेंतल तूांतें भी तगलवी । तथेें तूांऩण भीऩणेंवी । उखत ेऩड ेग्रावीं । बटेीतच उय े॥ ५० ॥

त्याप्रभाण ेतझु्मा स्वरूऩाचा तलचाय कयताना भाझा भीऩणा आतण तझुा तऩूणा दोन्ही नाशीव ेशोऊन पि एक आत्मतत्त्व काम त ेतळल्लक उयतें. ॥५०॥

डोळ्माच ेबतूभके । डोऱा तचत्र शोम कौतकुें । आतण तणेेंतच तो दखे े। न डांडतऱताां ॥ ५१ ॥

Page 15: चांगदेव-पासष्टी

Page 15 of 18

फोटान ेडोऱा दाफरा की त्याच्या जोयालय आऩल्यारा तचत्रतलतचत्र ऩदाथां दृष्टीवभोय बाव ूरागतात, ऩण श ेदाखतलणाया डोऱा भात्र अनकेरूऩ शोत नाशी. आतण अनकेत्वाचा प्रकाळ दाखतलल्याखयेीज भात्र तो याशत नाशी. ॥५१॥

तवैी उऩजताां गोष्टी । न पुटताां दृतष्ट । भी तूांलीण बटेी । भाझी तझुी ॥ ५२ ॥

त्याप्रभाणें आत्मकै्याभध्य ेअबदेऩणा प्राप्त शोऊन तझुा भाझा अबदे भात्र भी-त ूऩणालाचनू तवद्धच आश.े ॥५२॥

आताां भी तूां मा उऩाधी । ग्रावतून बटेी नवुधी । त ेबोतगरी अनलुादीं । घोऱघोऱू ॥ ५३ ॥

भी आतण त ूमा उऩाधीव फाजरूा करून आत्म्याच्या एकत्वान ेभी जळी बटे घतेरी (उऩबोगरी) आतण ततचा ऊशाऩोश केरा, इतका लऱे ज्या तितीचा अनलुाद केरा तळाच यीतीन ेत ूशी स्वत्तवद्ध बटेीचा अनबुल घ्यालाव. ॥५३॥

रूऩततमाचतेन तभवें । रूतचतें जतेलज ेजवैें । काां दऩ मणव्याजें तदव े। दखेतें जेंतल ॥ ५४ ॥

अन्न वलेन कयणामा म।रा ऩदाथा मचा स्वाद आलडरा तय त्यातीर यव जलेणामा म च्या रुचीरा जलेल ूरागतो म्हणज ेरुचीचा उऩमोत रुची शीच घते े तकां ला ऩाशणायाच आयळाच्या तभऴान ेस्वत्व फघतो. ॥५४॥

तवैी अप्रभमेें प्रभमेें बयरीं । भौनाचीं अषयें बरी । यचोतन गोष्टी केरी । भतेऱमतेच ॥ ५५ ॥

Page 16: चांगदेव-पासष्टी

Page 16 of 18

अप्रभमे ऩयभात्मा तलळद कयणाया आतण प्रभमेाांच ेवाधन अवा जो ळब्द त्यारा तगऱून टाकणायी अषय ेग ुांफून तझु्मा भाझ्मातीर ऐक्याचा शा वांलाद तरतशरा आश.े ॥५५॥

इमचेें करुतन व्याज । तूां आऩणमातें फझु । दीऩ दीऩऩणें ऩाश ेतनज । आऩरुें जवैें ॥ ५६ ॥

स्वत्च्या प्रकाळान ेतदला आऩरे स्वरूऩ उघड कयतो, त्याप्रभाण ेभी तझु्मा भाझ्मातीर एकत्वाची तिती तरतशरी आश.े ततच्या वाशाय्यान ेत ूआऩरे मथाथ म आत्मस्वरूऩ जाणनू घ्यालवे म्हणज े'भी ब्रह्मस्वरूऩ आशे' अळा फोधात त ूयशा. ॥५६॥

तवैी केतरमा गोठी । तमा उघतडज ेदृष्टी । आऩतणमा आऩण बटेी । आऩणाभाजी ॥ ५७ ॥

तझुा आत्मबाल स्पष्ट शोईर अळा गोष्टी भी तरुा वाांतगतल्या आशते. त्याांच्या भदतीन ेत ूसानदृष्टी तभऱल म्हणज ेआऩणच आऩरी बटे घ.े चाांगदलेा! त ूमोगशे्वम ममिु अवराव तयी त्याच्या वातन्नध्यान ेउतदत शोणामा माे 'अशां भभ' ह्या अध्यामाचा त्याग करून अवांग कूटि आत्मा म्हणज ेभीच आश ेमाची तनतिती करून घ.े माभऱेु आऩण आऩणाव बटेरो अव ेशोत.े ॥५७॥

