Top Banner
स. स. सस. ससस. ससससससस, ससससस सससससस सससससससस सससससस ससससस ससससससससससस, ससससससस सस. ससससससस सससससस ससससस सससससससस ससससससससस ससससस सससस : २०१६ - २०१७ ससस – सससससससस सससससससस सससससस : 0 / १२ / २०१६ सससस. सस. सस. सससस सससस. सस. सस. सस. सससससस (सससससस ससससस सससससस) (सससससस, ससससससससस ससससससस) ससससससस सससससससससस सससस. सस. सस. सससससस सससस. सस. स. ससससस ससससससससस, सस. सस. सस. सस. सस. ससससस, ससससससस
22

  · Web view2018. 2. 14. · स. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...

Aug 28, 2021

Download

Documents

dariahiddleston
Welcome message from author
This document is posted to help you gain knowledge. Please leave a comment to let me know what you think about it! Share it to your friends and learn new things together.
Transcript
Page 1:   · Web view2018. 2. 14. · स. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...

स. ब. वि�. प्र. समाजाचे,

सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात महावि�द्यालय, संगमनेरजिज. अहमदनगर

इवितहास वि�भागऐवितहासिसक स�"क्षण अह�ाल

�र्षी% : २०१६ - २०१७गा� – पि-ं-ळगा� कोन्झि12रादिदनांक : 0 ७ / १२ / २०१६

प्रा. एन. एस. ढोणे प्रा. डॉ. टी. बी. राजदे�(इवितहास वि�भाग प्रमुख) (रासेयो, काय%क्रम असि>कारी)

सहाय्यक प्राध्या-क

प्रा. डी. एन. कांबळे प्रा. एस. ए. सिथटमे

प्राचाय%,

एस. एम. बी. एस. टी. कॉलेज, संगमनेर

Page 2:   · Web view2018. 2. 14. · स. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...

प्रस्ता�ना -जगातल्या प्रत्येक गा�ाला वि�शि�ष्ट असा भूगोल असतो. इवितहासाची परंपरा लाभते. अ�ी परंपरा लाभलेल्या गा�ांपैकी एक गा� म्हणजे पिपंपळगा� कोन्झीरा. हे गा�च असे आहे, विक एकदा का कोणी इथल्या सामाजिजक, सांस्कृवितक जी�नाचा अनुभ� घेतला विक ती व्यक्ती या गा�ाच्या पे्रमातच पडणार. तसे बघिघतले तर आज या गा�ात असे काय आहे हे कुणालाही सुखा�ून जाईल? या प्रश्नाच उत्तर काहीसं संघिमश्र असेल मात्र एखादा जेव्हा इवितहासाचा चष्मा ला�ून या गा�च भौगोशिलक सौंदयC उघड्या डोळ्यांनी बघेल त्याला मात्र हे गा� अद्भतु दिदसेल.

भौगोसिलक स्थान -पिपंपळगा� कोन्झिन्झरा हे गा� संगमनेर तालुक्याच्या पश्चिLम बाजुस साधारणपणे बारा विकलोमीटर अंतरा�र विहरव्यागार �नराईने तसेच �नौषधी यांनी परिरपूणC � विनसगCरम्य दिQकाणी कोन्झिन्झरा डोंगराच्या पायथ्या�ी �सलेले छोटस गा�. महान तपस्�ी संत रघुनाथ बाबांच्या पा�न पदस्प�ाCने पुनीत झालेली विह भूमी पू�Wला दीड विकलोमीटर धांदरफळ, उत्तरेला एक विकलोमीटर �डगा� लांडगा, पश्चिLमेला कोन्झिन्झरा डोंगररांग, दश्चिYणेला वि�कासगंगा गा�ात आणणारी जी�नदाघियनी प्र�रा नदी आहे.

गा�ाची ऐवितहासिसक माविहती -गा�ाच्या ना�ाचा इवितहास -पिपंपळगा� कोन्झिन्झरा हे छोटेसे खेडेगा� आहे. गा�ाच्या पश्चिLमेला एक डोंगर आहे त्या डोंगरा�र महादे� मंदिदर स्थापन झाल्यामुळे त्या दिQकाणा�रून पाणी कोंझरत होते. त्या डोंगराच्या पायथ्या�ी हे गा� �सलेले असल्याने या गा�ास कोन्झिन्झरा हे ना� पडलेले आहे. तसेच डोंगराच्या पायथ्या�ी खूप सारी पिपंपळ �ृY होती म्हणून या गा�ास पिपंपळगा� कोन्झिन्झरा हे ना� पडलेले असा�े असे म्हणतात.

