Top Banner
भारतीय �रझह बँक www.rbi.org.in आरबीआय/एफआयडीडी/2019-20/70 महािनद�श एफआयडीडी.सीओ.लान.बीसी..08/04.09.01/2019-20 जुलै 29, 2019 (अ�ावत माच 12, 2020 पय�त) अय/�वथापक�य संचालक/ मुय कायकारी अिधकारी (सव लघु िव� बँका) महोदय/महोदया, महािनद�श - �ाधाय े� कज - लघु िव� बँका - उ��े वग�करण सोबत जोडले�ा महािनद�शात �ा िवषयावरील अ�ावत के लेली मागदशक तवे /सूचना/प�रप�के एकि�त करयात आली आहेत. नवीन सूचना �दया गेयानंतर हे ि नद�श वेळोवेळी अ�ावत के ले जातील. हे महािनद�श, आरबीआयया वेबसाईटवरही www.rbi.org.in टाकयात आले आहेत. (2) लघु िव� बँकांसाठीया मागदशक त�वांचा एक संच सारांश व�पात आमया वेबसाईटवर जुलै 6, 2017 रोजी �िसद करयात आला होता. �ा सारांशाया करण 2 खाली �दलेली मागदशक त�वे �ा महािनद�शात समािव� करयात आली आहेत. �ा महािनद�शातील प�रप�कांची यादी प�रिश�ात देयात आली आहे . आपला िव�ासु , (गौतम �साद बोराह) �भारी मुय महा�वथापक ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ िव�ीय समावेशन आिण िवकास िवभाग, क� �ीय कायालय, 10वा मजला, क� �ीय कायालय भवन, शिहद भगत �सह माग , पो.बा.सं.10014, मुंबई 400 001 टेिलफोन: 91-22-22601000 फॅ स : 91-22-22621011/22610948/22610943 ईमेल: [email protected] सावधानतेचा इशारा : बँक खायाचा तपशील पासवड �ासारखी वैयि�क मािहती मागिवयाबाबत, आरबीआय, कधीही ईमेस, एसएमएस पाठवत नाही �कवा फोन ही करत नाही. आरबीआय, कोणाचा िनधी ठेवून घेत नाही �कवा देऊ करत नाही. �कारया कोणयाही ऑफसना �ितसाद देऊ नका.
16

भारतीय रझव्हर् बँक

Apr 06, 2023

Download

Documents

Khang Minh
Welcome message from author
This document is posted to help you gain knowledge. Please leave a comment to let me know what you think about it! Share it to your friends and learn new things together.
Transcript
Page 1: भारतीय रझव्हर् बँक

भारतीय �रझव्हर् बकँ

www.rbi.org.in

आरबीआय/एफआयडीडी/2019-20/70 महािनद�श एफआयडीडी.सीओ.प्लान.बीसी.�.08/04.09.01/2019-20 जुलै 29, 2019

(अ�ावत माचर् 12, 2020 पय�त)

अध्यक्ष/�वस्थापक�य संचालक/ मुख्य कायर्कारी अिधकारी (सवर् लघु िव� बँका) महोदय/महोदया,

महािनद�श - �ाधान्य क्ष�े कजर् - लघु िव� बकँा - उ��� ेव वग�करण

सोबत जोडले�ा महािनद�शात �ा िवषयावरील अ�ावत केलेली मागर्दशर्क तत्वे/सूचना/प�रप�के एकि�त करण्यात आली आहते. नवीन सूचना �दल्या गले्यानतंर ह े िनद�श वळेोवेळी अ�ावत केल े जातील. ह े महािनद�श, आरबीआयच्या वेबसाईटवरही www.rbi.org.in टाकण्यात आल ेआहते. (2) लघ ुिव� बकँांसाठीच्या मागर्दशर्क त�वांचा एक संच सारांश स्व�पात आमच्या वेबसाईटवर जुल ै6, 2017 रोजी �िसध्द करण्यात आला होता. �ा सारांशाच्या प्रकरण 2 खाली �दललेी मागर्दशर्क त�व े�ा महािनद�शात समािव� करण्यात आली आहते. �ा महािनद�शातील प�रप�कांची यादी प�रिश�ात दणे्यात आली आह.े

आपला िव�ासु,

(गौतम �साद बोराह) �भारी मुख्य महा�वस्थापक

------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ िव�ीय समावेशन आिण िवकास िवभाग, क� �ीय कायालर्य, 10वा मजला, क� �ीय कायालर्य भवन, शिहद भगत �सह मागर्, पो.बा.सं.10014, मंुबई 400 001

टेिलफोन: 91-22-22601000 फॅक्स �: 91-22-22621011/22610948/22610943 ईमेल: [email protected] सावधानतचेा इशारा : बँक खात्याचा तपशील पासवडर् �ासारखी वैय्यि�क मािहती मागिवण्याबाबत, आरबीआय, कधीही ईमले्स, एसएमएस पाठवत नाही �कवा फोन ही करत नाही. आरबीआय, कोणाचा िनधी ठेवनू घते नाही �कवा दऊे करत नाही. �कारच्या कोणत्याही ऑफसर्ना �ितसाद दऊे नका.

Page 2: भारतीय रझव्हर् बँक

पान �.2

महािनद�श - भारतीय �रझव्हर् बकँ - �ाधान्य क्ष�े कजर् –

उ��� ेव वग�करण - लघु िव� बकँा – 2019 जनतेच्या िहतासाठी तसे करणे आवश्यक असल्याबाबत ितचे समाधान झाल्यान,े बँ�कग िविनयामक अिधिनयम 1949 च्या कलम 21 व 35 अ खाली दणे्यात आलेल्या अिधकारांचा वापर क�न, भारतीय �रझव्हर् बँक, येथे पुढील �दलेल ेिनद�श दते आह.े

�करण 1

�ारंिभक

(1) लघ ुशीषर्क व स�ुवात

(अ) �ा िनद�शांना, भारतीय �रझव्हर् बँक (�ाधान्य क्षे� कजर् - उ��� ेव वग�करण) िनद�श, 2019 म्हटले जाईल.

(ब) भारतीय �रझव्हर् बकेँच्या �ािधकृत वबेसाईटवर टाकण्यात आल्याच्या �दवसापासून ह ेिनद�श जारी होतील.

(2) लागु होण े

�ा िनद�शातील तरतुदी, भारतीय �रझव्हर् बकेँन ेभारतात �वसाय करण्यास परवाना �दलेल्या �त्येक लघ ुिव� बकेँला (एसएफबी) लागु असतील.

(3) �ाख्या/स्प�ीकरणे

(अ) �ा िनद�शामध्ये संदभर् नसल्यास, �ामधील संजे्ञचा अथर्, त्यांना खालील�माणे �दलले्या अथार्नुसार असेल –

(1) आकिस्मक दाियत्वे/ताळेबंदाबाहरेील बाबी, �ाधान्य क्षे� उ��� कामिगरीचा एक भाग होत नाहीत.

(2) ‘सवर्समावशेन �ाज’ �ा संजे्ञत, �ाज (प�रणामकारक वा�षक �ाज) ���या शुल्क व सेवा आकार समािव� आहते.

(ब) बँकांनी खा�ी क�न घ्यावी क�, �ाधान्य क्षे�ाखाली �दललेी कज�, मंजुरी�ा� कामांसाठीच आहते व त्यांच्या अंितम उपयोगावर सातत्याने दखेरेख केली जात आह.े �ाबाबत बँकांनी सुयोग्य अंतगर्त िनयं�ण व �णाली ठेवावी.

(क) येथे �ाख्या न केल्या गेलेल्या सवर् संज्ञांचा अथर्, बँ�कग िविनयामक अिधिनयम, भारतीय �रझव्हर् बँक अिधिनयम �कवा त्यामधील कोणताही वैधािनक बदल �कवा नवीन कायदा �ाखाली त्या संज्ञांचा �दलेल्या अथार्नुसार �कवा असेल त्यानुसार �ापारी �वहारात वापरला जात असल्यानसुार असेल.