जातरमा प्रऱमीं एकाण मल । अऩाय ऩातणमाची धाांल । तगऱी आऩरुा उगल । तवैें कयी ॥ ५८ ॥

प्ररमाच्या लऱेी वगऱीकड ेऩाणीच ऩाणी शोत ;े त ेवल म प्रलाशाांच ेउगभ आतण प्रलाशवदु्धा नाशीव ेकयतें. त्याप्रभाण ेत ूकयालवे. म्हणज ेत ूस्वगत, स्वजातीम, तलजातीम, वांफांधळनू्य अवें ब्रह्म भीच आश ेमा दृढ तनिमान ेदळेातदकाांतीर अनात्मबाल नाशीवा कय. ॥५८॥

Page 17: चांगदेव-पासष्टी

Page 17 of 18

सानदले म्हण ेनाभरूऩें । तलण तझुें वाच आश ेआऩणऩें । तें स्वानांदजीलनऩ े। वतुखमा शोई ॥ ५९ ॥

चाांगदलेा! तझुा मथाथ म वतिदान ांदात्मबाल शा नाभ रूऩातीत आश.े त्या स्वानांदाच्या अनबुलान ेत ूवखुरूऩ शो. ॥५९॥

चाांगमा ऩढुत ऩढुती । घया आतरमा सानवांऩतत्त । लदे्यलदेकत्वशी अतीतीं । ऩदीं फवैें ॥ ६० ॥

श ेब्रह्मकै्यत्वाच ेसान, लदे्यलदेकत्व इत्यादी बदेाांच्या ऩरीकडे अवणायें वतिदान ांदस्वरूऩ प्राप्त करून दते.े त्याची त ूखणूगाठ फाांध अवें भाझ ेतरुा लायांलाय वाांगण ेआश.े ॥६०॥

चाांगदलेा तझुतेन व्याजें । भाउतरमा श्रीतनलतृत्तयाज े। स्वानबुल यवाऱ खाजें । तदधरें रोबें ॥ ६१ ॥

चाांगदलेा! तझु्मा ऩत्राच ेउत्तय दणे्माच्या तभऴानें भाझ्मा श्रीगरुुतनलतृत्तयाज भाऊरीन ेभाझ्माकडून तरुा उऩदळे कयतलरा अव ेनाशी तय भोठ्या रोबान ेयवबतयत आत्मानांदाचा भराच खाऊ तदरा. ॥६१॥

एलां सानदले चक्रऩाणी ऐव े। दोन्ही डोऱव आतयव े। ऩयस्पय ऩाशताां कैवें । भकुरे बदेा ॥ ६२ ॥

अळा प्रकाय ेसानदलेाांनी मा ऩत्राद्वाय ेचक्रऩाणी(चाांगदले )माांना सानतनष्ठ (डोऱव) केल्याभऱेु त्याांच ेआयव(ेसानदले आतण त ेस्वत्) ऩयस्पयाांना ऩाशताना आऩआऩवातरा बदे तलवरून गरेे.

Page 18: चांगदेव-पासष्टी

Page 18 of 18

ततमऩेतय जो इमा । दऩ मण कयीर ओ ांतलमा । तो आत्माएलतढमा । तभऱेर वखुा ॥ ६३ ॥

ब्रह्मात्मकै्यसान प्राप्त कयण्मावाठी जो कोणी आम्ही चाांगदलेाव केरेल्या मा उऩदळेाचा वतत तलचाय कयीर तो आनांदरूऩच शोईर. ॥६३॥

नाशीं तेंतच काम नणेों अवें । तदवें तेंतच कैवें नणेों तदव े। अवें तेंतच नणेों आऩवै े। तें कीं शोइश े॥ ६४ ॥

आत्म्यावांफांधी तो अवा आशे, तवा आशे, एलढा आश ेअव ेकाशींच वाांगता मते नाशी. तें वद ्रूऩ प्रकाळभम, अऩतयतभत आनांदान ेवल मत्र ओतप्रोत अवनूशी अल्पफदु्धीच्या रोकाांना त ेकोठेशी तदवत नाशी शशेी एक आिमम नव्ह ेकाम! ॥६४॥

तनदऩेयौत ेतनदजैणें । जागतृत तगऱोतन जागणें । केरें तवैें ज ुांपणें । सानदलेो म्हण े॥ ६५ ॥

दशेाभऱेु उत्पन्न शोणामा माा, तनदे्रऩरीकडच ेतनतल मकाय ऩयभात्मस्वरूऩ, दशेतलऴमक तलचायाांचा नाळ कयणायी आत्मजागतृी आतण त्या ऩयभात्म्याच ेएकत्व मा ग्रांथाांत तलळद केरे आशे, अव ेआभच े(सानशे्वय भशायाजाांच)े वाांगण ेआश.े ॥६५॥

वाथ म अभतृानबुल आतण चाांगदलेऩावष्टी रे. - श.ब.ऩ. दत्तयाज दळेऩाांडे