गा�ातील बार� � आडांची माविहती –गा�ामध्ये १९७२ च्या दुष्काळाच्या काळी बार� � आड खोदण्यात आली होती. परंतु सद्य स्तिस्तथी पाहता हे आड गाडण्यात आले आहे. तसेच गा�ातील बार�ला तट बांधून सुरश्चिYततेच्या दृष्टीने कंुपण टाकले आहे. अजूनही भरपूर पाणी त्यात शि�ल्लक आहे. दुष्काळी परिरन्झिस्थतीतही स�C गा�ाला यातून पाणीपुर�Qा होतो. महत्�ाचे म्हणजे बार�चे पाणी कधीच संपत नाही त्यामुळे गा�ासाQी हे �रदान Qरले आहे.

सामाजिजक जी�न -गा�ामध्ये अनेक समाजाची लोक हे कुQलाही भेदभा� तसेच जातीभेद न मानता गुण्या गोपि�ंदाने राहतात. काहीसा पा�सा�र अ�लंबून असणाऱ्या �ेती�र गुजराण तर काहीसा मोलमजुरी�र अ�लंबून असणारा अ�ाप्रकारे पू�hचा समाज हा अशि�श्चिYत असल्याने फार मोठ्या प्रमाणा�र रूढी परंपरा प्रचशिलत होत्या. या गा�ात अनेक जातीचे लोक राहतात. त्यात पिहंदू-मराQा, मुन्झिस्लम बौद्ध धमाCच्या लोकांची �स्ती या गा�ात आढळून येते. पू�hपासून तर आतापयmत कपW, आहेर, झोडगे, दे�मुख, पाटील विह घराणे देखील या गा�ात आहेत. तसेच मोरे �ाळंूज या आडना�ाची लोक सुद्धा या गा�ात न्झिस्थत आहेत.

गा�ातील जाती व्य�स्थेचे -रीक्षण –गा�ातील बलुतेदारी -द्धतींवि�र्षीयी माविहती-

Page 3:   · Web view2018. 2. 14. · स. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...

गा�ामध्ये बऱ्यापैकी बलुतेदारांचा सामा�े� होता. त्यामध्ये महार, सुतार, चांभार, कंुभार, लोहार, न्हा�ी यांचा सामा�े� होता.

महार –समाजात असणाऱ्या बलुतेदारांमध्ये महार विह एक जात होती. गा�कीची कामे त्यांना करा�ी लागत होती. त्यात �रील �गाCची से�ा करण्यापासून ते गा�ाची प्रमुख भागांची साफसफाई करण्यापयmत त्यांना कामे करा�ी लागत असे. त्यांना अवित�य कष्टाचे जी�न जगा�े लागत असे. पण याबदल्यात घिमळणारा मोबदला अवित�य कमी प्रमाणात दिदला जात असे.

सुतार –सुतार जातीचे लोक लाकडापासून �स्तू तयार करण्याचे काम करीत असत. �ेतीची अ�जारे, घरगुती �ापराच्या काही �स्तू ते बन�ीत असल्याने गा�ातील लोकांच्या गरजा गा�ातच पूणC होत असत.

चांभार –चांभार जातीचे लोक हे प्राण्यांच्या कातडीपासून वि�वि�ध �स्तू तयार करीत असत. त्यात कातडी �स्तू बनवि�णे, चप्पल बनवि�णे, घोड्या�र बसण्यासाQी खोगीर तयार करणे अ�ाप्रकारचे कामे टी करत असत.

कंुभार –मातीचे रांजण, मडकी, मूतh, खेळणी, घरातील �ापराच्या �स्तू बनवि�ण्याचे काम कंुभार जातीचे लोक करत असत.

लोहार –गा�ातील लोहार जातीचे लोक �ेतीसाQी लागणाऱ्या अ�जारांची � साविहत्याची विनर्मिमंती करत असे. त्याचप्रमाणे गृहउपयोगी �स्तू देखील ते बन�त असत.

उदा. फास तयार करणे, खुरपे, कुदळ, कुऱ्हाड, घरगुती स�C �स्तू इ.