महािनद�श - भारतीय �रझव्हर् बँक - �ाधान्य के्ष� कजर् – उ��� ेव वग�करण - लघ ुिव� बँका – 2019

Page 3: भारतीय रझव्हर् बँक

पान �.3

�करण 2 �ाधान्य क्ष�ेाखालील वगर् व उ��� े

(4) �ाधान्य क्ष�ेाखालील वगर् पढुील�माण ेआहते:

(1) शेती (2) सू�, लघु व म�म उ�ोग (3) िनया�त कज� (4) िश�ण (5) गृहिनमा�ण (6) सामािजक पायाभूत सोयी (7) पुनिन�मा�ण�म ऊजा� (8) इतर

वरील वगार्खाली पा� असलले्या कायर्कृत�चा तपशील प्रकरण 3 मध्ये िविहत केला आह.े

(5) �ाधान्य क्ष�ेासाठी उ��� ेव पोट उ��� े

(1) भारतात कायर्रत असणा-या लघ ुिव� बँकांसाठीची, �ाधान्य क्षे� कजार्खालील उ��� ेव पोट उ��� ेखालील�माणे आहते.

वगर् उ��� एकूण �ाधान्य क्ष�े समायोिजत न� बँक कजार्च्या 75% शतेी

एएनबीसी�ा 18%. शेतीसाठीच्या 18% उ���ामध्ये, एएनबीसीच्या 8% एवढ े उ��� छो�ा व सीमान्त शतेक-यांसाठी ठेवण्यात आल ेआह.े

स�ूम उ�ोग एएनबीसीच्या 7.5% दबुर्ल घटकानंा अि�म राशी एएनबीसीच्या 10% �ाधान्य क्षे� उ���/ेपोट उ��� े�ामधील कामिगरी, मागील वषार्च्या त्याच तारखेस असलले्या एकूण एएनबीसीवर आधा�रत असेल.

## �ािशवाय, सवर् लघ ुिव� बँकांना सांगण्यात येते क�, कॉप�रेट नसलले्या शेतक-यांना �दलेल ेसवर् समावशेक कजर्, मागील तीन वषा�च्या �णाली-िनहाय सरासरीपेक्षा कमी असणार नाही �ाची त्यांनी खा�ी क�न घ्यावी. �ाधान्य क्षे� कजार्खाली केललेी कामिगरी काढण्यासाठीची लागु असलेली �णाली-िनहाय सरासरी दर वष� अिधसूिचत केली जाईल. एफ वाय (आ�थक वषर्) 2019-20 साठी लागु असलेला �णाली िनहाय सरासरीचा अंक 12.11 ट�े आह.े (2) �ाधान्य क्षे� कजार्साठी, एएनबीसी म्हणज,े भारतामधील आऊटस्टँ�डग बँक कजर् (आरबीआय अिधिनयम 1934 च्या कलम 42 (2) खाली फॉमर् ‘अ’ च्या बाब �. 6 मध्ये िविहत केल्यानुसार), वजा, आरबीआय व इतर मजंुरी�ा� िव�ीय संस्थांकड े�रिडसकाऊंट केललेी िबल,े अिधक, हले्ड टु मॅच्यु�रटी (एचटीएस) वगार्खालील परवानगी�ा� नॉन एसएलआर बाँड्स/िडब�चसर्, अिधक, �ाधान्य क्षे� कजार्चा एक भाग म्हणून समजण्यास पा� असलले्या (उदा. - िसक्यु�रटाईज्ड अॅसेट्समधील गुंतवणुक�) गुंतवणुक�, आरआयडीएफ खालील आऊटस्टँ�डग ठेवी, व �ाधान्य क्षे� कजर् उ���/ेपोट उ��� ेसाध्य करण्याऐवजी, नाबाडर्, एनएचबी, एसआयडीबीआय, व मु�ा िल. �ांचेकडील इतर िनधी दखेील एनबीसीचा एक भाग असतील. �रझव्हर् बँकेचे प�रप�क डीबीओडी.�.आरईटी.बीसी.93/12.01.001/2013-14 जानेवारी 31, 2014 सह बािधत प�रप�क डीबीओडी.�.आरईटी.बीसी.36/12.01.001/2013-14 ऑगस्ट 14, 2013, आिण फे�ुवारी 6, 2014 रोजी �दलेल ेडीबीओडी स्प�ीकरण �ानुसार, सीआरआर/एसएलआरच्या आवश्यकतांची सूट िमळण्यास पा� असलले्या, वाढीव एफसीएनआर(बी)/एनआरई ठेव�च्या िव�ध्द भरता दणे्यात आलेल्या अि�म राशी, त्यांची परतफेड होईपय�त, �ाधान्य क्षे� कजर् उ��� े काढण्यासाठी एएनबीसीमधून वगळल्या जातील. �रझव्हर् बँकेच े प�रप�क डीबीओडी.बीपी.बीसी.�.25/08.12.014/2014-15 �द. जुलै 15, 2014 अन्वये, पायाभूत सोयी व गृहिनमार्णासाठी दीघर् मुदतीचे बाँड्स �दल्यान,े सूट िमळण्यास पा� असललेी र�मही, �ाधान्य क्षे� कजर् उ���ांसाठी एएनबीसी काढण्यासाठी वगळली जाईल.

महािनद�श - भारतीय �रझव्हर् बँक - �ाधान्य के्ष� कजर् – उ���े व वग�करण - लघ ुिव� बँका – 2019

Page 4: भारतीय रझव्हर् बँक

पान �.4

(3) समायोिजत न� बकँ कजार्चे (एएनबीसी) गणन भारतामधील बँक कजर् (आरबीआय अिधिनयम 1934 च्या कलम 42 (2) खालील फॉमर् अ चा बाब �. 6 मध्ये िविहत केल्यानुसार)

I

आरबीआय व इतर मजंुरी�ा� िव� संस्थांकड े�रिडसकाऊंट केलेली िबले II न� बँक कजर् (एनबीसी)* III(I-II) एचटीएम वगार्खालील नॉन एसएलआर वगा�मधील बाँड्स/िडब�चसर् + �ाधान्य क्षे� म्हणून समजण्यास पा� इतर गुतंवणुक� + आरआयडीएफ खालील आऊटस्टँ�डग ठेवी, आिण �ाधान्य क्षे� कामिगरीतील तुटीमळेु नाबाडर्, एनएचबी, एसआयडीबीआय व मु�ा िल. �ांचेकडील इतर पा� िनधी + आऊटस्टँ�डग पीएसएलसी.

IV

प�रप�क डीबीओडी.बीपी.बीसी.�.25/08.12.014/2014-15 �द. जुलै 15, 2014 अन्वये, पायाभूत सोयी व परवडणा-या घरांची बांधणी �ासाठी दीघर् मुदतीचे बाँड �दल्यामुळे सूट िमळण्यास पा� र�म.

V

सीआरआर/एसएलआर आवश्यकतांपासून सूट िमळण्यास पा� अशा, वाढीव एफसीएनआर (बी)/एनआरई ठेव�िव�ध्द भारतात �दलले्या अि�म राशी.

VI

एएनबीसी III+IV-(V+VI)

* केवळ �ाधान्य क्ष�े काढण्यासाठी, बँकांनी एनबीसीमधून, तरतुदी, उपव�जत �ाज इत्यादी सारख्या कोणत्याही रकमा नेट/वजा क� नयेत.

एएनबीसी काढण्यासाठी बँकांनी, बँ�कग िविनयमन िवभागाने (आरबीआय/2016-17/81डीबीआर.एनबीडी. �.26/16.13.218/2016-17 �द. ऑक्टोबर 6, 2016) लघ ुिव� बँकांसाठीच्या कायर्कारी मागर्दशर्क त�वांच्या प�रच्छेद 6.5 (2 ते 7) च ेमागर्दशर्न घ्यावे.

वरील�माणे बँक कजर् कळिवताना �ा बँका, कॉप�रेट/हडे ऑ�फस स्तरांवर �ुड�िशयल राईट ऑफ वजा करत असल्यास त्यांनी खा�ी क�न घ्यावी क�, �ाधान्य क्षे� व इतर पोट क्षे� े�ांच्याबाबत राईट ऑफ केललेे बँक कजर् दखेील, �ाधान्य क्षे� व पोट उ��� कामिगरीमधनू वगर्िनहाय वजा करण्यात आले आह.े

�ाधान्य क्ष�े उ���/पोट उ��� कामिगरीखाली वग�कृत होण्यास पा� समजण्यात आललेी सवर् �कारची कज�, गुंतवणुक� �कवा कोणत्याही अन्य बाबी �ादखेील समायोिजत न� बकँ कजार्चा एक भाग असतील.

