अध्यात्म संवाद - भाग १

Post on 27-Jul-2015

7273 Views

Category:

Documents

14 Downloads

Preview:

Click to see full reader

DESCRIPTION

ब्रह्मचैतन्य श्रीगोंदवलेकर महाराजांचे परमभक्त पू. बाबा (के.वि.) बेलसरे यांच्याकडे काही भक्तगण दर शुक्रवारी अध्यात्म चर्चेसाठी जमत असत. सहसा श्रीमहाराजांचे जीवन व त्यांची शिकवण हा चर्चेचा केंद्रबिंदु असे. श्री मधुकर केळकर (नाना) यांनी चर्चेच्या आशयाची टिपणे घेऊन ती चार भागात प्रकाशित केली. प्रामुख्याने अध्यात्म विषयावर चर्चा असल्यामुळे चर्चेस "अध्यात्म संवाद" असे नांव दिले आहे. प्रस्तुत ग्रंथ त्यापैकी एक भाग होय. श्री. केळकर यांनी हे सर्व ग्रंथ साधकांच्या मार्गदर्शनासाठी उपयुक्त व्हावेत या हेतूने महाजालावर उपलब्ध करून देण्याची परवानगी दिली याबद्दल आभार.

Transcript

top related