1हा�ी –न्हा�ी हा या गा� गाड्यातील एक महत्�ाचा घटक होता. कारण प्रत्येक व्यक्तीचा याच्या�ी ज�ळचा संबंध येत असे. मुल जन्माला आल्यापासून ते मृत व्यक्तीच्या वि�धीपयmत न्हा�ी समाजातील व्यक्तीला कामे करा�ी लागत असे.

उदा. जा�ळ, मुंडण �गैरे.

बलुतेदारांना कामाच्या स्�रू-ानुसार दिदला जाणारा मोबदला –कोन्झिन्झरा या गा�ामध्ये वि�वि�ध बलुतेदार �स्ती करून आहेत. ते गा�ातील लोकांना आपल्या कायाCद्वारे सहकायC करीत तसेच �ेती � वि�वि�ध कामांसाQी मदत करीत. त्या बदल्यात गा�ातील लोक बलुतेदारांना वि�शि�ष्ट प्रकारचा कामाचा मोबदला देत असत. त्यामध्ये �ेतकरी � इतर लोकांकडून विपकांचा योग्य प्रमाणा�रील �ाट हा बलुतेदारांना घिमळत असे तो पुढीलप्रमाणे –

सुतार - ३ पाचुंदे

चांभार - ३ पाचुंदे

Page 4:   · Web view2018. 2. 14. · स. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...

लोहार - २पाचुंदे

कंुभार - १पाचुंदा

अ�ाप्रकारे त्यांना विपकाचे �ाटे दिदले जात. त्याचप्रमाणे वि�वि�ध विपकांप्रमाणे गहू, बाजरी, ज्�ारी आदिद धान्याचा चौथा �ाटा त्यांना दिदला जाई. तो पुढीलप्रमाणे –

न्हा�ी - ३ पायली

चांभार - ३ पायली

सुतार - ३ पायली

लोहार - ३ पायली

कंुभार - १ पायली

-ू�च्या काळी कविनष्ठ �गा%ला दिदली जाणारी �ागणूक –गा�ातील ज्येष्ठ नागरिरक वि�ठ्ठल बारकू आहेर यांनी दिदलेल्या माविहतीनुसार पू�hच्या काळी मोठ्या प्रमाणा�र येथे �ण्यCव्य�स्था प्रचशिलत असल्याने त्यांच्यात अनेक जातीत वि�षमता विनमाCण झालेली होती. परंतु कालांतराने शि�Yणाद्वारे हळूहळू वि�षमतेमध्ये फरक पडू लागला.

-ारं-ारिरक काराविगरांवि�र्षीयी माविहती–गा�ात पू�hपासून पारंपारिरक कारागीर �ास्तव्य करत होते � त्या�रती आपली उपजीवि�का चाल�त होते. परंतु जसजसा काळ बदलला त्याप्रमाणे या कारागीरांचा पूणCपणे नायनाट झाला. मोठ्या प्रमाणा�र आधुविनक काराविगरांची विनर्मिमंती गा�ामध्ये मोठ्याप्रमाणा�र झाल्याचे दिदसते.

कुटंुब-द्धती –पू�hच्या काळी एकत्र कुटंुबपद्धती असल्याने कुटंुब विनयोजनाचा अभा� असल्याने कुटंुबातील सदस्यांची संख्या जास्त असे. त्यातल्या त्यात �ेती विह पा�सा�र अ�लंबून असल्याने पा�साच्या लहरीपणामुळे कधी अमाप विपके येई तर कधी दुष्काळ पदरी पडे, त्यामुळे उपासमार होत असल्याने लोक पैसे घिमळ�ण्यासाQी दुष्काळी कामाचा आधार लोक घेत. �ेती, मेंढी पालन पु�ाCपार व्य�साय स�Cच कुटंुब करत, तसेच गा�Qी गाई म्ह�ी पाळत. �ेती कधीकधी भांड�ला अभा�ी तर कधी पा�साअभा�ी पडीकच असायची त्यामुळे इतर व्य�साया�रच कुटंुबाची गुजराण चालायची.

स्री--ुरुर्षीांची �ेशभूर्षीा –पू�hच्या काळात स्रीया नऊ�ार साडी परिरधान करत असत. पुरुष सदरा, धोतर पिकं�ा पायजमा � �ृद्ध लोक डोक्या�र टोपी पिकं�ा फेटा परिरधान करत असत.