महािनद�श - भारतीय �रझव्हर् बँक - �ाधान्य के्ष� कजर् – उ��� ेव वग�करण - लघ ुिव� बँका – 2019

Page 5: भारतीय रझव्हर् बँक

पान �.5

�करण 3

�ाधान्य क्ष�ेाखाली पा� असलले्या वगा�च ेवणर्न

(6) शतेी

शेतक� क्षे�ाला �दलेल्या कजार्ची �ाख्या (1) कृषी कजर् (�ात लघ ुमुदतीची पीक कज� आिण शेतक-यांना �दलेली मध्यम/दीघर् मुदतीची कज� येतील), (2) शेतक� पायाभतू सोयी आिण (3) सहाय्यक कायर्कृती अशी केली जाईल. �ा तीन पोट-वगार्खालील कायर्कृत�ची यादी खाली �दली आह.े

6.1 कृषी कजर्

(अ) वैय्यि�क शेतक-यांना (�ात स्वयंसेवा गट (एसएचजी) �कवा संयु� दाियत्व गट (जेएलजी), म्हणजे शतेक-यांच ेगट समािव� आहते - मा�, बँकांनी अशा कजा�ची एकि�त न केलेली मािहती ठेवली असावी), ज ेशेतक� व संबंिधत कायर्कृतीच थेट करत आहते - (जसे दगु्ध�वसाय, मत्स्यपालन, पशुपालन, कुक्कुट पालन, मधमाशी पालन व से�रकल्चर) �दलेली कज�. �ात पुढील गो�ी समािव� असतील :

(1) शेतक-यांसाठी पीक कज�; ज्यात पारंप�रक/अपारंप�रक मळे व वनस्पती संवधर्न समािव� असेल व सहाय्यक कायर्कृत�साठीची कज�.

(2) शेतक� व सहाय्यक कायर्कृत�साठी शेतक-यांना मध्यम व दीघर् मुदतीची कज� (उदा. शतेीिवषयक औजारे व यं�ांची खरेदी आिण शेतामध्ये करावयाच्या �सचन व इतर कायर्कृत�साठी िवकासात्मक कज�).

(3) कापणीपूवर् व कापणी नतंरच्या कायर्कृत�साठी (म्हणज,े फवारणी, तण काढणे, कापणी, िनवडणे, दजार् ठरिवणे आिण त्यांच्या शेतमालाचे प�रवहन करणे) शतेक-यांना कज�.

(4) शेतमालाच्या गहाणवटीवर/प्लजेवर (गोदाम पावत्यांसह) शतेक-यांना �.50 लाखांपय�तची 12 मिहन्यांपय�तच्या मुदतीची कज�.

(5) असंस्थात्मक धनक�कड े(सावकार) कजर्बाजारी असलले्या बािधत शेतक-यांना कज�.

(6) �कसान �ेिडट काडर् योजनखेाली शतेक-यांना कज�.

(7) शेतीसाठी जमीन िवकत घेण्यासाठी छो�ा व सीमान्त शतेक-यांना कज�.

(ब) �ित कजर्दार �.2 कोटीच्या एकूण मयार्दते, कॉप�रेट शेतकरी, शेतक-यांच ेशेतमाल संघ/वैय्यि�क शेतक-यांच्या कंपन्या, शेती व सहाय्यक कायर्कृती करणा-या (म्हणज,े दगु्ध�वसाय, मत्स्यपालन, पशपुालन, कुक्कुट पालन, मधमाशी पालन, व से�रकल्चर) शतेक-यांच्या सहकारी संस्था �ांना कज�. �ात पुढील गो�ी समािव� आहते :

(1) शेतक-यांना पीक कज�, �ात, पारंप�रक/अपारंप�रक मळे व वनस्पती उ�ानासाठीची व सहाय्यक कायर्कृत�साठीची कज� समािव� आहते.

(2) शेती व सहाय्यक कायर्कृत�साठी (उदा. शतेीिवषयक औजारे व यं�ांची खरेदी, �सचनांसाठीची व शतेात करावयाच्या इतर िवकासात्मक कायर्कृत�साठीची कज� आिण सहाय्यक कायर्कृत�साठीची कज�) शेतक-यांना मध्यम व दीघर् मुदतीची कज�

(3) कापणीपूवर् व कापणीनंतरच्या कायर्कृत�साठी, जसे, फवारणी, तण काढणे, कापणी, िनवडणे, दजार् ठरिवणे आिण त्यांच्या स्वतःच्या शेतमालाचे प�रवहन करण्यासाठीची कज�.

(4) 12 मिहन्यांपय�तच्या कालावधीसाठी, शेतमालाच्या तारणावर/प्लेजवर (गोदाम पावत्यांसह) �.50 लाखांपय�तची कज�.

महािनद�श - भारतीय �रझव्हर् बँक - �ाधान्य के्ष� कजर् –

उ��� ेव वग�करण - लघ ुिव� बँका – 2019

Page 6: भारतीय रझव्हर् बँक

पान �.6

(6.2) शतेक�च्या पायाभतू सोयी

(1) शेतमाल/उत्पाद साठिवण्यासाठी तयार केललेी कोल्ड स्टोअरेज एकके/कोल्ड स्टोअरेज मािलका �ासह साठवण सुिवधा (व्हअेरहाऊसेस, माक� ट याडर्, गोदामे, व िसलो) बांधण्यासाठीची कज� - मग त्या सुिवधा कोठेही असोत.

(2) भूसंवधर्न व जलसाठे िवकास

(3) प्लांट �टश्यु कल्चर आिण अॅ�ी - बायोतं�ज्ञान, वीज उत्पादन, जैिवक - क�टकनाशकांचे जवै-खतांचे व व्हम� कंपो�स्टगचे उत्पादन.

वरील कजार्साठी, बँक �णालीकडून �ित कजर्दार �.100 करोड रकमेची मजंुरी मयार्दा लागु असेल.

(6.3) सहाय्यक कायर्कृती

(1) शेतक-यांच्या सहकारी सोसाय�ांना, त्यांच्या सभासदांच्या उत्पादांची वासलात लावण्यासाठी �.5 करोड पय�तची कज�.

(2) अॅ�ी क्लीिनक्स व शेती �वसाय क� � ेस्थापन करण्यास कज�.

(3) अ� व अ� ���या �ासाठी, बँ�कग �णालीकडून, �ित कजर्दार �.100 करोड पय�तची मजंुरी मयार्दा.

(4) �ॅक्टसर्, बुलडोझसर्, िवहीर खणण्याची यं�साम�ी, �ेशसर्, कंबाईन्स इत्याद�चा ताफा ठेवणा-या आिण शेतक-यांसाठी कं�ाटावर शेतीकाम करणा-या ���, संस्था �कवा संघ �ांनी चालिवलेल्या कस्टम सेवा एककांसाठी कज�.

(5) आरआयडीएफ खालील आऊटस्टँ�डग ठेवी व �ाधान्य क्ष�ेातील तुटीमळेु नाबाडर्कडील इतर पा� िनधी.

�ा पोट-उ���ाच्या कामिगरीचे गणन करण्यासाठी, लघ ुव सीमान्त शतेक-यांमध्ये पढुील शेतकरी समािव� असतील :

- 1 हके्टर पय�त भूधारण असलले ेशतेकरी सीमान्त शतेकरी समजल ेजातील. 1 हके्टर ते 2 हके्टर पय�तच ेभूधारण असलले ेशतेकरी छोटे/लघु शतेकरी समजले जातील.

- भूहीन शतेमजुर, भा�ाने शतेी करणारे, मौिखक कं�ाटदार व लघु व सीमान्त शतेक-यांसाठी िविहत केलले्या मयार्दते भूधारण असललेे भागीदारीने शेती करणारे शतेकरी.

- स्वयंसेवा गट (एसएचजी) �कवा संयु� दाियत्व गट (जेएलजी) म्हणज,े शेती व त्यासंबंिधत कायर्कृती थेट करणारे वैय्यि�क छोटे व सीमान्त शेतकरी - मा�, अशा बाब�ची एकि�त न केलेली मािहती बँकांनी ठेवली असावी. छो�ा व सीमान्त शेतकरी सभासदांची संख्या 75% पेक्षा कमी नसलले्या व एकूण भूधारणाच्या 75% पेक्षाही कमी भूधारण असलले्या, थेट शतेी व त्यासंबंिधत कायर्कृती करणा-या वैय्यि�क शेतक-यांच्या उत्पादक कंपन्या आिण शतेक-यांच्या सहकारी संस्थांना कज�.

महािनद�श - भारतीय �रझव्हर् बँक - �ाधान्य के्ष� कजर् – उ��� ेव वग�करण - लघ ुिव� बँका – 2019

Page 7: भारतीय रझव्हर् बँक

पान �.7

(7) स�ूम, लघ ुव मध्यम उ�ोग (एमएसएमई) (7.1) सयं�ं व य�ंसाम�ीमध्य ेकरावयाच्या गुतंवणकु�च्या मयार्दा : सू�म, लघु व मध्यम उ�ोग मं�ालयाने एस.ओ.1642(ई) �द. सप्ट�बर 9, 2006 अन्वये अिधसिूचत केल्यानुसार, उत्पादन/सवेा उ�ोगासंाठीच्या संय�ं व य�ंसाम�ीमध्ये करावयाच्या गुंतवणुक�च्या मयार्दा पढुील�माणे आहेत.

उत्पादक क्ष�े उ�ोग सयं�ं व य�ंसाम�ीतील गुतंवणकु सू�म उ�ोग पंचवीस लाखापंेक्षा अिधक नाही. लघ ुउ�ोग पंचवीस लाख �पयापंेक्षा अिधक परंतु पाच कोट�पेक्षा अिधक नाही. मध्यम उ�ोग पाच कोटी �पयापंेक्षा अिधक परंतु दहा कोट�पेक्षा अिधक नाही. सवेा क्ष�े उ�ोग साधन साम�ीतील गुतंवणकु सू�म उ�ोग दहा लाख �पयापंेक्षा अिधक नाही. लघ ुउ�ोग �. दहा लाखापंेक्षा जास्त परंतु �. दोन कोट�पेक्षा अिधक नाही. मध्यम उ�ोग �. दोन कोट�पेक्षा अिधक परंतु �. पाच कोट�पेक्षा अिधक नाही. सू�म, लघ ु व मध्यम उ�ोग - उत्पादक तसचे सवेा के्ष� दोन्हीही साठीची बँक कज�, पुढील नॉम्सर्च्या अटीवर, �ाधान्य के्ष�ाखाली वग�कृत होण्यास पा� आहेत.

(7.2) उत्पादक उ�ोग

उ�ोग (िवकास व िविनयमन) अिधिनयम, 1951 च्या पिहल्या शे�ुलमध्ये िविहत केलेल्या व सरकारने वेळोवेळी अिधसूिचत केलेल्या कोणत्याही उ�ोगासाठी माल िनमार्ण �कवा उत्पा�दत करणारे सू�म, लघ ुव मध्यम उ�ोग. उत्पादक उ�ोगाचंी �ाख्या, संयं� व यं�साम�ीमधील गुंतवणुक�वर केली जाईल.

(7.3) सवेा उ�ोग

एमएसएमईडी अिधिनयम, 2006 खाली साधनसाम�ीमध्ये केलेल्या गुतंवणकु�च्या �ाख्येनुसार सवेा देणा-या �कवा उपलब्ध क�न देणा-या एमएसएम�ना �दलेली सवर् बकँ कज�, कोणत्याही कजर्मयार्देिशवाय �ाधान्य के्ष�ाखाली वग�कृत करण्यास पा� असतील.

(7.4) �वहाराचं ेफॅक्ट�रग

(1) जेथे ‘असाईनर’ हा सयं�ें व यं�सामु�ी/साधनसामु�ी �ामधील गुंतवणुक�ला मयार्देत असलेला व �ाधान्य क्षे�ात वग�करणासाठीची िव�मान मागर्दशर्क त�वांचे पालन करणारा एक सू�म, लघु �कवा मध्यम उ�ोग आह ेतेथे िवभाजनानुसार फॅक्ट�रग �वसाय करणा-या बँकांकडून ‘िवथ �रकोसर्’ धत�वर केलेल े फॅक्ट�रग �वहार असे आऊटस्टँ�डग फॅक्ट�रग पोटर्फोिलयो, बँकांकडून, �रपोटर् करण्याच्या तारखेस एमएसएमई वगार्खाली वग�कृत केले जाऊ शकतात.

(2) ‘बँकां�ारे फॅक्ट�रग सेवांची तरतुद - �सहावलोकन’ �ावरील प�रप�क डीबीआर.�.एफएसडी.बीसी. 32/24.01.007/2015-16 �द. जुल ै30, 2015, रोजीच्या बँ�कग िविनयमन िवभागाच्या प�रप�काच्या प�रच्छेद 9 अनुसार, दोनदा िव� सहाय्य/गणन टाळण्यासाठी, कजर्दाराची बँक, कजर्दाराकडून, फॅक्ट�रग केलेल्या �रसीव्हेबल्स बाबतची िनयतकािलक �माणप�े िमळवील. �ािशवाय, दोनदा िव� सहाय्य टाळण्याची जबाबदारी घेऊन ‘फॅक्टसर्’नी कजर्दाराला मंजुर केलेल्या मयार्दा व फॅक्टर केललेी कज� �ाचा तपशीलही कळिवला जावा. (3) �ेड �रसीव्हेबल्स िडसकाऊं�टग िसिस्टम (सीआरईडीएस) माफर् त केले गेलले ेफॅक्ट�रग �वहारही, तो मंच कायर्रत झाल्यावर, �ाधान्य क्षे�ाखाली वग�कृत करण्यास पा� असले.

महािनद�श - भारतीय �रझव्हर् बँक - �ाधान्य के्ष� कजर् – उ��� ेव वग�करण - लघ ुिव� बँका – 2019

Page 8: भारतीय रझव्हर् बँक

पान �.8

(7.5) खादी व �ामो�ोग क्ष�े (केव्हीआय)

सू�म उ�ोगांसाठी िविहत केलेल्या 7.5% च्या पोट उ���ाखाली केव्हीआय क्ष�ेातील एककांना �दललेी सवर् कज� �ाधान्य क्षे�ाखाली वग�कृत करण्यास पा� असतील.

(7.6) एमएसएम�ना इतर अथर् सहाय्य

(1) कारागीर, �ाम व गृहो�ोग �ाला आवश्यक क�या मालासाठी व उत्पादांचे िवपणन करण्यासाठी िवक� �ीकृत क्षे�ाला मदत करणा-या संस्थांना �दलेली कज�. (2) क� �ीकृत क्षे�ातील, म्हणज,े कारागीर, �ाम व गृहो�ोग, उत्पादकांच्या सहकारी संस्थांना �दलेली कज�. (3) िव�मान जनरल �ेिडट काडर् (आ�टझन �ेिडट काडर्, लघु उ�ोगी काडर्, स्वरोजगार �ेिडट काडर् आिण वीव्हसर् काडर् इत्या�द व अ-कृिषक उ�ोजकांच्या कजर् गरजा परुिवणारी काड�) मधील िशल्लक कजर्. (4) िव�ीय सेवा िवभाग, िव� मं�ालय �ांनी सप्ट�बर 24, 2018 रोजी �दलेल्या सुधा�रत मागर्दशर्क त�वांनुसार, �धान मं�ी जनधन योजना (पीएमजेडीवाय) खातेधारकासाठीची ओव्हर�ाफ्ट मयार्दा शहरी �.10,000/- पय�त, 18-60 वषार्पय�तची वयोमयार्दा 18-65 पय�त सुधा�रत करण्यात आली आह.े मा�, कजर्दाराचे वा�षक उत्प�, �ामीण क्ष�ेासाठी �. 100,000/- व �ामीण नसलले्या क्षे�ासाठी �. 1,60,000/- पेक्षा अिधक नसावे, आिण �, 2000/- पय�तच्या ओव्हर�ाफ्ट साठी कोणत्याही अटी नसा�ात. ह ेओव्हर�ाफ्ट, सू�म उ�ोगांना कजर् दणे्यासाठीची कामिगरी म्ह्णून समजले जातील. (5) �ाधान्य क्षे�ातील तुटीमुळे, एसआयडीबीआय व मु�ा िल. �ांचेकड ेठेवलले्या आऊटस्टँ�डग ठेवी.