गा�ातील जातीनुसार वि��ाह-द्धती –

Page 5:   · Web view2018. 2. 14. · स. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...

गा�ामध्ये रोटी-बेटी पद्धत अस्तिस्तत्�ात नसून आंतरजातीय वि��ाह केला जात नाही. �ेग�ेगळ्या जातीमध्ये वि��ाहाच्या �ेग�ेगळ्या पद्धती येथे अस्तिस्तत्�ात आहे. त्यानुसार वि��ाह सोहळा पार पाडला जातो.

�ैद्यकीय सुवि�>ा –पू�hचा समाज हा अशि�श्चिYत असल्याने फार मोठ्या प्रमाणात रूढी परंपरा प्रचशिलत होत्या. त्यामुळे साथीचे आजार � इतरही संसगCजन्य रोग झाल्यास लोक डॉक्टरकडे न जाता पुरे�ा पै�ाअभा�ी बाबा बु�ांकडे

जास्त काळ होता. त्यामुळे आजारा�र तंत्र-मंत्र, गंडे-तोडे हेच उपचार होते. त्यामुळे साधारण आजारातसुद्धा लोकांना आपला जी� गम�ा�ा लागत असे. परंतु गा�ात द�ाखाना उपलब्ध नसल्याने लोकांना उपचारासाQी संगमनेर पिकं�ा धांदरफळ या दिQकाणी जा�े लागते. तसेच गा�ात प्राथघिमक आरोग्य तपासणी अघिधकारी दर आQ�ड्याला गा�ात येऊन, गरोदर मविहला, लहान मुले यांचे लसीकरण � तपासणी करतात.

इतर सुवि�>ा – दिद�ाबत्तीची सोय �ाळेला इमारत उपलब्ध पाण्याची टाकी सौचालाय खेळण्यासाQी मैदान

>ार्मिमंक जी�न –महान तपस्�ी संत रघुनाथ बाबांच्या पा�न पदस्प�ाCने पुनीत झालेली विह भूमी. गा�ात रघुनाथ बाबांची पवि�त्र समाधी, तसेच ग्रामदे�ता हनुमान पुरातन मंदिदर, वि�ठ्ठल-रुन्झिक्मणी मंदिदर तसेच प्र�ारानदीच्या तीरा�र भैर�नाथाचे मंदिदर अ�ाप्रकारे धार्मिमंक स्थळे गा�ाच्या चारी बाजूने दे�तांचे �ुभ्र आ�ी�ाCद सदै� गा�ा�र असे.

त्यातच ज्या कोन्झिन्झरा डोंगरा�रून गा�ाला ना� पडले त्या डोंगरा�र कनकेश्वर म्हणजेच महादे�ाचे मंदिदर आहे. तसेच गा�ाच्या मध्यभागी हनुमानाचे मंदिदर असून दा�ण मशिलक बाबाचे पीर देखील आहे. स्�ामी समथाmचं कें द्र आहे.

गा�ातील एखाद्या घराण्याकडे असणारी कागद-ते्र (जमीन, मंदिदर संदभा%त) -

गा�ात जुन्या काळी जमीनी इनाम म्हणून दिदल्या जात असे. त्या�ेळी लहानू अण्णा शि�ंदे यांना ३ एकर जमीन इनाम म्हणून दिदली गेली होती. त्याचे कागदपत्र सध्या उपलब्ध नसल्याने त्यावि�षयी फार�ी माविहती उपलब्ध होऊ �कली नाही.

प्राचीन काळापासून मंदिदरासाQी जघिमनी दान दिदल्या जात होत्या. या गा�ातील अनेक लोकांनी आपल्या जघिमनी मंदिदरांना दान म्हणून दिदलेल्या आहे.

Page 6:   · Web view2018. 2. 14. · स. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...

उदा. भाऊसाहेब पंढरीनाथ जाध�, अरुण बबन जाध� � भरत नामदे� जाध� यांनी हनुमान मंदिदरासाQी जघिमनी दान दिदल्या आहेत. त्याचप्रमाणे वि�ठ्ठल रुन्झिक्मणी मंदिदरासाQी वि�ठ्ठल श्चिभकाजी तांबे यांनी देखील आपली जमीन दिदली आहे.

गा�ातील लोकदे�ता –गा�ात अनेक लोकदे�ता असून गा�कऱ्यांची देखील त्या�र श्रद्धा आहे. गा�ात सटूआई, माऊलाई, म्हसोबा, �ेताळ, मोQाबाबा अ�ा अनेक लोकदे�तांची मंदिदरे आहेत.