(7.7) केवळ �ाधान्य के्ष� दजार्साठी पा� राहण्यासाठीच एमएसएमई एकके, लघु व मध्यम राहणार नाहीत �ाची खा�ी करण्यासाठी, संबंिधत एमएसएमई वगार्तून त्याचंा िवकास/वृध्दी झाल्यानंतरही तीन वषा�पय�त एमएसएमई एककांना, �ाधान्य के्ष� कजार्चा लाभ घेता येईल.

(8) िनयार्त कजर्

कायर्कृतीच्या �थम िव�ीय वषार्मध्य,े �ित कजर्दार, �.40 करोड पय�तच्या मयार्देपय�तचे िनयार्त कजर् �ाधान्य के्ष� म्हणून वग�कृत केले जाईल. तथािप, त्यानंतरच्या िव�ीय वषा�साठी, मागील वषार्च्या त्याच तारखेस असलेले केवळ वाढीव िनयार्त कजर्, एएनबीसीच्या 2% पय�त �ाधान्य के्ष� म्हणून समजले जाईल. �ा िनयार्त कजार्त, आमच्या बँ�कग िविनयम िवभागाने �दलेल्या, िनयार्तदारानंा �पय/ेिवदेशी मु�ेतील िनयार्त कजर् व �ाहकसेवा �ावरील महाप�रप�कात �ाख्या केल्यानुसार, ि�िशपम�ट व पोस्ट िशपम�ट कजर् (ताळेबंदाबाहेरील बाबी सोडून) समािव� आहेत.

(9) िशक्षण

औ�ोिगक अभ्यास �मासह िशक्षणासाठी, मंजुर केलेली र�म �कतीही असली तरी, �.10 लाख पय�तची ���ना �ावयाची कज� �ाधान्य के्ष�ासाठी पा� असल्याचे समजले जाईल

(10) गहृिनमार्ण

(10.1) राहती जागा खरेदी करण्यासाठी/बाधंण्यासाठी, ���ना, महानगरी क� �ांमध्ये (दहा लाख व त्यापेक्षा अिधक लोकसखं्येच्या) �.35 लाख पय�त आिण इतर क� �ात �.25 लाख पय�तची �ित कुटंुब कज�, मा� - महानगरी क� �ात व इतर क� �ात राहण्याच्या घराचा सवर्समावेशक खचर् अनु�मे �.45 लाख व �.30 लाखांपेक्षा जास्त नसावा. बकेँच्या स्वतःच्या कमर्चा-यांसाठीची गृहकज� �ातून वगळण्यात आली आहेत. दीघर् मुदतीच्या बाँड्सच्या पा�ठब्यावर �दलेली गहृिनमार्ण कजा�ना एएनबीसीतून िमळाली असल्याकारणाने, महानगरी क� �ात �.35 लाखांपय�त व इतर क� �ात �.25 लाख पय�त ���ना �दलेली गृहकज�, बँकांनी एकतर �ाधान्य के्ष�ात समािव� करावीत �कवा एएनबीसीमधून सटू िमळवावी - दोन्हीही नव्हेत.

महािनद�श - भारतीय �रझव्हर् बँक - �ाधान्य के्ष� कजर् – उ��� ेव वग�करण - लघ ुिव� बँका – 2019

Page 9: भारतीय रझव्हर् बँक

पान �.9

(10.2) कुटंुबाच्या पडझड झालेल्या राहत्या घरांच्या द�ुस्तीसाठी, महानगरी क� �ात �.5 लाखापय�तचे व इतर क्षे�ात �. 2 लाखापय�तची कज�.

(10.3) राहण्याची घरे बांधण्यासाठी �कवा झोपडप�ी िनमूर्लन करणे व झोपडप�ीवािसयांचे पनुवर्सन करण्यासाठी, कोणत्याही सरकारी एजन्सीला �ित राहण्याचे घरासाठी �.10 लाखांच्या मयार्दपेय�त बँक कज�.

(10.4) खास आ�थकदषृ्�ा दबुर्ल घटकांसाठी (ईडब्ल्युएस) व िन� उत्प� गटांसाठी (एलआयजी) घरे बांधण्यासाठी व �ित राहते घराचा एकूण खचर् �.10 लाखापके्षा अिधक नसलेल्या गृहिनमार्ण �कल्पांसाठी बँकांनी मंजुर केललेी कज�. आ�थकदषृ्�ा दबुर्ल घटक व िन� उत्प� गट ओळखण्यासाठी, कुटंुबाच्या उत्प�ाची मयार्दा ईडब्ल्युएससाठी �ित वषर् �.3 लाख व एलआयजीसाठी �.6 लाख अशी, �धान मं�ी आवास योजनखेाली िविहत केलले्या उत्प� िनकषाला अनुस�न सुधा�रत करण्यात आली आह.े

(10.5) �ाधान्य क्षे�ातील तुटीमळेु एनएचबी मधील आऊटस्टँ�डग ठेवी.

(11) सामािजक पायाभतू सोयी

टायर 2 ते टायर 6 क� �ांमध्ये, शाळा, स्वास्थ्य सेवा क� �,े पेयजल सुिवधा, मलिनःसारण सुिवधा, घरातील स्वच्छतागृहांची बांधणी/नूतनीकरण आिण गृहस्तरावरील सल सुधारणा �ासारख्या सामािजक पायाभूत सोयी बांधण्यासाठी, �ित कजर्दार �.5 करोड मयार्दतेील बँक कज�.

(12) पनु�नमाणक्षम ऊजार्

सौर आधा�रत ऊजार् िनमार्ण जिन�, बायोमास आधा�रत ऊजार् जिन�,े पवनचक्क्या, सू�म जलिव�ुत संयं�े �ासारख्या, आिण पथदीप �णाली, दरूच्या �ामांचे िव�तुीकरण �ासारख्या अपारंप�रक ऊजार् आधा�रत जनतेच्या उपयोगाच्या बाबी �ासाठी कजर्दारांना �.15 करोड मयार्दपेय�तची बँक कज�. वैय्यि�क घरांसाठी ही कजर् मयार्दा, �ित कजर्दार �.10 लाख असेल.

(13) इतर

(13.1) ��� व त्यांच्या एसएचजी व जएेलजी �ांना बँकांनी �.50,000/- पय�तची थेट �दलेली कज� - मा� त्यासाठी, �ामीण भागातील �ि�गत कजर्दाराचे वा�षक उत्प� �.1 लाखापके्षा व अ�ामीण भागासाठी ते �.1.6 लाखापके्षा अिधक नसावे.

(13.2) असंस्थात्मक धनक�च्या कजार्ची परतफेड करण्यासाठी बािधत ���ना (शेतक-यां�ित�र� - ह े 6(6.1) (अ)(5) मध्ये आधीच समािव� आहते) �.1 लाखापय�त कज�.

(13.3) अनुसूिचत जाती/अनुसूिचत जमात�साठी असलेल्या, राज्य �ायोिजत संस्थांना, त्यांच्या लाभाथ�ना क�ा माल िवकत घेण्यास व पक्क्या मालाचे िवपणन करण्यासाठी मंजुर केललेी कज�.

महािनद�श - भारतीय �रझव्हर् बँक - �ाधान्य के्ष� कजर् – उ��� ेव वग�करण - लघ ुिव� बँका – 2019

Page 10: भारतीय रझव्हर् बँक

पान �.10

(14) दबुर्ल घटक

पुढील कजर्दारांना �ाधान्य क्षे�ात �दलेली कज� दबुर्ल घटक वगार्खाली समजली जातील :

(1) छोटे व सीमान्त शेतकरी (2) जेथे वैय्यि�क कजर् मयार्दा �.1 लाखापके्षा अिधक नाही असे कारागीर, �ामो�ोग व गृहो�ोग. (3) रा�ीय, �ामीण उपजीिवका अिभयान (एनआरएलएम), रा�ीय नागरी उपजीिवका अिभयान (एनयुएलएम) आिण

हाताने कचरा काढणा-यांच्या पुनवर्सनासाठी स्वयं रोजगार (एसआरएमएस) �ासारख्या, सरकार �ायोिजत योजनांखालील लाभाथ�.