गा�ातील समा>ी मंदिदर असलेले स्मारक–गा�ात हनुमान मंदिदराच्या समोर खूप �षाmपू�h संत रघुनाथबाबा यांची समाधी बांधलेली आहे. तसेच राजकीय �ारसा असणारे � ज्याच्यामुळे गा�चा वि�कास झाला आहे अ�ा महान नेत्याचे स्मारक या गा�ात गा�कऱ्यांनी त्यांच्या आQ�णीविप्रत्यथC बांधलेले आहे ते म्हणजे स्�. अ�ोकरा�जी मोरे.

वि�वि�> कुलदै�त – या गा�ातील लोक भैरोबा � खंडोबा या कुलदै�त मानतात � त्यांची पूजा मोठ्या श्रदे्धने केली जाते तसेच या दे�ांच्या यात्रा देखील भरवि�ल्या जातात.

मंदिदर -रिरसरातील माविहती– मंदिदर म्हंटले विक �ांतता � प्रसन्नता �ाटते. या गा�ात काहीसे असेच �ाटते. या गा�ातील मंदिदरासमोर �ड, पिपंपळ, तुळस, चाफा, या प्रकारची झाडे फार जुनी आहेत. असे म्हणतात विक यातील चाफा �ृY हा ७०० ते ८०० �षाmपू�hचा जुना आहे � अजूनही तो सध्यन्झिस्थतीत आहे. त्याचा सुगंध देखील खूप छान असतो. महादे�ाला �ाहण्यासाQी बेलाचेही झाड आहे.

लहान मुलांचा -ाच�ी -ूजन सोहळा - संततीच्या जन्मानंतर ५ व्या दिद��ी केल्या जाणाऱ्या सोहळ्यास पाची पूजन असे म्हणतात.गा�ामध्ये न�जात बालकाचे स्�ागत केले जाते.पाट्या�र �ही,पेन,सागरकांडे दाखवि�ला जातो.तसेच एक वि�ध�ा मविहला � पाच कुमारिरका यांना भोजन दिदले जाते.रात्री भजनाचा कायCक्रम Qे�ला जातो.अ�ाप्रकारे हा पाची पूजनाचा सोहळा साजरा केला जातो.

ग्राम दै�तांचा �ार्षिर्षीकं महोत्स�– गा�ात हनुमान मंदिदर,भैर�नाथ मंदिदर,दा�ल मशिलक बाबा,वि�ट्ठल रुन्झिख्मणी मंदिदर,रघुनाथ बाबा मंदिदर,अ�ी ग्रामदे�ता आहेत.चैत्र पौर्णिणंमेला भैर�नाथ बाबाची मोQी यात्रा भरते.त्या�ेळी पुरणपोळीचा नै�द्य दाख�ला जातो.श्रा�ण मविहन्यात तसेच महाशि��रात्रीला कनकेश्वराच्या मंदिदरात यात्रा भरते.चैत्र पौर्णिणंमेनंतर येणाऱ्या

पविहला गुरु�ारी दा�ल माशिलक बाबा यांची घिमर�णूक काढून यात्रा साजरी केली जाते.भैर�नाथांच्या यात्रेसाQी तर दुसऱ्या गा�ातून लोक येथे येतात.

यात्रेतील न�स फेडण्याची -द्धत � हंगामा -द्धतीवि�र्षीयी –गा�ामध्ये ग्रामदे�तांचे महोत्स� साजरे केले जातात.त्या�ेळी आपल्या अडीअडचणी सोड�ण्यासाQी या दे�ांना

साकडे घालण्याची पद्धत आहे.यात्रेतील उत्स�ा�ेळी हा न�स फेडला जातो.न�स फेडण्यासाQी दे�ाला घंटा �ाविहला जातो.तसेच �ेरणी �ाहून स�ाmचे तोंड गोड केले जाते.भैर�नाथाच्या यात्रेच्या �ेळी दुसऱ्या दिद��ी भव्य हंगामा सोहळा साजरा

Page 7:   · Web view2018. 2. 14. · स. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...