(4) अनुसूिचत जाती व अनुसूिचत जमाती (5) िवभेदक �ाजदर योजनेचे (डीआरआय) लाभाथ�. (6) स्वयंसेवा गट (7) असंस्थात्मक घनक�कड ेकजर्बाजारी झाललेे शतेकरी. (8) असंस्थात्मक धनकोकडून घेतलले्या �.1 लाख पय�तच्या कजार्ची परतफेड करण्यासाठी, शेतकरी सोडून इतर बािधत

��� (9) वैय्यि�क मिहला लाभाथ�ना �ित कजर्दार �.1 लाख पय�त. (10) अपंगत्व असलेल्या ���. (11) 18-65 वयापय�तच्या पीएमजेडीवाय खातेधारकाला �.10,000/- पय�तची ओव्हर�ाफ्ट मयार्दा. (12) भारत सरकारने वेळोवळेी अिधसूिचत केलेल्या अल्पसंख्याक जमाती.

जेथे अिधसूिचत केलले्या अल्पसंख्याक जमात�पैक� एक जमात ब�संख्येने आह ेअशा राज्यांमध्ये, बाब �. (12) मध्ये केवळ इतर अिधसूिचत अल्पसंख्याक येतील - ही राज्ये/क� �शािसत �दशे म्हणज,े जम्म ुव कािश्मर, पंजाब, मेघालय, िमझोराम, नागालँड व लक्ष�ीप.

महािनद�श - भारतीय �रझव्हर् बँक - �ाधान्य के्ष� कजर् – उ��� ेव वग�करण - लघ ुिव� बँका – 2019

Page 11: भारतीय रझव्हर् बँक

पान �.11

�करण 4

सकं�णर्

(15) बकँाकंडून िसक्य�ुरटाईज्ड असॅटेमध्य ेगुतंवणकु�

(15.1) ‘इतर’ वगर् सोडून, �ाधान्य क्ष�ेाच्या िनरिनराळ्या वगा�ना �दलेली कज� �ा स्व�पात, डीबीआरने त्यांचे प�रप�क �. डीबीआर.एनडीबी.�.26/16.13.218/2016-17 �द. ऑक्टोबर 6, 2016 मधील, एसएफबीसाठीच्या कायर्कारी मागर्दशर्क त�वांच्या प�रच्छेद 1.9 मध्ये िविहत केलेल्या अट�नुसार, बँकांनी, िसक्यु�रटाईज्ड अॅसेट्समध्ये केलेल्या गुंतवणुक�, त्यामधील अॅसेट्सवर अवलंबनू, �ाधान्य क्षे�ाच्या संबंिधत वगार्खाली वग�करण करण्यास पा� आहते. मा� त्यासाठी (अ) िसक्यु�रटायझेशनपूव� बँका व िव�संस्थांनी सु� केलेल े अॅसेट्स, िसक्यु�रटायझेशन वरील भारतीय �रझव्हर् बकेँन े�दलेली मागर्दशर्क त�व ेपूणर् केली असल्यास, �ाधान्य क्ष�े अि�म राशी म्हणून वग�कृत करण्यास पा� आहते.

(ब) सु�वात करणा-या संस्थेने अंितम कजर्दाराला आकारलेले सवर्समावेशक �ाज, गुंतवणुक करणा-या बँकेचा एमसीएलआर अिधक दरसाल 8% �ापेक्षा अिधक असू नये.

(15.2) मा�जन व �ाजदर �ावर खाली �दल्यानुसार वेगवगेळ्या मयार्दा असल्यान,े पुढील मागर्दशर्क त�व ेपूणर् करणा-या एमएचआयनी सु� केलले्या, िसक्यु�रटाईज्ड अॅसेट्समधील गुंतवणुक�ना �ा �ाज मयार्दांतून सूट दणे्यात आली आह.े

(1) मा�जन कॅप: �.1 िबिलयनपेक्षा अिधक कजर् पोटर्फोिलयो असलेल्या एमएफआयसाठी ही मा�जन कॅप 10% पेक्षा अिधक असू नये व इतरांसाठी 12% पेक्षा अिधक असू नये. �ाजाचा खचर्/ �कमत, आऊटस्टँ�डग असलेल्या कजा�च्या सरासरी पािक्षक िशल्लकांवर गणन करावयाचे आह ेआिण �ाज-उत्प�, पा� असलेल्या ऍसेट्सच्या आऊटस्टँ�डग कजर् पोटर्फोिलय� मधील सरासरी पािक्षक िशल्लकांवर गणन करावयाचे आह.े

‘�ािलफा�यग अॅसेट’ चा अथर्, पुढील िनकष पणूर् करणा-या एमएफआयने वाटप केललेे कजर् असेल :-

(अ) �ामीण क्षे�ातील वा�षक उत्प� �.1.25 लाख व अ-�ामीण क्ष�ेातील वा�षक उत्प� �.2 लाखापेक्षा अिधक नसलेल्या कजर्दाराला ते कजर् �दले गेले असाव.े

(ब) �थम च�ात �दलले े कजर् �.75,000/- पेक्षा व त्यानंतरच्या च�ांमध्ये �.1.25 लाखापके्षा अिधक नसावे.

(क) कजर्दाराचे एकूण कजर्बाजारी असणे �.1.25 लाखापके्षा अिधक नसावे. कजर्दाराचे एकूण कजार्च्या रकमेतनू िशक्षण आिण व�ैक�य खचर् वगळल ेजातील.

(ड) कजर् र�म �.30,000/- पेक्षा अिधक असल्यास, अजार्ची मुदत 24 मिहन्यांपेक्षा कमी नसावी व कोणत्याही दडंािशवाय पूवर्�दान करण्याचा ह� कजर्दाराला असावा.

(ई) कजर् कोणत्याही तारणािशवाय असावे.

(फ) कजर्दाराला पंसतीनसुार सा�ािहक, मािसक �कवा मािसक ह�यांची कजार्ची परतफेड केली जावी.

महािनद�श - भारतीय �रझव्हर् बँक - �ाधान्य के्ष� कजर् – उ��� ेव वग�करण - लघ ुिव� बँका – 2019

Page 12: भारतीय रझव्हर् बँक

पान �.12

(2) वैय्यि�क कजार्वरील �ाज मयार्दा : एि�ल 1, 2014 पासून, वैय्यि�क कजार्वरील �ाजदर दरसाल पाच सवार्त मो�ा वािणज्य बकँांच्या अॅसेट्सनसुार असललेा सरासरी बेस रेट गुिणले 2.75, �कवा िनध�च ेमलू्य/खचर् अिधक मा�जन कँप �ापैक� कमी असेल तो - भारतीय �रझव्हर् बँकेकडून बेस रेटची सरासरी कळिवली जाईल.

(3) कजार्ची �कमत/खचर् काढण्यासाठी केवळ तीन घटक समािव� केल ेजातात, म्हणज,े (अ) कजार्च्या ढोबळ रकमेच्या एक टक्क्यापके्षा अिधक नसलले े���या शुल्क (ब) �ाज आकार आिण (क) िवमा ह�ा.

(4) मा�जन कँप �कवा कँपमध्ये ���या शुल्काचा समावेश केला जाऊ नये.

(5) िवम्याचा केवळ �त्यक्ष खचर् वसुल केला जाऊ शकतो, म्हणज,े कजर्दार व त्याची/ितचा प�ी/पती �ांच्याबाबत जीवन, दभुती जनावरे, स्वास्थ्य �ासाठीच्या गट��याचा खचर्. आयआरडीएच्या मागर्दशर्क त�वांनुसार �शासक�य खचर् वसुल करता येऊ शकतो.

(6) िवलंबाने �दान केल्यास कोणताही दडं लावला जाऊ नये.