केला जातो. दाऊन मशिलक बाबाच्या यात्रेविनघिमत्तही गा�ामध्ये हंगामा भरवि�ला जातो. गा�ातील लोकांच्या स्�यंमसू्फतhला चालना देऊन गा�ातील लोकांचा या हंगाम्यामध्ये सहभाग घेतला जातो.

गा�ा�र संकटाच्या�ेळी साकडे घालण्याची -द्धती –गा�ा�र रोगराई, साथीचे रोग असे संकट आल्या�र साकडे घालण्याची पद्धत पू�h होती. दे�ीचा रोग आल्यानंतर दे�ाला साकडे घातले जायचे. गा�ात दुष्काळ पडल्यास महादे�ाला पिपंडीला पाण्यात पूणCपणे गाडून त्या दे�ा�र साकडे घातले जाते विक आम्हाला भरपूर पाऊस पडू दे.

गा�ातील तीथ%क्षेत्री जाणाऱ्या दिदंडीवि�र्षीयी –गा�ातील पंढरपूर, आळंदी, त्र्यंबकेश्वर या दिQकाणी दिदंडीचे आयोजन केले जाते. त्र्यंबकेश्वर येथे जाने�ारी मविहन्यात तर आषाढी � कार्तितंकी एकाद�ीला आळंदी � पंढरपूर यादिQकाणी दिदंडी जाते. या दिदंडीचे आयोजन गा�ातील स�C लोक करतात. दिदंडीसाQी रथ तयार केला जात असून तरुण, �ृद्ध, मविहला, पुरुष मोठ्या आनंदाने दिदंडीत सहभागी होतात.

गा�ातील भजनी मंडळावि�र्षीयी माविहती –गा�ामध्ये हनुमान मंदिदर � वि�ठ्ठल रुन्झिक्मणी मंदिदरामध्ये दर रवि��ारी � गुरु�ारी भजनाचे आयोजन केले जाते. या भजनी मंडळाचे �ैशि�ष्ठये म्हणजे यामध्ये मविहला देखील सहभागी असतात. तसेच येणाऱ्या देणग्यांमधून गा�ात भजनासाQी आ�श्यक �ाद्य विह उपलब्ध केले जाते.

उदा. तबला, मृदंुग, हम�विनयान, टाळ, पख�ाज, �ीणा इ.

भजनी मंडळाची ना�े –1. विन�ृत्ती बु�ाजी कपW 2. वि�ठ्ठल हरिरभाऊ आहेर 3. गुलाब आनंद कपW 4. उत्तम रामचंद्र बोऱ्हाडे

5. दिदलीप हरिरभाऊ कपW 6. श्रीकांत द�रथ आहेर 7. गंगा गोपि�ंद कपW 8. मंदा रमे� कोल्हार 9. बबई गंगाधर मोरे

गा�ाचा शैक्षणिणक वि�कास -पिपंपळगा� कोन्झिन्झरा येथे दोन � �स्त्यां�र तीन अ�ा पाच बाल�ाड्या असून तेथे लहान मुलांना �ाळेची आ�ड विनमाCण व्हा�ी या दृष्टीने बाल�ाडी शि�श्चिYका प्रयत्न�ील असतात. मुलांना बाल�ाडीमध्ये गण�े� तसेच पोषण आहार दिदला जातो. त्यांच्या आरोग्याची �ेळो�ेळी तपासणी केली जाते.

तसेच येथे गा�Qाणमध्ये जिज. प. प्राथघिमक �ाळा १ ली ते ७ �ी पयmत �ाळंूज �स्ती � कोकणे�ाडी येथे एक जिज. प. प्राथघिमक �ाळा १ ली ते ४ थी पयmत आहे.

�ाळेला इमारत, पाण्याची टाकी, �ौचालय, मैदाने अ�ा अनेक सुवि�धा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहे. तसेच पू�h मुलांना माध्यघिमक शि�Yण घेण्यासाQी खूप दूर�र जा�े लागत असे. परंतु गा�ातच माध्यघिमक �ाळा आल्याने बाहेर

Page 8:   · Web view2018. 2. 14. · स. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...

जाऊन शि�Yण घेणे थांबले � गा�ातच शि�Yण मुले घेऊ लागली. त्यामुळे मुलांना जास्त �ेळ हा आपल्या अभ्यासासाQी देता येऊ लागला.