(7) कोणतीही सुरक्षा ठेव/मा�जन घेतले जाऊ नये.

(15.3) एनबीएफसीनी सु� केलले्या िसक्यु�रटाईज्ड अॅसेट्समध्ये, (जेथे ते अॅसेट्स सुवणर् अलंकारांच्या िव�ध्द घतेललेी कज� आहते) बकँांनी केलले्या गुतंवणुक�, �ाधान्य क्ष�े दजार् िमळिवण्यास पा� नाहीत.

(16) थटे अिभहस्ताकंन (असाईनम�ट)/थटे खरेदी �ारा मालम�चे ेहस्तातंरण

‘इतर’ वगर् सोडून, �ाधान्य क्षे�ाच्या िनरिनराळ्या वगा�ना �दलेली कज� �ा स्व�पात, डीबीआरने त्यांचे प�रप�क �. डीबीआर.एनडीबी.�.26/16.13.218/2016-17 �द. ऑक्टोबर 6, 2016 मधील, एसएफबीसाठीच्या कायर्कारी मागर्दशर्क त�वांच्या प�रच्छेद 1.9 मध्ये िविहत केलले्या अट�नुसार, बँकांनी, अॅसेट्सच्या समुदायाचे केलेले अिभहस्तांकन/थेट खरेदी, �ाधान्य क्षे�ाच्या संबिंधत वगार्खाली वग�करण करण्यास पा� आहते. मा� त्यासाठी

(अ) खरेदीपूव� बँका व िव�संस्थांनी सु� केलेल ेअॅसेट्स, भारतीय �रझव्हर् बकेँन े�दललेी मागर्दशर्क त�व ेपूणर् केली असल्यास, �ाधान्य क्ष�े अि�म राशी म्हणून वग�कृत करण्यास पा� आहते.

(ब) अशा�कारे खरेदी केलले्या अॅसेट्सची वासलात परतफेडीिशवाय अन्य �कारे केली जाऊ नये.

(क) सु� करणा-या संस्थनेे अंितम कजर्दाराला आकारलेल ं सवर्समावेशक दरसाल �ाज, खरेदी करणा-या बँकेचा एमसीएलआर अिधक 8 टक्क्यांपके्षा अिधक असू नये.

प�रच्छेद 15(ब)(1 ते 7) मध्ये िनद�िशत केल्या�माणे, मा�जन व �ाजदर �ावर िनरिनराळ्या मयार्दा असल्याकारणाने, एमएफआयकडील पा� असलले्या �ाधान्य क्ष�े कजार्ची अिभहस्तांकने/थेट खरेदी �ांना �ा �ाजदर मयार्दमेधनू सूट दणे्यात आली आह.े

(2) �ाधान्य क्ष�ेाखाली वग�कृत करण्यासाठी बँका जेव्हा, बँका/एमएफआयकडून कजर् मालम�ांची थेट खरेदी करतात, तेव्हा त्यांनी, �ाधान्य क्षे�ातील अंितम कजर्दारांना �त्यक्षात �दलेली नाममा� र�म कळिवली पािहजे - िव�� करणारांना �दलेला ह�ा समािव� र�म नव्ह.े

(3) एनबीएफसी च्या बरोबर बकँांनी सु� केलले े खरेदी/अिभहस्तांकन/गुतंवणुक�चे �वहार, (जेथे ते अॅसेट्स सुवणर् अलंकारांच्या िव�ध्द घेतललेी कज� आहते) �ाधान्य क्षे� दजार् िमळिवण्यास पा� नाहीत.

महािनद�श - भारतीय �रझव्हर् बँक - �ाधान्य के्ष� कजर् – उ��� ेव वग�करण - लघ ुिव� बँका – 2019

Page 13: भारतीय रझव्हर् बँक

पान �.13

(17) आतंर बकँ सहभाग �माणप� े

बँकांनी, जोखीम शेअर करण्याच्या धत�वर खरेदी केललेी आंतर बँक सहभाग �माणप� े(आयबीएफसी), �ाधान्य क्षे�ाच्या संबंिधत वगार्खाली वग�कृत केली जाण्यास पा� आहते, मा� - ते अॅसेट्स बँकांनी सु� केल ेअसले पािहजते, व डीबीआरने, ‘कजर् जोखीम हस्तांतरण व पोटर्फोिलयो िव��/खरेदी’ वर प�रप�क �. डीबीआर.एनबीडी.�.26/16.13.218/2016-17 �द. ऑक्टोबर 6, 2016 अन्वये �दलले्या, ‘एसएफब�साठीची कायर्कारी मागर्दशर्क त�व’े च्या प�रच्छेद 1.9 मध्ये �दलेल्या अटी व शत�, तसेच आयबीपीसी वर भारतीय �रझव्हर् बकेँन े�दलेली मागर्दशर्क तत्वे पूणर् केललेी असावीत.

आयबीपीसी �वहारांचे संबंिधत अॅसेट्स, प�रच्छेद 8 नुसार, ‘िनयार्त कजर्’ खाली वग�कृत होण्याबाबत, बँकांनी, जोखीम शेअर करण्याच्या धत�वर िवकत घेतललेी आयबीपीसी, खरेदीदार बकेँच्या �ाधान्य क्षे� वग�करणाच्या भावी योजनबेाबतच वग�कृत करता येऊ शकतील. तथािप, अशा प�रिस्थतीत, �ाबाबत असलेल्या मागर्दशर्क त�वांनसुार, दणेा-या व खरेदी करणा-या बँकांनी करावयाच्या सुयोग्य प�र�मांच्या �ित�र�, दणेा-या बकेँन,े ते संबंिधत अॅसेट्स ‘िनयार्त कजर्’ असल्याचे �मािणत करावे.

(18) �ाधान्य क्ष�े कजर् �माणप� े

बँकांनी िवकत घतेलेली आऊटस्टँ�डग �ाधान्य क्षे� कजर् �माणप�,े ते अॅसेट्स बँकांनी सु� केल ेअसल्यास व प�रपत्रक एफआयडीडी.सीओ.�ान.बीसी.23/04.09.001/2015-16 िद. एिप्रल 7, 2016 अन्वये भारतीय �रझवर् बकेँन े�ाधान्य क्षे� कजर् �माणप�ावरील मागर्दशर्क तत्वे पणूर् करणारी असल्यास �ाधान्य क्ष�ेाच्या संबंिधत वगार्खाली वग�कृत केली जाण्यास व �ाधान्य क्षे�ातील अि�म राशी म्हणून वग�कृत होण्यास पा� असतील. तसेच, कजर् जोखीम व पोटर्फोिलयो िव��/खरेदी वरील डीबीआर प�रप�क प�रप�क �. डीबीआर.एनबीडी.�.26/16.13.218/2016-17 �द. ऑक्टोबर 6, 2016 च्या प�रच्छेद 1.9 मध्ये िविहत केलले्या अटी व शत�ही पूणर् केलले्या असा�ात.

(19) �ाधान्य क्ष�े कजर् उ���ावंर दखेरेख

�ाधान्य क्षे�ाला सातत्याने कजर् पुरवठा होत असल्याची खा�ी क�न घेण्यासाठी, बँकांनी केलले्या अनुपालनावर ‘ितमाही’ धत�वर दखेरेख केली जाईल. �ाधान्य क्षे�ाला �दलले्या अि�म राश�वरील मािहती, बँकांनी सोबत �दलेल्या अहवाल नमुन्यात ितमाही व वािष�क धत�वर पाठिवली पािहजे.

(20) �ाधान्य क्ष�े उ��� ेसाध्य न केली जाणे

(20.1) �ाधान्य क्षे�ाला �ावयाच्या कजार्मध्ये तूट आली असलेल्या लघ ु िव� बकँांना, नाबाडर्मध्ये स्थापन केलले्या �ामीण पायाभूत सोयी िनधी (आरआयडीएफ) आिण नाबाडर्/एनएचबी/एसआयडीबीआय/मु�ा िल. �ांचकेडील इतर िनध�मध्ये वगर्णी दणे्यास/जमा करण्यास, आरबीआयन ेवळेोवेळी ठरिवल्यानुसार, रकमा ठरवून �दल्या जातील. �त्येक ितमाहीच्या �ाधान्य क्षे� उ���/पोट उ��� साध्य करण्याच्या सरासरीवर, �त्येक िव�ीय वषार्च्या अखेरीस ह ेसाध्य/कामिगरी मोजली/काढली जाईल.

(20.2) �ाधान्य क्षे� उ��� कामिगरीचे गणन करतवेेळी, �त्येक ितमाहीसाठीची तूट/अित�र� कजर् �ावर वेगवेगळी दखेरेख ठेवली जाईल. सवर् ितमाह�ची साधी सरासरी काढून, वषार्च्या अखेरीस सवर्समावेशक तटू/अित�र�ता काढण्यास ती िवचारात घेतली जाईल. �ाधान्य क्षे� उप-उ���ांचे गणन करण्यासाठी हीच रीत वापरली जाईल (जोडपत्रात उदाहरण �दले आह)े

महािनद�श - भारतीय �रझव्हर् बँक - �ाधान्य के्ष� कजर् – उ��� ेव वग�करण - लघ ुिव� बँका – 2019

Page 14: भारतीय रझव्हर् बँक

पान �.14

(20.3) आरआयडीएफ �कवा इतर िनध�मध्ये बकँांनी �दलले्या वगर्णी, वरील �ाज, ठेव�ची मुदत इत्या�द भारतीय �रझव्हर् बँकेकडून वळेोवळेी िनि�त केल ेजाईल.

(20.4) �रझव्हर् बकेँच्या बँ�कग पयर्वके्षण िवभागाने कळिवलेली चुक�ची वग�करणे, त्या चुक�च्या वग�करणासाठी असलेल्या रकमेबाबत असलेल्या वषार्च्या कामिगरीमधनू त्यानतंरच्या वषा�मध्ये िनधी ठरवनू दणे्यासाठी, समायोिजत/वजा केली जातील.

(20.5) �ाधान्य क्षे� उ��� ेव पोट उ��� ेसाध्य न करणे ही बाब, िनरिनराळे िविनयामक िक्लयरन्सेस/मंज-ुया दतेेवेळी िवचारात घेतली जाईल.

(21) �ाधान्य क्ष�े कजा�साठी सवर्सामान्य मागर्दशर्क तत्वे

(1) �ाजदर

बँक कजा�वरील �ाजदर, बँ�कग िविनयमन िवभागाने वेळोवळेी �दलेल्या िनद�शांनसुार असेल.

(2) सवेा आकार

�.25,000/- पय�तच्या �ाधान्य क्षे� कजार्वर कोणताही कजर् संबंिधत व तात्पुरता सेवा आकार/तपासणी आकार लावला जाऊ नये. एसएचजी/जेएलजी �ांना कजर् दतेेवळेी, त्या एसएचजी/जेएलजीच्या �ित सभासद कजर् मयार्दा लागु असेल - एक संपूणर् गट म्हणून नाही.

(3) पोच मजंरुी/फेटाळणी/वाटप रिजस्टर

बकेँन े एक रिजस्टर इलेक्�ॉिनक रेकॉडर् ठेवनू त्यात, िमळाल्याची/मंजुरीची/फेटाळणीची/वाटपाची तारीख न�दिवली जावी. तपासणी करणा-या सवर् एजन्स�ना ह ेरिजस्टर/इलेक्�ॉिनक रेकॉडर् उपलब्ध केल ेजावे.

(4) कजार्साठीच्या अजा�ची पोचपावती दणेे

�ाधान्य क्ष�ेाखालील कजा�साठी िमळालले्या अजा�ची बकँांनी पोचपावती �ावी. त्याबाबतचा लेखी िनणर्य अजर्दारांना दणे्याबाबतची कालमयार्दा बँकांच्या संचालक मंडळान ेठरवून �ावी.

******************

महािनद�श - भारतीय �रझव्हर् बँक - �ाधान्य के्ष� कजर् – उ��� ेव वग�करण - लघ ुिव� बँका – 2019

Page 15: भारतीय रझव्हर् बँक

पान �.15

प�रिश�

एकि�त केलले्या प�रप�काचंी यादी

अन.ु�.

प�रप�क �माकं तारीख िवषय

1. एफआयडीडी.सीओ.�ान.बीसी.12/04.09.01/2019-20

सप्ट�बर 20, 2019

�ाधान्य क्षे� कजर्(पीएसएल) - �ाधान्य क्षे�ाखालील िनयार्त�चे वग�करण

2. एफआयडीडी.सीओ.�ान.बीसी. क्र.11/04.09.01/2019-20

सप्ट�बर 19, 2019

�ाधान्य क्षे�ातील उ��� े– आ�थक वषर् 2019-20 मध्ये कोप�रेट नसलले्या शतेक-यांना कजर् दणेे.

3. महािनद�श डीएनबीआर.पीडी.007 and 008/03.10.119/2016-17

सप्ट�बर 1, 2016 (ऑगस्ट 2,

2019 �माणे अ�ावत)

महािनद�श 2016 – अनु�मे एनबीएफसी- िबगर एसआय – ठेवी न स्वीकारणारी व एसआय- ठेवी न िस्वकारणारी व स्वीकारणारी कंपनी

4. एफआयडीडी.सीओ.�ान.बीसी.18/04.09.01/2018-19

म े 6, 2019 �ाधान्य क्षे� कजर् - उ��� ेव वग�करण

5. एफआयडीडी.सीओ.एसएफबी. �.9/04.09.001/2017-18

जुल ै6, 2017 लघ ु िव� बकँा - िव�ीय समावेशन व िवकास �ावरील मागर्दशर्क त�वांचा सारांश

6. डीबीआर.एनबीडी.�.26/16.13.218/2016-17

ऑक्टोबर 6, 2016

लघ ुिव� बँकांसाठी कायर्कारी मागर्दशर्क त�व.े

महािनद�श - भारतीय �रझव्हर् बँक - �ाधान्य के्ष� कजर् – उ��� ेव वग�करण - लघ ुिव� बँका – 2019

Page 16: भारतीय रझव्हर् बँक

पान �.16

जोडप�

�ाधान्य क्ष�े उ��� ेसाध्य करणे - तटू/अित�र�ता काढण े

िनद�शक उदाहरण :

सुधा�रत पीएसएल मागर्दशर्क तत्वांखाली, �ाधान्य क्षे� उ���ांची साध्यता �ामधील तूट/अित�र�ता काढण्याची रीत खालील त�ा 1 व 2 मध्ये �दली आह.े

(त�ा 1) र�म �. करोड मध्य े

सपंललेी ितमाही पीएसएल उ��� े �ाधान्य क्ष�े - आऊटस्टँ�डग र�म

तटू/अित�र�ता

जून 329615 316938 -12677 सप्ट�बर 308826 311945 3119 िडस�बर 317694 319291 1596 माचर् 324560 321347 -3213 एकुण 1280698 1269522 -11175 सरासरी 320174 317380 -2793

(त�ा 2)

र�म �. करोड मध्य े सपंललेी ितमाही पीएसएल उ��� े �ाधान्य क्ष�े -

आऊटस्टँ�डग र�म तटू/अित�र�ता

जून 329615 327967 -1648 सप्ट�बर 308826 312378 3551 िडस�बर 317694 327225 9530 माचर् 324560 321315 -3245 एकुण 1280698 1288886 8188 सरासरी 320174 322221 2047

त�ा 1 मध्ये �दलले्या उदाहरणामध्ये, िव�ीय वषार्च्या अखरेीस त्या बकेँला �.27.93 िबिलयन एकंदर तूट आली. त�ा 2 मध्ये, िव�ीय वषार्च्या अखरेीस बकेँला �.20.47 िबिलयन अित�र�ता आली.

�ाधान्य क्षे�ातील पोट उ���ांच्या ितमाहीत वा�षक कामिगरी काढण्यासाठी हीच रीत अनुसरली जाईल.

टीप : �ाधान्य क्षे�ातील उ���/ेपोट उ���ांमधील कामिगरीचे गणन, मागील वषार्च्या त्याच तारखेस असलेल्या एएनबीसी �कवा ताळेबदंाबाहरेील एक्सपोझसर्ची सममलू्य र�म (जी जास्त असेल ती) �ावर आधा�रत असेल.