पिपंपळगा� कोन्झिन्झरा येथील �ाळेतील �ाता�रण हे विनसगCरम्य असल्याने पविहली ते सात�ीपयmत असल्याने भा�ी शि�Yणाचा पाया येथे भक्कम केला जातो. �ाळेत शि�Yणाबरोबर खेळण्याचा आनंदही मुलांना घेता या�ा यासाQी घसरगुंडी तसेच झोपाळा � इतर खेळाचे साविहत्य हे �ाळेमध्ये उपलब्ध आहेत � त्याचा पुरेपूर लाभ हा मुलांना होत असतो. मुलांना आधुविनक शि�Yण घिमळा�े यासाQी �ाळेमध्ये संगणक उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आजच्या युगामध्ये आधुविनक शि�Yणाला महत्� असल्याने आधुविनक शि�Yण भक्कम करण्याचे काम हे �ाळेच्या माध्यमातून होत आहे. पिपंपळगा� कोन्झिन्झरा मधील ज�ळज�ळ स�Cच मुलांना संगणकीय ज्ञान प्राप्त झालेले आहे.

पिपंपळगा� कोन्झिन्झरा येथे पाच�ी ते दहा�ी पयmत समथC रघुनाथ महाराज माध्यघिमक वि�द्यालय असून त्यामध्ये उत्कृष्ठ विनकालाची परंपरा � कष्टाळू शि�Yक स्टाफ असल्याने मुलांना पुढील शि�Yण सोयीचे होत आहे.

महत्�ाचे म्हणजे स्�ातंत्र्यपू�C काळामध्ये स्रीयांना शि�Yण दिदले जात नव्हते. स्�ातंत्र्यानंतरच्या काळामध्ये मात्र श्चिस्रयांना शि�Yण दिदल्याचे आढळते.

गा�ात शि�Yण घेतलेली पविहली स्री - गंगुबाई य��ंत कपW ( सात�ी पास )

यांच्याबरोबर �ांताबाई शि��सेन आहेर याही शि�कत होत्या. ( सात�ी पास )

गा�ातील स्�ातंत्र्यसैविनक –मुलाखत – लहानू गजाबा कपW भारतीय स्�ातंत्र्य आंदोलनात गांधींच्या नेतृत्�ाखाली १९४२ साली छोडो भारत आंदोलन सुरु झाले असता या आंदोलनात अहमदनगर येथील अनेक स्�ातंत्र्यसैविनक सहभागी झाले होते त्यात संगमनेर तालुक्यातील भाऊसाहेब थोरात, भास्कररा� दु�W नाना, पी. बी. कडूपाटील, रा�साहेब शि�ंदे यांच्या गटास साह्य करणारे पिपंपळगा� कोन्झिन्झरा येथील लहानू गबाजी कपW हे होते.

भाऊसाहेब थोरात धमाC पोखरकर, वि�श्वनाथ न�ले, अण्णासाहेब शि�ंदे यांच्या वि�टी� सरकारच्या आक्रमक धोरणातून त्यांच्या वि�रोधी सरकारने अटक �ॉरंट जारी केले असता हे स�C डोंगरदऱ्यांमध्ये लपून छपून वि�टी� सरकार वि�रोधी समाज जागृती करत होते अ�ा�ेळी अण्णासाहेब शि�ंदे, धमाCपोखरकर हे पिपंपळगा� कोन्झिन्झरा येथील डोंगरदऱ्यात �ास्तव्य करत असताना रात्रीच्या �ेळी लहानू गजाबा कपW यांच्या �स्ती�र जात असत. त्यांच्या जे�णाची उत्तम व्य�स्था येथे केली जात असे. त्याचप्रमाणे या गटाच्या माध्यमातून गुप्त घिमटींगा होत असत. राजापूर येथे भास्कररा� दु�Wनाना यांच्या माडी�र घिमदिटंग प्रसंगी लहानू गजाबा कपW हे देखील उपन्झिस्थत होते. या घटनेची वि�टी� अघिधकाऱ्यांना माविहती घिमळताच तेथेच पोलीसदल उपन्झिस्थत झाले तेथे हल्ला झाला, गोळीबार झाला, अनेकांना अटक झाली � अनेकांना पळून जाण्यात य� आले. अनेकां�र अटक �ॉरंट जारी केले. ज्यांना अटक झाली त्यांची कसून चौक�ी केली गेली त्यात लहानू गजाबा कपW यांनाही अटक झाली त्यांचीही चौक�ी करण्यात आली � नंतर चार तासानंतर सोडून देण्यात आले.

या घटनेनंतर वि�टी� अघिधकाऱ्यांनी स्�ातंत्र्यासाQी कायC करणाऱ्यां�र लY Qे�ण्यासाQी प्रत्येक गा�ात दोन पोशिलसांची विनयुक्ती केली.अण्णासाहेब शि�ंदे, रा�साहेब शि�ंदे, भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेर � अकोला तालुक्यातील सा�कार�ाही वि�रोधी कायC करण्यास सुरु�ात केली त्यासाQी त्यांनी खिखरवि�रे येथील नाल्हा�ेQ यांच्या घरा�र मोच्याC नेऊन त्यांच्याकडील गहाणखत खरेदीखत अ�ा स�C दस्ताऐ�जांची माविहती दिदली असता त्यांनी नकार दिदला त्यामुळे मुरलीधर न�ले हे सा�काराच्या छाती�र बंदूक रोखून होते � त्या�ेळी भाऊसाहेब थोरात � साथीदारांनी स�C दस्ताऐ�ज

Page 9:   · Web view2018. 2. 14. · स. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...

बाहेर काढून स�ाmच्या साYीने त्याची होळी केली. या घटनेने अकोले तालुक्यातील आदिद�ासी � �ेतकरी यांच्या�रील अन्याय दूर करण्यात आला. या�ेळी लहानू गजाबा कपW हे या घटनेत सहभागी झाले. या घटनेची अहमदनगर जिजल्ह्यात पुनरा�ृत्ती होऊन अनेक दिQकाणी लढे झाले.

गा�ावि�र्षीयी इतर माविहती -1. गा�ामध्ये स्रीभृणहत्येवि�रोधी कायC करण्यासाQी ‘आ�ा’ स्�यंसे�ी संघटना असून विनमCला आहेर हे या संघटनेच्या

अध्यY आहेत. 2. तंटामुक्ती सघिमती – गा�ातील तंटामुक्ती सघिमती अत्यंत सYम असल्याने गा�ातील विकरकोळ �ाद हे सामोपचाराने

घिमट�ले जातात. �ेतीच्या बांदाचे �ाद हे प्रत्यY बांधा�र जाऊन घिमट�ले जातात. तसेच कोटC कचेऱ्यांमधील �ादाचा सामोपचाराने विनपटारा करून तंटामुक्ती सघिमती गा�ात �ांतता क�ी राहील यासाQी सदै� प्रयत्न करीत असते.

विनष्कर्षी% : या�रून असे दिदसते विक, पिपंपळगा� कोन्झिन्झरा या गा�ाला ऐवितहाशिसक अ�ी परंपरा लाभलेली आहे. पू�hच्या काळी जी जातीव्य�स्था येथे होती ती आता पूणCपणे नष्ट झालेली आपल्याला दिदसते. अनेक जातीचे लोक गुण्यागोपि�ंदाने एकमेकांच्या धार्मिमंक उत्स�ात सहभागी होताना दिदसतात. कोन्झिन्झरा डोंगरा�रील असणाऱ्या महादे�ाच्या मंदिदराचा चांगल्या प्रकारे �ारसा जतन केला तर नक्कीच या गा�ाला भवि�ष्यात महत्त्� प्राप्त होऊ �केल. तसेच गा�ात एकही द�ाखाना नसल्याने लोकांची गैरसोय होती म्हणून गा�ात एखादा द�ाखाना सुरु केला तर गैरसोय टळू �कते � बाहेर उपचारासाQी जाण्याचा खचC � �ेळ �ाचेल.

छायासिचते्र

Page 10:   · Web view2018. 2. 14. · स. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...
Page 11:   · Web view2018. 2. 14. · स. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...
Page 12:   · Web view2018. 2. 14. · स. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...
Page 13:   · Web view2018. 2. 14. · स. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...
Page 14:   · Web view2018. 2. 14. · स. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...
Page 15:   · Web view2018. 2. 14. · स. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...
Page 16:   · Web view2018. 2. 14. · स. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...
Page 17:   · Web view2018. 2. 14. · स. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...
Page 18:   · Web view2018. 2. 14. · स. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...
Page 19:   · Web view2018. 2. 14. · स. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...
Page 20:   · Web view2018. 2. 14. · स. ब. वि. प्र. समाजाचे, सहकार महर्षी भाऊसाहेब संतूजी थोरात ...